एक्स्प्लोर

जमलं हो जमलं! प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत, 'या' अभिनेत्यासोबत बांधली साताजन्माची गाठ; PHOTO व्हायरल

Etasha Sanzgiri and Nishad Bhoir wedding photos viral: एतशा संझगिरी आणि निषाद भोइर विवाहबंधनात अडकले. दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियात व्हायरल.

Etasha Sanzgiri and Nishad Bhoir wedding News: सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे.  सर्वत्र सनई चौघड्यांचे सूर घुमू   लागले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी आपला जीवनसाथी निवडला आहे.  लवकरच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे देखील लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, मराठी टीव्ही इंडस्ट्रीतही  लग्नाचा सिझन सुरु आहे. नुकताच अभिनेत्री रेवती लेलेचा विवाहसोहळा पार पडला आहे.   तिच्या लग्नातील फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अशातच मराठी टीव्ही इंडस्ट्रीतून आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एतशा संझगिरी या अभिनेत्रीचा अगदी थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला आहे.  तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

राजा राणीची गं जोडी, छोटी मालकीण, अशा मराठी मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे एतशा संझगिरी. हिनं अल्पवधीच आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तिनं कालच मराठी अभिनेता निषाद भोईलसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्याआधी अभिनेत्रीचे मेहेंदी कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by एतशा संझगिरी (@aetashaa)

या खास प्रसंगी एतशाने गडद जांभळ्या रंगाची नक्षिकाम असलेली सुंदर साडी नेसली होती.    त्यावर तिनं सोन्याचे दागिने आणि हिरव्या बांगड्या परिधान केल्या होत्या. तर, निषाद भोईर याने क्रिम कलरची शेरवानी परिधान केली होती.  तर, त्याच्या गळ्यात गडद काळ्या रंगाचे उपकरणं होतं.  दोघेही खूप सुंदर दिसत होते. सध्या निषाद आणि एतशाचे लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या पोस्टवर कलाकारांसह  चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

अभिनेत्री एतशा आणि अभिनेता निषाद हे एकमेकांना आधीपासून ओळखत होते. दोघेही एकमेकांना डेट करत होते.  दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत दोघांची भेट झाली. डेटिंगच्या वेळी दोघांनीही लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांची निर्घृण हत्या; मृतदेह खुर्चीला बांधलं, तोंडावर टेपही लावली, घरातच रंगला रक्तरंजित थरार

हात न लावता महिलेचा काढला टी शर्ट, सर्वांसमोर घातली आंघोळ; एल्विश यादवचा 'तो' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात, टास्कमुळे प्रेक्षक संतप्त

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
Bigg Boss Marathi 6: शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
Dhurandhar 2: धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार
धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget