एक्स्प्लोर

Priyanka Chopra On Bollywood: प्रियांका चोप्रानं स्वतःला बॉलिवूडपासून का केलेलं दूर? देसी गर्ल म्हणाली, 'सोडायचं नव्हतं, पण...'

Priyanka Chopra On Bollywood: कित्येक वर्षांनी प्रियांका चोप्रा भारतीय सिनेसृष्टीत काम करताना दिसणार आहे. त्यामुळे तिच्या कमबॅकची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. अशातच एका मुलाखतीत बोलताना प्रियांकानं बॉलिवूडपासून दूर जाण्याचं कारण सांगितलं आहे.

Priyanka Chopra On Bollywood: बॉलिवूड (Bollywood News) आणि हॉलिवूड (Hollywood News) दोन्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारी 'देसी गर्ल' म्हणजेच, प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra). कित्येक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिचा आगामी सिनेमा 'द ब्लफ'मुळे (The Bluff) चर्चेत आहे. सध्या ती हॉलिवूड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची सारेच आतुरतेनं वाट पाहत आहेत. कित्येक वर्षांनी प्रियांका चोप्रा भारतीय सिनेसृष्टीत काम करताना दिसणार आहे. त्यामुळे तिच्या कमबॅकची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना प्रियांकानं बॉलिवूडपासून दूर राहण्याचं कारण सांगितलं आहे.  

प्रियांका चोप्रानं 'फर्स्ट पोस्ट'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, "मला कधीच बॉलिवूड सोडायचं नव्हतं, जेव्हा मी हिंदी सिनेमे करत होते, तेव्हा मला अनेक कारणांमुळे मर्यादित असल्यासारखं वाटायला लागलेलं... मला अडकल्यासारखं वाटत होतं... मी अशा संधी शोधत होते, ज्या मला एक कलाकार म्हणून उत्साहित करतील. मग मी अमेरिकेत काम करायला सुरुवात केली. पण त्याच वेळी, मला माझे काम आवडते. मी भारतात वाराणसी चित्रपट करण्यासाठी उत्सुक आहे. मी हॉलिवूड आणि बॉलिवूड यापैकी एक निवडू शकत नाही. मला दोन्हीमध्ये काम करायला आवडते..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, साऊथ दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'वाराणसी' 2027 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रियांका चोप्रा साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. 

दरम्यान, प्रियांका चोप्रा यापूर्वी शेवटची 2019 मध्ये आलेल्या 'द स्काय इज पिंक' सिनेमात दिसलेली. शोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात फरहान अख्तर, जायरा वसीम आणि रोहित सराफ यांनीही भूमिका केल्या होत्या. आता, आठ वर्षांनंतर, प्रियांका चोप्रा 'वाराणसी' सिनेमात काम करताना दिसणार आहे. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, तिनं 2018 मध्ये हॉलिवूड गायक निक जोनासशी लग्न केलं. प्रियांका चोप्रानं 2022 मध्ये सरोगसीद्वारे तिची मुलगी मालती मेरीचं स्वागत केलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

The 50 Winner: 'द 50'चा विजेता ठरला 'आपला माणूस'; शिव ठाकरेनं थाटात उंचावली ट्रॉफी, जिंकला सर्वात मोठा रिअ‍ॅलिटी शो?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोविंदा अन् सुनिताच्या घटस्फोटाच्या अफवांवर अखेर मुलीनं मौन सोडलं, म्हणाली ' गेली 2 वर्षे...'
गोविंदा अन् सुनिताच्या घटस्फोटाच्या अफवांवर अखेर मुलीनं मौन सोडलं, म्हणाली ' गेली 2 वर्षे...'
धुरंधर 2 चे तिकिटाचे दर आकाशाला भिडलेत, मुंबई दिल्लीत बहुतेक शो sold out! एका तिकिटाचा दर किती माहितीय ?
धुरंधर 2 चे तिकिटाचे दर आकाशाला भिडलेत, मुंबई दिल्लीत बहुतेक शो sold out! एका तिकिटाचा दर किती माहितीय ?
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
'तन्वी स्मोक करून जवळ यायची...' रुचिता जामदारचा खळबळजनक खुलासा, तन्वीची पोलखोल करत म्हणाली..
'तन्वी स्मोक करून जवळ यायची...' रुचिता जामदारचा खळबळजनक खुलासा, तन्वीची पोलखोल करत म्हणाली..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
Sanjay Raut and PM Modi: पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Embed widget