एक्स्प्लोर

Kanika Kapoor: 'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...

Kanika Kapoor Divorce: कनिका कपूरचा दुसरा घटस्फोट झाला; लग्नाच्या 4 वर्षांनंतर दुसऱ्या नवऱ्याला दिला काडीमोड

Kanika Kapoor and  Gautam Hathiramani: 'बेबी डॉल' (Baby Doll) या गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेली गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  तिचं दुसऱ्यांदाही लग्न मोडलं आहे. सिंगरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर  गौतम हाथीरमानीसोबत (Gautam Hathiramani) काडीमोड  घेत असल्याचं सांगितलं. कनिकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन याची माहिती दिली.   दोघांनीही परस्पर संमतीने निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. दरम्यान, अभिनेत्रीने आपल्या पोस्टद्वारे प्रायव्हेसी देखील मागितली आहे.  तिची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून,  अभिनेत्रीने असं पाऊल का उचललं? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.  

कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्याकडून काडीमोड घेतला (Kanika Kapoor and Gautam Hathiramani gets seprate)

गायिकेनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'खूप विचार करुन, मी आणि माझ्या पतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.  आम्ही जे काही एकत्र वेळ घालवला आहे, यासाठी मी आभारी आहे. मी गौतमला उत्तम भविष्यासाठी शुभेच्छा देते.  मी सर्वांना विनंती करते की, आमच्या प्रायव्हेसीचा आदर ठेवण्यात यावा.  कृपया आमच्याप्रति प्रेमळ आणि समजूतदार राहा', असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कनिकाचं दुसरं लग्नही मोडलं, हे ऐकून कनिकाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.  विभक्त होण्याचा निर्णय गायिकेनं का घेतला? असा सवाल तिचे चाहते उपस्थित करत आहेत.  2022 रोजी गायिकेनं  अगदी धुमधडाक्यात  NRI बिझनेसमन गौतमसोबत लग्न केलं होतं.  

गौतम आधी कनिकाने 1998 साली NRI डॉक्टर राज चंदोक यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. 2012 साली दोघांनीही काडीमोड घेतला. कनिकाला राज यांच्याकडून  3 मुलं आहेत. दोन मुली आणि एक मुलगा आहे. कनिकाचं पहिलं लग्न कमी वयात झालं होतं. 25 व्या वयापर्यंत गायिकेला 3 मुलं होती. तिने सिंगल मदर होऊन आपल्या मुलांचा सांभाळ केला. दुसऱ्यांदा काडीमोड झाल्याकारणाने कनिका पूर्णपणे खचून गेली आहे. ती सध्या मुंबईत असून,  आपल्या तिन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, कनिका कपूर आणि गौतम हाथीरमानी हे एकमेकांना बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत आहेत.  पहिले त्यांच्यात मैत्री झाली. नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.  यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. कनिका कपूरच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्या, तिने आपल्या कारकि‍र्दीच बऱ्याच बॉलिवूड हिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

TMKOC Tanuj Mahashabde Iyer Bhai: 'आईसारखं कुणी नाही...'; 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अय्यर भाई आईंच्या आठवणीत भावूक, पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Scolds Kranti Redkar: 'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?
'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?
Madhuri Dixit Attended Manish Malhotra Diwali Party 2026: माधुरी दीक्षित होणार सासुबाई? दिवाळी पार्टीत पती आणि लेकासोबत दिसली मिस्ट्री गर्ल, VIDEO
माधुरी दीक्षित होणार सासुबाई? दिवाळी पार्टीत पती आणि लेकासोबत दिसली मिस्ट्री गर्ल, VIDEO
Ibrahim Khan On Kareena Kapoor Koffee With Karan 9: 'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO
'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO
Aamir Khan Gauri Spratt Home: आमिर खान, गौरी स्प्रॅटला लग्नानंतर चारच महिन्यांत राहतं घर सोडावं लागणार? जोडप्याकडून नव्या घराचा शोध सुरू, कारण काय?
आमिर खान, गौरी स्प्रॅटला लग्नानंतर चारच महिन्यांत राहतं घर सोडावं लागणार? जोडप्याकडून नव्या घराचा शोध सुरू, कारण काय?
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget