एक्स्प्लोर

'फुल और कांटे'मधील अभिनेत्री पार्टीमध्ये तुफान नाचली, वयाच्या 56 व्या वर्षीही दिसते कमाल; हेमा मालिनी यांच्यासोबत खास नातं VIDEO

Phool Aur Kaante Fame Actress Madhu : 'फुल और कांटे'मधील अभिनेत्री पार्टीमध्ये तुफान नाचली, वयाच्या 56 व्या वर्षीही दिसते कमाल VIDEO

Phool Aur Kaante Fame Actress Madhu : बॉलीवूड स्टार अजय देवगनसोबत ‘फूल और कांटे’ सारख्या सुपरहिट चित्रपटात झळकलेली 90 च्या दशकातील लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री मधू (Actress Madhu ) सध्या जरी हिंदी चित्रपटांमध्ये फारशी दिसत नसली, तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ‘रोजा’ फेम मधू (Actress Madhu ) सध्या दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीत (साउथ सिनेमा) सक्रिय आहे आणि त्याचबरोबर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहते.

अलीकडेच मधुने ‘मन मस्त मगन’ मूडमध्ये तिचा एक डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका पार्टीतील आहे, ज्यामध्ये ती तुफान नाचताना दिसते आहे. हा व्हिडीओ तिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून, चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया मिळत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhoo Shah (@madhoo_rockstar)

फुल और कांटे फेम अभिनेत्रीचा पार्टीमध्ये तुफान डान्स 

आगामी तेलुगू चित्रपट ‘कन्नपा’ मधील अभिनेत्री मधु या व्हिडीओमध्ये वन शोल्डर ग्रीन टॉप आणि हाफ नेट ब्लॅक स्कर्टमध्ये थिरकत आहे. ती ‘तुझे देख के मेरी मधुबाला’ या गाण्यावर झूम झूम नाचताना दिसते. व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये फक्त "मधुबाला" असे लिहिले आहे आणि त्यासोबत चार रेड हार्ट इमोजी जोडले आहेत. तिच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तिच्या कमेंट बॉक्समध्ये रेड हार्ट इमोजीचा पाऊस पडला आहे.

वयाच्या 56 व्या वर्षीही मधुची एनर्जी पाहून चाहते थक्क

मधुच्या एका चाहत्याने लिहिले, “सुपर्ब”, तर दुसऱ्याने लिहिले, “56 व्या वयात असा फिटनेस? बाप रे बाप!” तिसऱ्याने लिहिले, “सुपर आहे मॅम”, तर आणखी एका चाहत्याने लिहिले, “वाह मॅम, वाह!”

मधुचं करिअर आणि आगामी चित्रपट

मधुने 1991 मध्ये ‘अजगन’ या तमिळ चित्रपटातून पदार्पण केले होते आणि त्याच वर्षी ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. यानंतर तिने अनेक मल्याळम चित्रपट केले आणि 1993 मध्ये ‘पहचान’ या हिंदी चित्रपटात झळकली. 1996 मध्ये अजय देवगनसोबत ‘दिलजले’ चित्रपटातही ती दिसली होती.

सध्या ती विश्णु मंचू, प्रभास, अक्षय कुमार आणि मोहनलाल यांच्या आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कन्नपा’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ती अस्सल गावरान, तो पक्का शहरी, स्टार प्रवाहवर येणार नवी मालिका; प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता वाढवली

अमरिश पुरी नाही, मोगॅम्बोची भूमिका साकारणार होता 'हा' अभिनेता, जिगरी दोस्तानेच केला होता पत्ता कट VIDEO

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raja Shivaji: आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवबा.... राजा शिवाजीचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर
आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवबा.... राजा शिवाजीचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर
Swanandi Sardesai Marriage:'ऐका ना.., 'दशावतार' फेम गायिका अडकली लग्नबंधनात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नव्या आयुष्याला सुरुवात
'ऐका ना.., 'दशावतार' फेम गायिका अडकली लग्नबंधनात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नव्या आयुष्याला सुरुवात
Deepika Padukone: पहिल्या प्रेग्नेंसीवेळी कल्कीतील भूमिकेसाठी शूट; दुसरं बाळ पोटात असताना दीपिका पदुकोण करणार 'हा' Action चित्रपट
पहिल्या प्रेग्नेंसीवेळी कल्कीतील भूमिकेसाठी शूट; दुसरं बाळ पोटात असताना दीपिका पदुकोण करणार 'हा' Action चित्रपट
Mahavtar Parshuram:4000 कोटींच्या रामायणाच्या चर्चेत भव्य पौराणिक सिनेमाची घोषणा; विकी कौशलचं अंगावर काटा आणणारं पोस्टर
4000 कोटींच्या रामायणाच्या चर्चेत भव्य पौराणिक सिनेमाची घोषणा; विकी कौशलचं अंगावर काटा आणणारं पोस्टर

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Recruitment:करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज कधीपासून भरता येणार? पगार किती मिळणार?  
करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती,  पगार किती मिळणार? अर्ज कसा करायचा?
FDI : लवकरच पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढीला मंजुरी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार
लवकरच पेन्शन क्षेत्रात 100 टक्के विदेशी गुंतवणूक, मर्यादा हटवली जाणार,संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणणार
Pachpadra Refinery: राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
Kolhapur Crime: कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
सोलापुरात पाणी पेटलं, महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ; नव्या योजनेला विरोध, दोन नगरसेवकांचे निलंबन
सोलापुरात पाणी पेटलं, महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ; नव्या योजनेला विरोध, दोन नगरसेवकांचे निलंबन
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
Embed widget