एक्स्प्लोर

OTT Upcoming Webseries: OTT वर येतेय खतरनाक क्राईम थ्रिलर वेबसिरीज; 1 मिनिट 14 सेकंदांचा टीझर पाहूनच हादरले प्रेक्षक; ‘सैयारा’ फेम अभिनेत्रीचा अभिनय अंगावर काटा आणतोय

विशेष म्हणजे, या सीरिजचं शूटिंग तिने ‘सैयारा’च्या आधीच पूर्ण केलं होतं. या गंभीर प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी फातिमा सना शेखने साकारलेल्या पोलीस निरीक्षकावर आहे.

OTT Upcoming Webseries: ओटीटीवर सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या वेबसीरिजची (Webseries) पर्वणीच प्रेक्षकांना मिळत आहे. आता अशीच एक दमदार क्राईम थ्रिलर सिरीज (Crime Thriller Web series) प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या आगामी वेबसिरीजचा 1 मिनिट 14 सेकंदांचा टीझर (Teaser) रिलीज झाला असून, तो पाहिल्यानंतरच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दमदार विषय, केसचा तपास आणि तगडी स्टारकास्ट यामुळे ही वेबसिरीज चर्चेत आली आहे.

1 मिनिट 14 सेकंदांच्या टीझरने वाढवली उत्सुकता

या वेबसिरीजच्या टीझरमध्ये सुरुवातीपासूनच एक गूढ आणि अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी समोर येतात.काही घटना, संशयास्पद व्यक्तिरेखा आणि त्यांच्यामागचं रहस्य याची झलक टीझरमध्ये देण्यात आली आहे.या वेबसिरीजची कथा एका धक्कादायक आणि संवेदनशील विषयाभोवती फिरताना दिसते. विशेषतः 17 वर्षांच्या मुलीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे कथेला वेगळं वळण मिळतं. टीझरमध्ये दिसणाऱ्या काही प्रसंगांमधून या मुलीच्या आयुष्यातील संघर्ष, गूढ घटना आणि त्यामागचं सत्य याची झलक दाखवलीय.

विशेष म्हणजे, ‘सैयारा’मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनित पड्डा या वेबसिरीजमध्ये हादरवून टाकतेय. तिचा या क्राईम थ्रिलरमधील अवतार प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. रोमँटिक भूमिकेनंतर आता ती एका गंभीर आणि आव्हानात्मक व्यक्तिरेखेत दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही वेबसिरीज विशेष ठरणार आहे.अनित पड्डासह टीझरमध्ये राम कपूर, मोहम्मद जीशान अय्यूब, अर्जुन माथुर आणि जोया हुसेन यांचीही झलक पाहायला मिळते. त्यामुळे ‘हुंकार’ची स्टारकास्टही लक्षवेधी ठरली आहे. दमदार कलाकारांची स्टारकास्ट असल्याने ही वेबसिरीज ओटीटीवरील आगामी चर्चेतील प्रोजेक्टपैकी एक ठरू शकते.

कधी होणार रिलीज?

दरम्यान, वेबसिरीजच्या टीझरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षक आता या सीरिजच्या रिलीजची वाट पाहत आहेत. तिची अधिकृत रिलीज डेटही जाहीर करण्यात आलीय. 'हुंकार द रोअर' ही सिरीज २५ सप्टेंबर २०२६ रोजी जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
Megha Ghadge on Ashok Saraf: 'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
Colors Marathis Mi Jinkun Ghein Saar: 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
Preity Zinta on Tukaram Mundhe: प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget