एक्स्प्लोर

Mumtaz : वयाची 77 वर्षे उलटली तरीही सौंदर्य कायम, कॅन्सरवर मात करणाऱ्या मुमताज फॉलो करतात अक्षय कुमारचा फिटनेस फंडा

Mumtaz : वयाची 77 वर्षे उलटली तरीही सौंदर्य कायम, कॅन्सरवर मात करणाऱ्या मुमताज फॉलो करतात अक्षय कुमारचा फिटनेस फंडा

Mumtaz : बॉलिवूडमधील सीनियर अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) हे सर्वाधिक हँडसम आणि फिट मानले जातात. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात धाडसी आणि रिअल स्टंट करणारा अभिनेता म्हणूनही 'खिलाडी कुमार' (Akshay Kumar) ओळखला जातो. अक्षयच्या (Akshay Kumar) फिटनेसची गुरुकिल्ली म्हणजे त्यांची शिस्तबद्ध दिनचर्या. आजही अक्षय रोज सकाळी 4 वाजता उठतो आणि रात्री 9 वाजता झोपायला जातो.

अक्षय कुमारच्या या फिटनेस मंत्राचे पालन करणे तितकेसे सोपे नाही, जसे लोक समजतात. मात्र, एकेकाळच्या सुंदर अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांनी सांगितले की, अक्षय कुमारमुळेच त्या आज 77 व्या वर्षीही सक्रिय आणि ऊर्जावान आहेत. मुमताज (Mumtaz) यांच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचं रहस्य म्हणजेच अक्षय कुमारकडून मिळालेला फिटनेस मंत्र. चला, जाणून घेऊया त्यांच्या वयाच्या 77 व्या वर्षी देखील फिट असण्याचं हे गुपित.

मुमताज करतात अक्षयचा नियम फॉलो

मुमताज म्हणाल्या की, तरुण आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. आता मुमताजही अक्षय कुमारसारख्याच वेळेवर झोपतात आणि लवकर उठतात. त्यांचं मत आहे की, जर दिवसाची सुरुवात चांगली झाली, तर संपूर्ण दिवस आरोग्यपूर्ण जातो.

त्या रात्री उशिरापर्यंत जागत नाहीत आणि साधारणतः 9 ते 10 दरम्यान झोपतात. सकाळी उठल्यानंतर त्या एक कप काळा चहा घेतात, त्यानंतर सौम्य व्यायाम, योगा आणि चालणे करतात. त्यांनी सल्ला दिला आहे की, प्रत्येकाने स्वतःसाठी दररोज एक तास वेळ द्यावा.

मुमताज यांचा डाएट प्लॅन

चेहऱ्याचं सौंदर्य टिकवण्यासाठी मुमताज केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सपासून दूर राहतात. केस घनदाट आणि सुंदर ठेवण्यासाठीही त्या कॉस्मेटिक वापरत नाहीत. एवढंच नाही, तर त्या स्वतःचे फेस मास्क घरीच तयार करतात.

मुमताझ डाएट प्लॅन असा आहे :

सकाळी एक कप काळी चहा

सामान्य न्याहारी

दुपारी देखील साध्या पद्धतीचं जेवण 

रात्री जेवणाऐवजी फक्त फळं घेतात

अक्षय कुमारच्या सल्ल्यानुसार मुमताज संध्याकाळी 6:30 नंतर काहीही खात नाहीत. स्वतः अक्षय कुमारही हा दिनक्रम पाळतो. त्यांचं म्हणणं आहे की, रात्रीचं जेवण पचायला वेळ लागतो आणि जर जेवण पचलं नाही, तर झोपेमध्ये अडथळा निर्माण होतो. झोप पूर्ण न झाल्याने माणूस दिवसभर थकल्यासारखा वाटतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mumtaz Actress (@mumtaztheactress)

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sunil Dutt and Nargis Dutt : नर्गिसचं निधन होताच सुनील दत्त यांनी एकटेपणाला कवटाळलं, नैराश्यात गेले; पहाटे 3 वाजता स्मशानभूमीत जायचे अन्...

जगिराची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याने 50 दिवस केली नव्हती आंघोळ, पाहाताच गिधाडं आणि घारी वेढा घालायच्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle Grand Doughter Zanai Bhosle : आशाताईंची एक नात सुपरस्टार, दुसरी त्यांच्याच पावलावर टाकतेय पाऊल; प्रकृतीविषयी अपटेड दिलेली जनाई भोसले कोण?
आशाताईंची एक नात सुपरस्टार, दुसरी त्यांच्याच पावलावर टाकतेय पाऊल; प्रकृतीविषयी अपटेड दिलेली जनाई भोसले कोण?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
Bigg Boss Marathi 6: राखी घराबाहेर, आता पुढचा नंबर कोणाचा? बिग बॉसच्या घरातून 'हा' शेवटचा स्पर्धक घेणार निरोप?
राखी घराबाहेर, आता पुढचा नंबर कोणाचा? बिग बॉसच्या घरातून 'हा' शेवटचा स्पर्धक घेणार निरोप?
Asha Bhosle Last Live Performance: 91 वर्षांच्या आशा भोसलेंचा 'तो' शेवटचा परफॉर्मन्स; विक्की कौशलच्या 'तौबा तौबा'वर थिरकलेल्या, VIDEO
91 वर्षांच्या आशा भोसलेंचा 'तो' शेवटचा परफॉर्मन्स; विक्की कौशलच्या 'तौबा तौबा'वर थिरकलेल्या, VIDEO

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Iran War Live Update: आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं..; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
Embed widget