एक्स्प्लोर

Sejal Pawar Controversy: सेजलची चौकशी होणार, 5 सदस्यीय समिती स्थापन; प्रणित मोरेच्या शोमधील 'टॉक' डॉक्टर युवतीच्या अंगलट

KEM Hospital action against Sejal Pawar: सेजल पवारला कॉलेज प्रशासनाने 15 दिवसांसाठी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

Sejal Pawar: 370 बिर्याणी प्रकरणानंतर हिमांशू जांगडाला (Himanshu Jangra) नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. यानंतर डॉ. सेजल पवार (Sejal Pawar) हिचा प्रणित मोरेच्या (Pranit More) कॉमेडी शोमधील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.  डॉ. सेजल पवारला जबरदस्त ट्रोलिंगला सामना करावा लागला. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर एमबीबीएस विद्यार्थिनी सेजल पवार हिच्यावर किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजने कठोर कारवाई केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेज प्रशासनाने तिला 15 दिवसांसाठी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या कालावधीत सेजलला केईएम हॉस्पिटल, सेठ गोर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजचा परिसर किंवा वसतिगृहात प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान,  या प्रकरणाच्या चौकशीसाठी संस्थेनं 5 सदस्यीय चौकशी समिती स्थापन  केलीये.   समितीला 7 दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की, हा वाद समोर आल्यानंतर सेजल पवारला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलंय.  या घटनेनंतर संस्थेत आलेल्या सेजलच्या आई वडिलांची प्रशासनाने बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेजलचे कुटुंब सध्या चिंतेत आहेत.  या प्रकरणाच्या चौकशीसाठी संस्थेनं पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन  केली आहे.   समितीला सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशी अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती आहे.

15 दिवसांसाठी सेजल पवारला नो एन्ट्री (Pranit More Show Sejal Pawar Controversy)

महाविद्यालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात हे स्पष्ट झालं आहे की, व्हिडीओमध्ये दिसणारी तरुणी सेजल पवार आहे.  तिनं व्हिडीओमध्ये केलेले दावे अस्वीकार्य आहे. या आधारावर संस्थेनं तिच्यावर अंतरिम कारवाई केली असून, तिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या 15 दिवसांमध्ये सेजल नियमित वर्ग, प्रशिक्षण, महाविद्यालयीन उपक्रम आणि इतर शैक्षणिक कार्यक्रमांना अनुपस्थित राहिल.

हा सगळा वाद नेमका आहे तरी काय?

प्रणित मोरेच्या शोमध्ये हिमांशू जांगडानं  एका तरुणीसोबत डेटवर गेल्याचा अनुभव शेअर केला होका.  तसेच डॉ. सेजल पवार या तरुणीनं वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित एका संवेदनशील विषयावर टिपण्णी केली.  तिनं मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर भाष्य केलं. त्यानंतर अनेकांनी तिच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताच, सेजलवर टीकेची झोड उठली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

वडिलांना सांगितलं 10 मिनिटांत येतो, पण नियतीच्या मनात...पत्नीला माहेरी सोडून परतल्यानंतर प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा अपघाती मृत्यू

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT Action Thriller: 3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
Actress Rupali Bhosle: 'खरचटलेला चेहरा, हातावर जखमा.. ' रूपाली भोसलेला काय झालं? अभिनेत्रीचा पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल
'खरचटलेला चेहरा, हातावर जखमा.. ' रूपाली भोसलेला काय झालं? अभिनेत्रीचा पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
'अग्ग बाई अरेच्चा' फेम अभिनेत्याच्या चालीपुढे मुलीचा कॅटवॉकही पडेल फिका! नाटकातील 'त्या' सीनवर वन्समोअर मिळताच प्रेक्षक लोटपोट,Video
'अग्ग बाई अरेच्चा' फेम अभिनेत्याच्या चालीपुढे मुलीचा कॅटवॉकही पडेल फिका! नाटकातील 'त्या' सीनवर वन्समोअर मिळताच प्रेक्षक लोटपोट,Video
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Panvel Crime News : ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
Embed widget