एक्स्प्लोर

गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार

गोविंदा आल्यानंतर दहीहंडी उत्सवातील उपस्थितांनी हात दाखवत जल्लोष केला. यावेळी, गोविंदाने चाहत्यांचे मनोरंजन करत दोन-तीन स्टाईलने डान्स केला.

मुंबई : राज्यभरात दहीहंडी (Dahihandi 2026) उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे, गोविंदा रे गोपळा.. म्हणत तरुणाई थिरकत आहे. दहीकाला उत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला असून दिग्गजांसह सेलिब्रिटींचीही मांदियाळी या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळत आहे. बोरिवलीच्या मागठाणे इथे आमदार प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे यांच्यावतीने दहीहंडीच आयोजन करण्यात आलं आहे. येथील दहीहंडी उत्सवात मोठ्या प्रमाणात येत असून, सकाळपासून शेकडो मंडळांनी इथे उपस्थिती लावली असून अनेक सिने कलाकार देखील गोविंदांचा (Govinda) उत्साह वाढवण्यासाठी भेट दिली. अभिनेता गोविंदानेही येथील दहीहंडी उत्सवाला भेट देत डान्सही केला. 

गोविंदा आल्यानंतर दहीहंडी उत्सवातील उपस्थितांनी हात दाखवत जल्लोष केला. यावेळी, गोविंदाने चाहत्यांचे मनोरंजन करत दोन-तीन स्टाईलने डान्स केला. यावेळी, तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू... या गाण्यावरील डान्स देखील गोविंदाने केल्याचं दिसून आलं. गोविंदासह अनेक मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील येथील दहीहंडी उत्सवात उपस्थिती दर्शवली.  बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत देखील येथे आली होती, जलेबीबाई गाण्यावर मल्लिका शेरावत थिरकल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. येथे सकाळपासून मागाठाण्याच्या देवीपाडा मैदानात आयोजित करण्यात आलेल्या दहीकाला उत्सवाला आलेली तरुणाई काही हलण्याच नाव घेत नाहीये, एकीकडे दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच दुसरीकडे एका मागोमाग येणाऱ्या सिने तारकांमुळे आणि नृत्यांच्या सादरीकरणामुळे तरुणांच्या उत्साहात भर पडताना दिसून येतेय

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील देवीपाडा मैदान, मागाठाणे बोरिवली येथील प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडी उत्सवाला भेट देत नागरिकांशी, गोपाळ, गोविंदांशी संवाद साधला. यावेळी, एकनाथ शिंदेंसमोर गोविंदा पथकांनी उंचच उंच थर लावत आपली कलाकारी दाखवून दिली.  

दिवसभरात 118 गोविंदा जखमी

दरम्यान, दिवसभरात दहीहंडी उत्सवात एकूण 118 गोविंदा जखमी झाले असून यामधील पाच गोविंदा हे ऍडमिट करण्यात आले आहेत तर 80 गोविंदांवर उपचार सुरू आहेत तर 33 गोविंदांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

दरम्यान, ठाण्यातील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृतीची दहीहंडी उत्सवात अनेक मंडळांनी थर लावून सलामी दिली. 

शिवगणेश गोविंदा पथक ९ थर लावले- संस्कृतीची दहीहंडी
रामनगर गोविंदा पथक -९थर -संस्कृतीची दहीहंडी ठाणे
सीपी तलाव राजा गोविंदा पथक- ९ थर -संस्कृतीची दहीहंडी ठाणे
अखिल मालपा गोविंदा पथक -९ थर संस्कृतीची ठाणे
यश गोविंदा पथक -९ थर- संस्कृतीची दहीहंडी

हेही वाचा

कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death Marathi News: 'मेरा मन करता है की भगवान को ही मार डालू...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं राम गोपाल वर्मा कोलमडला!
'मेरा मन करता है की भगवान को ही मार डालू...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं राम गोपाल वर्मा कोलमडला!
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Embed widget