एक्स्प्लोर

Pakistani Celebs Instagram Account Ban: पहलगाम हल्यानंतर भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना 'जोर का झटका'; हानिया आमिर, माहिरा खानसह अनेकांचे इन्स्टा अकाऊंट बॅन

Pakistani Celebs Instagram Account Ban: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात काही दहशतवाद्यांनी तब्बल 28 पर्यटकांना जीवे मारलं. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आणि आम्हाला बदला हवाय अशी मागणी केली जाऊ लागली.

Pakistani Celebs Instagram Account Ban: भारतातील पाकिस्तानी (India Pakistan Disput) सेलिब्रिटींच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack), भारत सरकारनं (Government of India) कारवाई केली आणि भारतीय युजर्ससाठी मोठ्या पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी (Pakistani Artists' Instagram Accounts Banned) घालण्यात आली आहे. या यादीत हानिया आमिरपासून (Hania Aamir) ते इम्रान अब्बासपर्यंतच्या (Imran Abbas) सेलिब्रिटींची नावं आहेत.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात काही दहशतवाद्यांनी तब्बल 28 पर्यटकांना जीवे मारलं. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आणि आम्हाला बदला हवाय अशी मागणी केली जाऊ लागली. तेव्हापासूनच पाकिस्तानविरोधात भारताकडून अनेक कठोर पावलं उचलली जात आहेत. भारत सरकार पाकिस्तानविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधू कराराला स्थगिती, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश, अटारी वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी सिनेमांना बंदी, पाकिस्तानच्या सेलिब्रिटींना बंदी यांसारख्या निर्णयानंतर आता पाकिस्तानी सेलिब्रिटींचे अकाऊंट्स भारतात बंद करण्यात आले आहेत. 

आता भारतात पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहेत, ज्यामुळे सेलिब्रिटींच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट झाली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, हानिया आमिर आणि माहिरा खान यांनीही पहलगाममधील हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं होतं. याव्यतिरिक्त फवाद खान याच्या सिनेमावरही भारत सरकारनं बंदी घातली होती

'भारतात अकाऊंट अवेलेबल...'

इन्स्टाग्रामवर या पाकिस्तानी कलाकारांचा युजर आयडी सर्च केला की, 'अकाऊंट भारतात उपलब्ध नाही, असं दिसतं. कारण आम्ही या कंटेंटवर बंदी घालण्याच्या कायदेशीर विनंतीचं पालन केलं आहे, असाही मजकूर दिसतो. 

कोणत्या पाकिस्तानी सेलिब्रिटींचे अकाऊंट बॅन? 

भारतात ज्या पाकिस्तानी कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात लोकप्रिय अभिनेत्री हानिया आमिरचाही समावेश आहे. याशिवाय, रईस चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसलेली माहिरा खान, मॉम चित्रपटात श्रीदेवीसोबत काम करणारी सजल अली आणि ऐ दिल है मुश्किलमध्ये दिसलेला इमरान अब्बास यांचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय अली जफरसह इतर अनेक अकाऊंटही सस्पेंड करण्यात आले आहेत.


Pakistani Celebs Instagram Account Ban: पहलगाम हल्यानंतर भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना 'जोर का झटका'; हानिया आमिर, माहिरा खानसह अनेकांचे इन्स्टा अकाऊंट बॅन

पहलगाम हल्ल्यावर हानिया आमिरची प्रतिक्रिया

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत हानिया आमिरनं इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, 'अलीकडील घटनांमुळे प्रभावित झालेल्या निष्पाप लोकांसोबत माझी संवेदना आहे. आपण सर्वजण वेदना, दु:ख आणि आशेत एकत्र आहोत. जेव्हा निष्पाप लोक आपले प्राण गमावतात तेव्हा ते दुःख फक्त त्यांचेच नसते, तर ते आपल्या सर्वांनाच जाणवतंय. आपण कुठूनही आलो तरी, दुःखाची भाषा एकच असते. आपण नेहमीच मानवतेची निवड केली पाहिजे.

याआधी भारत सरकारनं 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल देखील ब्लॉक केले होते. यामध्ये जिओ न्यूज, डॉन न्यूज, समा टीव्ही आणि एआरवाय न्यूजसह अनेक पाकिस्तानी मीडिया साइट्स आणि चॅनेलचा समावेश आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

पहलगाम हल्ल्यावर अलका कुबल यांचं रोखठोक भाष्य, म्हणाल्या, मोदी सरकार चांगलाच निर्णय घेईल पण...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या पुतण्याच्या नावाची एकच चर्चा; बाबाचं नाव अधोक्षज बाळाचं नाव त्याहून अवघड
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या पुतण्याच्या नावाची एकच चर्चा; बाबाचं नाव अधोक्षज बाळाचं नाव त्याहून अवघड
‘मी सावित्रीबाई..’मालिकेत मोठा ट्विस्ट! अमोल कोल्हे-मधुराणी गोखले यांची पुन्हा एंट्री; जातीभेदाविरोधात उभं राहणार फुले दांपत्य
‘मी सावित्रीबाई..’मालिकेत मोठा ट्विस्ट! अमोल कोल्हे-मधुराणी गोखले यांची पुन्हा एंट्री; जातीभेदाविरोधात उभं राहणार फुले दांपत्य
Bhushan Pradhan Marriage: मराठीतल्या चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं
मराठी अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं
Asha Bhosle Son In Law: आशा भोसले यांचा जावई बॉलिवूडचा सुपरस्टार व्हिलन; ज्यानं केलेलं मेहुणीचं कन्यादान, आज मुलगी बॉलिवूडची 'लेडी सुपरस्टार'
आशा भोसले यांचा जावई बॉलिवूडचा सुपरस्टार व्हिलन; ज्यानं केलेलं मेहुणीचं कन्यादान, आज मुलगी बॉलिवूडची 'लेडी सुपरस्टार'

व्हिडीओ

Kishori Pednekar On Sanjay Shirsat : गद्दारी करणाऱ्या भामट्याने आमच्या पक्षावर बोलू नये - पेडणेकर
Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत अवघ्या 12 दिवसांपूर्वी 'आप'ने राघव चड्‌ढांना हटवून अशोक मित्तल यांना उपनेते करताच ईडीची धाड पडली; पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच कारवाई, टिपिकल मोदी स्टाईलने तयारी सुरु, मुख्यमंत्र्यांचा प्रहार
राज्यसभेत अवघ्या 12 दिवसांपूर्वी 'आप'ने राघव चड्‌ढांना हटवून अशोक मित्तल यांना उपनेते करताच ईडीची धाड पडली; पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच कारवाई, टिपिकल मोदी स्टाईलने तयारी सुरु, मुख्यमंत्र्यांचा प्रहार
Cameron Green: तब्बल 25 कोटींचा कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप; पगारात कपात होणार! ग्रीनच्या पदरात किती पडणार? बीसीसीआयचा नियम आहे तरी काय?
तब्बल 25 कोटींचा कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप; पगारात कपात होणार! ग्रीनच्या पदरात किती पडणार? बीसीसीआयचा नियम आहे तरी काय?
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार? मनसेनं सांगितला प्रादेशिक धोका; दिल्लीत हिंदी भाषिकांची पकड घट्ट
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार? मनसेनं सांगितला प्रादेशिक धोका; दिल्लीत हिंदी भाषिकांची पकड घट्ट
Share Market : शेअर बाजारात पैशांचा पाऊस, गुंतवणूकदारांची एका दिवसात 900000 कोटींची कमाई, सेन्सेक्स- निफ्टीत तुफान तेजी
शेअर बाजारात पैशांचा पाऊस, गुंतवणूकदारांची एका दिवसात 900000 कोटींची कमाई, सेन्सेक्स- निफ्टीत तुफान तेजी
Bihar Politics: नितीश पर्वाचा अस्त होताच बिहारमध्ये 'त्रिमूर्ती' उदयास; नितीश कुमारांनी लेकाला उपमुख्यमंत्री का केलं नाही? जेडीयूच्या भवितव्याचे काय?
नितीश पर्वाचा अस्त होताच बिहारमध्ये 'त्रिमूर्ती' उदयास; नितीश कुमारांनी लेकाला उपमुख्यमंत्री का केलं नाही? जेडीयूच्या भवितव्याचे काय?
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? राजकीय चर्चेमागचं नेमकं कारण काय?
आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? राजकीय चर्चेमागचं नेमकं कारण काय?
‘मी सावित्रीबाई..’मालिकेत मोठा ट्विस्ट! अमोल कोल्हे-मधुराणी गोखले यांची पुन्हा एंट्री; जातीभेदाविरोधात उभं राहणार फुले दांपत्य
‘मी सावित्रीबाई..’मालिकेत मोठा ट्विस्ट! अमोल कोल्हे-मधुराणी गोखले यांची पुन्हा एंट्री; जातीभेदाविरोधात उभं राहणार फुले दांपत्य
Ashok Kharat : परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव
परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव
Embed widget