एक्स्प्लोर

Ramcharan Bodyguard Video Viral: रामचरणला हात लावायला चाहता धडपडला; जान्हवी कपूरच्या अंगावर पडला; बॉडीगार्डने अक्षरशः हवेतल्या हवेत केलं असं काही ..; Video Viral 

खऱ्या आयुष्यात MMA फायटर असलेल्या केविनची ताकद या व्हिडीओत स्पष्ट दिसून येते.

Ram Charan Bodyguard Viral Video: सध्या साऊथ सुपरस्टार राम चरण त्यांच्या आगामी ‘पेड्डी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘गेम चेंजर’ फ्लॉप ठरल्यानंतर राम यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीयेत. दररोज वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये सहभागी होत आहेत. नुकताच ‘पेड्डी’च्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये त्याच्या एका चाहत्याने त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी राम चरणचा MMA फायटर बॉडीगार्ड केविन कुंटा भिंतीसारखा मध्ये आला आणि त्या चाहत्याला अक्षरशः हवेतल्या हवेत उचलून बाहेर नेलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात जानवी कपूर रामचरण यांच्या बाजूला बसली होती. रामचरण यांना हात लावताना चाहता जान्हवी कपूरच्या अंगावर जवळपास पडलाच होता. पण रामचरण यांचा बॉडीगार्ड ॲक्शन मोडवर आला. 

नेमकं घडलं काय ?

राम चरण यांचा बॉडीगार्ड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ‘पेड्डी’च्या प्रमोशनसाठी राम चरण सातत्याने इव्हेंटमध्ये हजेरी लावत आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात तोते अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत उपस्थित होते. दोघेही स्टेजवर खुर्चीत बसलेले असताना एक चाहता अचानक राम चरण यांच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला. गोंधळात तो चुकून जान्हवी कपूरवर पडला.याच क्षणी राम यांचा बॉडीगार्ड केविन कुंटा तत्काळ अॅक्शन मोडमध्ये आला आणि त्या चाहत्याला एका झटक्यात उचलून बाहेर घेऊन गेला. केविनच्या या अलर्टनेसचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

खऱ्या आयुष्यात MMA फायटर असलेल्या केविनची ताकद या व्हिडीओत स्पष्ट दिसून येते. मात्र नंतर राम चरणने मोठेपणा दाखवत त्याच चाहत्याला पुन्हा जवळ बोलावलं आणि त्याच्यासोबत फोटोही काढला. यामुळे नेटकऱ्यांनी राम चरण यांचं कौतुकही केलं आहे.

केविनच्या पगाराचीही चर्चा

दरम्यान, राम चरणचा बॉडीगार्ड केविन कुंटाच्या पगाराचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, केविन एका दिवसासाठी सुमारे 2 लाख रुपये फी घेतो. त्यानुसार राम चरण त्याला वैयक्तिक सुरक्षा रक्षक म्हणून महिन्याला जवळपास 60 लाख रुपये पगार देत असल्याचं सांगितलं जात आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Actress Sanchita Ugale Case: संचिता उगले प्रकरणाचं सत्य बाहेर येणार? AICWAचं मोठं पाऊल, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, कारवाईला वेग
संचिता उगले प्रकरणाचं सत्य बाहेर येणार? AICWAचं मोठं पाऊल, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, कारवाईला वेग
Pranit More 370 Biryani: 'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
Sanchita Ugale Ends Life: संचिता उगलेच्या फोनमध्ये नक्की काय सापडलं? डॉक्टरांना चॅटमध्ये म्हणाली, 'लोक मला घाबरतात, गेले 6 महिने..'
संचिता उगलेच्या फोनमध्ये नक्की काय सापडलं? डॉक्टरांना चॅटमध्ये म्हणाली, 'लोक मला घाबरतात, गेले 6 महिने..'
Lagaan Bagha Fame Actor Statement: अमीर खानच्या 'लगान'ने माझं करियर बरबाद केलं; 25 वर्षांनतर 'बाघा' फेम अभिनेता स्पष्टच बोलला..
अमीर खानच्या 'लगान'ने माझं करियर बरबाद केलं; 25 वर्षांनतर 'बाघा' फेम अभिनेता स्पष्टच बोलला..
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
Embed widget