एक्स्प्लोर

OTT वर धुमाकूळ घालतेय 6 भागांची जबरदस्त सिरीज; IMDb वर 8.8 रेटिंग, अवघ्या 3 दिवसात ट्रेंडीग

कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळेही या सीरिजची चर्चा रंगली आहे. IMDb वर या सीरिजला 10 पैकी तब्बल 8.8 रेटिंग मिळालं आहे.

OTT Webseries: जर तुम्ही OTT वर सारख्या क्राइम थ्रिलर आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपट-सीरिज पाहून कंटाळला असाल आणि काहीतरी वेगळं पाहण्याच्या शोधात असाल, तर ही नवी सीरिज तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. ऐतिहासिक आणि चरित्रात्मक कथा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी यावेळी OTT वर अशी एक उत्तम  सीरिज आली आहे, ज्यामध्ये भारतातील पहिल्या यशस्वी स्टार्टअप्सपैकी एका कंपनीचा प्रेरणादायी प्रवास दाखवण्यात आला आहे. या सीरिजची कथा इतकी रंजक आहे की प्रदर्शित होताच तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. शिवाय कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळेही या सीरिजची चर्चा रंगली आहे. IMDb वर या सीरिजला 10 पैकी तब्बल 8.8 रेटिंग मिळालं आहे.

काय आहे सीरिजची कथा?

मनगटावर घड्याळ खरेदी करण्याचा विचार आला की सर्वप्रथम अनेकांच्या डोळ्यासमोर टायटन हे नाव येतं. पण टायटनची सुरुवात कशी झाली? हा ब्रँड भारतातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह ब्रँडपैकी एक कसा बनला? याच प्रवासाची कथा 'मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी' (Made In India: Titan Story) या सीरिजमध्ये मांडण्यात आली आहे. या सीरिजमध्ये दूरदर्शी उद्योजक झेरक्सेस देसाई यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाची कहाणी दाखवण्यात आली आहे. त्यांना जे.आर.डी. टाटा यांचा पाठिंबा मिळाला होता. 1980 च्या दशकात त्यांनी शून्यातून भारताचा पहिला जागतिक दर्जाचा स्वदेशी घड्याळ ब्रँड उभारला आणि तस्करांच्या प्रभावाखाली असलेल्या घड्याळ बाजाराला थेट आव्हान दिलं.

एका अपमानातून जन्माला आली मोठी कल्पना

1970 च्या दशकात भारतीय घड्याळ बाजारावर स्वस्त आयात केलेल्या घड्याळांचं आणि तस्करीतून येणाऱ्या उत्पादनांचं वर्चस्व होतं. दुसरीकडे विदेशी ब्रँड्स सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर होते. याच काळात जे.आर.डी. टाटा यांना एका स्विस घड्याळ उत्पादकाशी बोलताना अपमानास्पद अनुभव आला. भारतीय कंपनी जागतिक दर्जाची घड्याळे बनवू शकते, ही कल्पनाच त्या व्यक्तीने फेटाळून लावली होती. या घटनेने प्रेरित होऊन जे.आर.डी. टाटा यांनी टाटा समूहातील महत्त्वाकांक्षी अधिकारी झेरक्सेस देसाई यांच्यावर जगातील सर्वोत्तम ब्रँड्सशी स्पर्धा करू शकतील अशी स्वदेशी घड्याळे तयार करण्याची जबाबदारी सोपवली.

कलाकारांचा दमदार अभिनय

या सीरिजमध्ये जे.आर.डी. टाटा यांच्या भूमिकेत नसीरुद्दीन शाह यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. तर झेरक्सेस देसाई यांच्या भूमिकेत जिम सर्भ यांनीही प्रभावी छाप सोडली आहे. 'मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी' ही सीरिज 3 जूनपासून MX Player वर स्ट्रीम होत असून सध्या प्रेक्षकांकडून तिला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Embed widget