एक्स्प्लोर

Mrunal Thakur Spotted With Baby Bump: अजून लग्नाचा पत्ता नाही अन् बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री गरोदर कशी? लग्न झालेल्या अभिनेत्यासोबत बेबी बंप केला फ्लॉन्ट PHOTOs

Mrunal Thakur Spotted With Baby Bump: बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या अभिनेता धनुषसोबतच्या तिच्या नात्यामुळे आणि लग्नामुळे चर्चेत आहे. अशातच मृणाल ठाकूर चक्क बेबी बंपसह फोटोमध्ये कैद झाली आहे.

Mrunal Thakur Spotted With Baby Bump: दाक्षिणात्य सिनेसृष्टी (South Film), बॉलिवूड (Bollywood News) गाजवलेली मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) सध्या भलतीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी हिच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या. कधी या, तर कधी त्या अभिनेत्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं. पण, अभिनेत्रीनं कधीच त्याबाबत काहीच वक्तव्य केलं नाही. पण, एक दिवस अचानक मराठमोळ्या अभिनेत्रीचा (Marathi Actress) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या फोटोमध्ये ती चक्क बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. इतकंच काय तर, तिच्यासोबत बॉलिवूडचा एक प्रसिद्ध विवाहित अभिनेता होता. जो आपुलकीनं तिची काळजी घेताना दिसला. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला आणि चाहते पुरते हादरले. काही दिवसांपूर्वी हिच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या आणि आात ही थेट गरोदर राहिली? चाहते पुरते हैराण झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या अभिनेता धनुषसोबतच्या तिच्या नात्यामुळे आणि लग्नामुळे चर्चेत आहे. अशातच मृणाल ठाकूर चक्क बेबी बंपसह फोटोमध्ये कैद झाली आहे. बरं त्यासोबत वरुण धवन तिची काळजी घेताना दिसला. बेबी बंपसह ती कॅमेऱ्यात कैद झाली आणि तिची काळजी घेताना विवाहित वरुण धवन. आता यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. कुणी म्हणतंय की, ती खरंच गरोदर आहे, तर कुणी म्हणतंय की, हा तिचा आगामी प्रोजेक्ट आहे. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मृणाल ठाकूर बेबी बंपसह दिसत असल्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडीओ समोर येताच 'मृणाल प्रेग्नंट आहे का?' अशा चर्चा सुरू झाल्या. अनेकांनी तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अंदाज बांधायला सुरुवात केली. काही युजर्सनी तर धनुषसोबतच्या तिच्या चर्चांशी हा विषय जोडला. पण, तेवढ्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ समोर आला आणि सर्व चर्चांना उत्तर मिळालं. 

खरंच मृणाल ठाकूर प्रेग्नंट आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडीओचं मृणाल ठाकूरच्या पर्सनल लाईफशी काहीही घेणंदेणं नाही. तर, तिच्या आगामी सिनेमाच्या शुटिंग सेटवरचा आहे. मृणाल ठाकूर आणि अभिनेता वरुण धवन एका आगामी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. 'है जवानी तो इश्क होना है' या सिनेमाच्या शुटिंग सेटवर दोघेही एकत्र दिसून आलेले. त्यावेळीच दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला. सिनेमातल्या एका शॉर्टसाठी मृणाल ठाकूरनं बेबी बंपचा लूक केलेला.  त्यामुळे ती प्रेग्नंट असल्याचा गैरसमज अनेकांना झाला. पण, खरंतर हा सिनेमाच्या शुटिंगचा भाग होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Priyadarshini Indalkar On Love And Marriage: 'आत्ताच्या पिढीलाच हे इतकं कठीण जातंय, पुढच्या पिढीचं काय होणार?'; प्रेमाबद्दल प्रियदर्शिनी इंदलकरनं मांडलं भयाण वास्तव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मला पहिली बिअर वडिलांनीच पाजली'; ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली मोकळीक दिली
'मला पहिली बिअर वडिलांनीच पाजली'; ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली मोकळीक दिली
‘धुरंधर’पेक्षाही तगडा स्पाय थ्रिलर! 1500 कोटी कमवत घातलेला धुमाकूळ, OTT वरचा 'हा' चित्रपट चुकूनही चुकवू नका 
‘धुरंधर’पेक्षाही तगडा स्पाय थ्रिलर! 1500 कोटी कमवत घातलेला धुमाकूळ, OTT वरचा 'हा' चित्रपट चुकूनही चुकवू नका 
आधी तोकड्या कपड्यावरुन ट्रोल, आता ऐश्वर्याने पॅटर्न बदलला; नेटीझन्सकडून कौतुक, व्हिडिओ व्हायरल
आधी तोकड्या कपड्यावरुन ट्रोल, आता ऐश्वर्याने पॅटर्न बदलला; नेटीझन्सकडून कौतुक, व्हिडिओ व्हायरल
'भूत बंगला नाही चालला तर गुडबाय...' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय? नेमकं काय म्हणाले?
'भूत बंगला नाही चालला तर गुडबाय...' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय? नेमकं काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Embed widget