एक्स्प्लोर

सोनू सूदला मदतीवरून फटकारलं, आता राजपाल यादवचा यू -टर्न; हसत आला, मिठी मारली अन्...Video व्हायरल

काही दिवसांपूर्वीच राजपाल यादव यांनी सोनू सूदच्या मदतीबाबत वक्तव्य केले होते. त्यामुळे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकजण राजपाल यादवच्या ‘बदललेल्या अॅटिट्यूड’बद्दल चर्चा करत आहेत.

Rajpal Yadav Sonu Sood: काही दिवसांपूर्वी अभिनेता राजपाल यादव आणि सोनू सूद यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. काही दिवसांपूर्वी राजपाल यादव यांचे नाव 9 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणात चर्चेत आले होते. या प्रकरणात त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. त्यावेळी सोनू सूदसह अनेक कलाकार त्यांच्या मदतीसाठी पुढे आले होते. सोनू सूद यांनी राजपाल यादव यांना चित्रपटाची ऑफर दिल्याचीही चर्चा झाली होती. नंतर राजपाल आणि सोनू सूद यांच्या मदतीवरून काही मतभेद झाल्याचं दिसलं. पण, बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव  आणि सोनू  सूद यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Viral Video)

व्हिडिओमध्ये दोघेही एकत्र चालताना दिसतायत आणि नंतर अचानक एकमेकांना मिठी मारताना पाहायला मिळतात. त्यानंतर दोघेही पापाराझींसाठी हसत पोज देताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच राजपाल यादव यांनी सोनू सूदच्या मदतीबाबत वक्तव्य केले होते. त्यामुळे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकजण राजपाल यादवच्या ‘बदललेल्या अॅटिट्यूड’बद्दल चर्चा करत आहेत.

सोनू सूद राजपालमधील वाद 

राजपाल यादव आणि सोनू सूद यांच्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मदतीवरून वाद झाला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर राजपाल यादव यांनी या सगळ्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले होते की त्यांनी कुणाकडेही मदत मागितलेली नाही. तसेच सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले होते. “मला कुणाकडूनही चित्रपट मागण्याची गरज नाही,” असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, सोनू सूद यांनी या वक्तव्यावर शांतपणे प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी सांगितले की एखाद्या कलाकाराला मदतीची गरज असेल तर ते नेहमी पुढे येतील. त्यांचा उद्देश फक्त मदत करण्याचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.अलीकडेच दोघांचा एकत्र व्हिडिओ समोर आल्याने पुन्हा एकदा या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. व्हिडिओमध्ये दोघेही अतिशय कूल अंदाजात एकमेकांशी संवाद साधताना आणि हसत-हसत मिठी मारताना दिसत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 


कामाबद्दल बोलायचे झाले तर राजपाल यादव लवकरच भूत बंगला  या चित्रपटात अक्षय कुमार सोबत दिसणार आहेत. तसेच Welcome to the Jungle या मल्टिस्टारर चित्रपटातही ते झळकणार आहेत. याशिवाय ‘हैवान’ या चित्रपटातही ते दिसणार असून या चित्रपटात अक्षय कुमार, सैफ अली खान आणिअजय देवगण  मुख्य भूमिकेत असणार आहेत. तसेच त्यांच्या दोन वेब सीरिज आणि आणखी दोन चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajesh Kumar: सतीश शहांच्या पिंडदानाबाबत 'साराभाई vs साराभाई' फेम अभिनेत्यानं केला भावनिक खुलासा; म्हणाले
सतीश शहांच्या पिंडदानाबाबत 'साराभाई vs साराभाई' फेम अभिनेत्यानं केला भावनिक खुलासा; म्हणाले " मुलं नसल्यानं ...'
मालिका प्रेमींसाठी खुशखबर! Zee मराठीने दुपारच्या मनोरंजनाची केली खास सोय, 1 ते 3 वेळ चुकवू नका
मालिका प्रेमींसाठी खुशखबर! Zee मराठीने दुपारच्या मनोरंजनाची केली खास सोय, 1 ते 3 वेळ चुकवू नका
Dhurandhar 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
Vijay Thalapathi: अफेअरच्या वावड्या, निवडणूकीच्या तोंडावर चित्रपट रोखला; सुपरस्टार विजयनं भर रॅलीत काढला विषय; म्हणाला..
अफेअरच्या वावड्या, निवडणूकीच्या तोंडावर चित्रपट रोखला; सुपरस्टार विजयनं भर रॅलीत काढला विषय; म्हणाला..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
Who Is Mukul Choudhary: कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
Eknath Shinde Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
Ashok Kharat Crime news: अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
Prakash Abitkar on Eknath Shinde: मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
Embed widget