एक्स्प्लोर

'सलमान खानसोबत काम केलं तर ..', कपिल शर्माला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी, ऑडिओ क्लीप समोर

Kapil Sharma and Lawrence Bishnoi gang : कॉमेडियन कपिल शर्माला लॉरेन्स बिश्नोई गँगने धमकी दिली आहे. याबाबतची एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झालीये.

Kapil Sharma and Lawrence Bishnoi gang : कॉमेडियन कपिल शर्माच्या नेटफ्लिक्सवरील शोच्या उद्घाटनाला अभिनेता सलमान खानला बोलावल्यामुळे कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आलाय. "सलमान खानसोबत जो कोणी काम करेल, त्याला मारुन टाकू", अशी धमकी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर हॅरी बॉक्सर याने दिली आहे. याची एक ऑडिओ क्लीप देखील समोर आलीये. यापूढे धमकी देणार नाहीत, तर थेट छातीत गोळ्या घालू, असंही त्याने म्हटलं आहे.  सलमान खानसोबत काम करणारी व्यक्ती स्वत:च्या मृत्यूला जबाबदार असेल, असंही हॅरी बॉक्सर बोलतोय. मात्र, या ऑडिओची पुष्टी एबीपी माझा करत नाही. 

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडामधील कॅफेवर पुन्हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आलीये. त्यानंतर त्याला धमकी देखील देण्यात आलीये. सोशल मीडियावर काही गँगस्टरांनी एक पोस्ट टाकून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. मुंबई पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा या बातमीची पडताळणी करत आहेत. माहितीनुसार, कॅनडातील  Surrey येथे कपिल शर्माचे Kaps Cafe आहे. या कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लों आणि लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे.

गोळीबाराची ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. मात्र पोलिस त्याची पडताळणी करत आहेत. गोळीबाराचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या गोळीबाराचा 9 सेकंदांचा व्हिडिओ आहे, ज्यात वारंवार गोळीबाराच्या आवाजाचे स्पष्ट ऐकू येते.

सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे – "जय श्रीराम, सत श्रीअकाल. राम राम सर्व भावांना. आज कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे' (Kaps Cafe), सुरे (Surrey) येथे झालेल्या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लों आणि लॉरेन्स बिश्नोई गँग स्वीकारते. आम्ही याला फोन केला होता, पण याला रिंग ऐकू आली नाही, म्हणून कारवाई करावी लागली. आता देखील रिंग ऐकू आली नाही तर पुढील कारवाई लवकरच मुंबईत करू."

कपिल शर्माच्या कॅफेवर 6 फेऱ्या गोळीबार

आज कपिल शर्माच्या कॅफेवर 6 फेऱ्या गोळीबार झाल्या, म्हणजेच एकूण 6 गोळ्या झाडल्या गेल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. Surrey पोलिस तपास करत आहेत. एका महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडली आहे. याआधी 11 जुलै रोजीदेखील येथे गोळीबार झाला होता. त्या प्रकरणातही कॅनडातील सुरे पोलिसांना कुणालाही अटक करता आलेली नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येपूर्वी पार्किंगमध्ये मोठा वाद, CCTV फुटेज समोर; आरोपींचा क्रूर चेहरा समोर

Huma Qureshi Brother Murder: अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची हत्या; स्कूटी पार्किंगवरून वाद, दोघांनी मिळून केला धारदार शस्त्राने वार

महत्त्वाच्या बातम्या

Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
Megha Ghadge on Ashok Saraf: 'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
Colors Marathis Mi Jinkun Ghein Saar: 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
Preity Zinta on Tukaram Mundhe: प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
Embed widget