Pawankhind :
पावनखिंड हा चित्रपट 20 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता ओटीटीवर देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज लावला जाऊ शकतो.
चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड या कलाकारांनी पावनखिंड चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- sunny leone : 'आमदार निवास'मध्ये सनी लिओनी!, शांताबाई गाण्यावर थिरकणार
- Bella Hadid : अवघ्या 14व्या वर्षी नाकावर शस्त्रक्रिया केली, मॉडेल बेला हदीदला आता होतोय पश्चाताप!
- Holi 2022 : बॉलिवूडमध्ये कसा आणि कधी सुरु झाला होळीचा ट्रेंड? मेहबूब खानशी खास कनेक्शन!
- Mishan Impossible : तापसी पन्नूच्या 'मिशन इम्पॉसिबल' सिनेमाचा ट्रेलर आऊट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha