Kareena Kapoor Khan: बॉलिवूडची (Bollywood News) बेबो म्हणजेच, करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आपल्या क्लासी आणि हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. करिनाच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिची पर्सनल लाईफही चर्चेत असते. करिना कपूर सध्या व्हेकेशनवर असून आपले काही क्लासी फोटो ती सोशल मीडियावर शेअर करतेय. या फोटोंमध्ये करिनानं मोनोकनी घातली आहे. सोशल मीडियावर करिनाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. पण, फक्त करिनाचे फोटोच नाहीतर ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे.  

करिना कपूर प्रेग्नंट? 

करिनानं सोशल मीडियावर जे फोटो शेअर केलेत, त्यामध्ये ती स्किन आणि ब्लॅक कलरच्या मोनोकनीमध्ये दिसतेय. फोटोमध्ये करिनाचं पोट पाहून नेटकऱ्यांना ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याची शंका आली आहे. तेव्हापासूनच युजर्स करिना कपूर प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एका युजर्सनं लिहिलंय की, ही प्रेग्नंट वाटतेय. तर, दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, खरंच ही तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे? अशा अनेक कमेंट्स करिना कपूरच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून केले जात आहेत.      

मोनोकनीमध्ये करिना कपूरचा सिजलिंग लूक           

करिना कपूरनं अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं. सैफ आणि करिना, दोघांना दोन मुलं आहेत. एक तैमूर आणि दुसरा जेह अली खान. तैमूर आणि जेह सोशल मिडिया सेंसेशन आहे. दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.                             

करिना कपूरच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर, करिना सर्वात शेवटी सिंघम अगेनमध्ये दिसलेली. या फिल्ममध्ये तो अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली. या सिनेमात तिनं अवनी सिंघमची भूमिका साकारलेली. 'सिंघम अगेन' 2024 मध्ये रिलीज झालेला.                         

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: प्रेक्षकांची लाडकी 'तुलसी' येताच, 'अनुपमा'वर टीकेची झोड; 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'ची रिलीज डेट जाहीर