एक्स्प्लोर

मोठी बातमी : घरात आग लागल्याने प्रसिद्ध गायिकेचा दुर्दैवी अंत; हॉलिवूड हादरलं

Singer Jill Sobule Death : हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका जिल सोबुले हिचं घरात आग लागल्याने निधन झालंय.

Singer Jill Sobule Death : हॉलिवूडची (Hollywood) सुप्रसिद्ध गायिका आणि लेखक जिल सोबुले (Singer Jill Sobule Death) हिचं घरात आग लागल्याने निधन झालंय. जिल सोबुल (Jill Sobule) हॉलिवूडमधील एक मोठं नाव होतं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण  अमेरिकेन सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. जिल सोबुली हिला ‘आय किस्ड अ गर्ल’ या गाण्याने सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली होती. एवढेच नाही तर ती 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय सिंगर होती. मात्र, गुरुवारी एका दुर्घटनेमुळे तिचा दुर्दैवी अंत झालाय. 

जिल सोबुले या गायकेचा मृत्यू तिच्या घरात लागलेल्या आगीमुळे झालाय. शुक्रवारी तिच्या गावी तिला एक कार्यक्रम सादर करायचा होता. या प्रकरणाबद्दल गायकेच्या व्यवस्थापकाने काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात..

सोबुले ही हॉलिवूडची सुप्रसिद्ध सिंगर होती. एकेकाळी अमेरिकेत तिच्या आवाजाची जादू होती. जगभरात तिचे चाहते होते. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा एकदा सोबुले तिच्या गावी म्हणजे होम टाऊनला जाऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी गाणी सादर करणार होती. मात्र, त्यापूर्वीच घराला लागलेल्या आगीत त्यांचा दुर्दैवी अंत झालाय. मिडिया रिपोर्टनुसार, सोबुले हिच्या मिनेसोटा येथील घराला गुरुवारी (दि.2) मोठी आग लागली आणि या आगीत तिचा मृत्यू झालाय. 

जिल सोबुले यांचे व्यवस्थापक जॉन पोर्टर यांनी या माहितीची पुष्टी केली आहे. गायिकेच्या वेबसाइटनुसार, जिल शुक्रवारी, 2 मे रोजी तिच्या गावी डेन्व्हरमध्ये स्टेजवर ती गाण्यांचे सादरीकरण करणार होती. तिला 2023 मध्ये ड्रामा डेस्क अवॉर्डसाठी नॉमिनेट करण्यात आले होते. जिल सोबुले 90 च्या दशकापासून संगीत क्षेत्रात सक्रिय आहेत आणि तिच्या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकत आहेत. 'आय किस्ड अ गर्ल', 'क्लुलेस' आणि 'सुपरमॉडेल' अशा गाण्यांमुळे तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली होती. 1990 मध्ये तिने तिचा पहिला अल्बम 'थिंग्ज हियर आर डिफरंट' रिलीज केला. यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. जिल सोबुले तिच्या गायन शैलीसाठी ओळखली जात होती.

तिने नेहमीच तिच्या गाण्यांमधून महिलांना सक्षम आणि मजबूत व्यक्तिमत्त्वाच्या रूपात चित्रित केले.  90 च्या दशकात 'आय किस्ड अ गर्ल' बनवले, त्यावेळी अशी गाणी क्वचितच बनवली जात असतं. 1990 नंतरही त्यांनी अनेक अल्बम रिलीज केले आणि चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांसाठी गाणी तयार केली. 2023 मध्ये त्यांनी एक नाटकही लिहिले. हे नाटक तिच्या बालपणावर आधारित होते आणि लोकांना ते खूप आवडले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आता आर नाही तर पारची लढाई लढण्याची वेळी आलीये, पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांची आक्रमक प्रतिक्रिया

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Embed widget