एक्स्प्लोर

Preity Zinta on Tukaram Mundhe: प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...

Preity Zinta Tukaram Mundhe: प्रिती झिंटा तुकाराम मुंढेंची फॅन? टी-शर्टवर लिहिलेलं 'Team तुकाराम मुंढे', पापाराझींना पोज देत अभिनेत्री काय म्हणाली?

Preity Zinta Supports Tukaram Mundhe: महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) हे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. अनेक भेसळ कंपन्यांविरोधात त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. एफडीएच्या टीमने (FDA Team) अनेक दुकान आणि कंपन्यांमध्ये कारवाईचा सपाटा लावला.  छोट्या स्टॉल्सपासून ते फाइव्ह स्टार हॉटेल्सवर धाडी टाकल्यानंतर पदार्थांचे रंगच बदलले. भेसळ नसलेले पदार्थ आता खवय्यांना खायला मिळत आहे. हे बदल घडल्यानंतर तुकाराम मुंढेंवर विशेष कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सिनेकलाकारांनी (Bollywood Actors) तुकाराम मुंढे यांचं कौतुक केलं. विशेषत:  काही सिने कलाकार तुकाराम मुंढेंच्या कामाचे फॅन झाले आहेत. बऱ्याच मुलाखतींमध्ये तुकाराम मुंढेंचं कलाकारांकडून कौतुक केलं जात आहे.  रविना टंडन, ट्विंकल खन्ना (Twnkle Khanna), अशा लोकप्रिय सिने अभिनेत्रींनी तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कामगिरीची प्रशंसा केली आहे. दरम्यान, आता 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) ही देखील तुकाराम मुंढेंची फॅन झाली असल्याचं दिसत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.  

प्रिती झिंटाच्या टी-शर्टवर 'Team तुकाराम मुंढे' (Preity Zinta Viral Video Supports Tukaram Mundhe)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil karande ( Photographer ) (@kapilkarande_69)

अभिनेत्री प्रिती झिंटा सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी अभिनेत्री आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते.  सध्या प्रिती झिंटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील एक खास गोष्ट म्हणजे प्रिती  झिंटाने घातलेला टी-शर्ट. अभिनेत्रीच्या टी-शर्टने पापाराझींचे लक्ष वेधून घेतले आहे.  तिने अनोख्या अंदाजात आपला टी-शर्ट फ्लॉन्ट केला आहे.  सध्या प्रिती झिंटाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्रिती झिंट आपल्या कॅज्युल लूकमध्येही सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने ब्लॅक कलरचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. दरम्यान, ब्लॅक टी-शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', असं लिहिलेलं आहे. अभिनेत्री पापाराझींसमोर हटके पोज देताना दिसत आहे.  प्रिती झिंटाने यावेळेस पोज देत 'It's Time to Celebrate these Heroes (आता हिरोंना सेलिब्रेट करण्याची वेळ आहे)', असं म्हटलंय. सध्या प्रिती झिंटाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. प्रिती झिंटाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून,  अनेकांनी कमेंट करुन प्रिती झिंटाचं कौतुक केलं. तसेच आगामी काळात तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिक येणार असल्याचा तर्क लावला आहे.

आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे तुकाराम मुंढे चर्चेत आले होते. अनेकांनी त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं.  तुकाराम मुंढे हे कायम शिस्तप्रिय आणि कामासाठी ओळखले जातात. सध्या प्रिती झिंटाने घातलेल्या टी -शर्टमुळे तिचं विशेष कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Bigg Boss Season 20 Mahhi Vij: 'नशीब, माझे अंतर्वस्त्रही धुऊन द्या, असं म्हटलं नाही'; 'बिग बॉस 20'मध्ये पहिल्या दिवसापासून हायव्होल्टेज ड्रामा, माही विजची बॉसगिरी

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Son Malhar: नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget