एक्स्प्लोर

28 वर्षीय अडल्ट स्टार मृतावस्थेत सापडली, मृत्यूचं नेमकं कारण काय?

Kylie Page Death : अडल्ट स्टार आणि अभिनेत्री काइली पेज हिचं वयाच्या 28 व्या वर्षी निधन झालंय.

Kylie Page Death : नेटफ्लिक्स अभिनेत्री आणि अडल्ट स्टार काइली पेज (Kylie Page Death) हिचं वयाच्या 28 व्या वर्षी निधन झालंय. लॉस एंजेलिसमधील हॉलीवूड येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये 25 जून 2025 रोजी ती मृत अवस्थेत आढळून आली. पोलीस तपासात काइलीच्या मृतदेहाजवळ फेंटानिल आणि इतर अमली पदार्थ सापडले. पोलिसांच्या मते,  तिचा (Kylie Page Death) मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झाला असून यात कोणतीही गैरप्रकाराची शंका नाही. मृत्यूचे अधिकृत कारण लवकरच लॉस एंजेलिस मेडिकल एक्झॅमिनरद्वारे स्पष्ट केले जाईल.

View this post on Instagram
 
A post shared by KYLIE PAGE (@therealkyliepagex)

काइलीचा जन्म 13 फेब्रुवारी 1997 रोजी टुल्सा, ओक्लाहोमा येथे काइली पायलंट या नावाने झाला होता. 2016 मध्ये तिने अडल्ट स्टार म्हणून करिअर सुरू केले. आपल्या कारकिर्दीत तिने ब्रॅझर्स, नॉटी अमेरिका, ज्युल्स जॉर्डन आणि विक्सेन मीडिया ग्रुप यांसारख्या मोठ्या स्टुडिओंसोबत 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले.

नेटफ्लिक्सवरील Hot Girls Wanted: Turned On  मध्ये तिने  2017 साली डॉक्युमेंटरी मालिकेतही भाग घेतला होता. या शोमध्ये तिने 'बॉनी किन्झ' हे स्टेज नेम वापरले होते. या मालिकेत तिने नशा करण्याच्या तिच्या सवयीबाबत खुलेपणाने भाष्य केले होते.

काइलीच्या निधनावर तिच्या चाहत्यांकडून, मित्र आणि सहकाऱ्यांकडूनही दुःख व्यक्त करण्यात येतंय. ब्रॅझर्स या स्टुडिओने तिला “हसतमुख आणि प्रेमळ स्वभावाची” व्यक्ती म्हटले आहे, जी प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन आली. तिची मैत्रीण आणि सहकलाकार लिया गॉटी हिने काइलीबद्दल “प्रकाशासारखी आणि आनंदी” असल्याचे सांगितले, जी नेहमी हसत, खेळत आणि जीवन जगायला प्रेम करत असे. काइलीचे पार्थिव ओक्लाहोमा येथे नेण्यासाठी आणि अंत्यविधीच्या खर्चासाठी GoFundMe मोहिम सुरू करण्यात आली आहे. तिचे कुटुंबीय आणि चाहते सोशल मीडियावर तिच्या आठवणी शेअर करत आहेत आणि शोक व्यक्त करत आहेत.

Brazzers ने कायलीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत लिहिले आहे –"Brazzers टीम काइली पेजच्या निधनाच्या बातमीने खूप दु:खी झाली आहे. काइली तिच्या हसण्याने, तिच्या प्रेमळ स्वभावाने आणि ती जिथे जाई तिथे आनंद घेऊन येण्यामुळे कायम लक्षात राहील. या कठीण काळात आम्ही काइलीच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि चाहत्यांना आमची मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो."

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका

व्हिडीओ

Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Embed widget