Jahnavi Killekar dance video : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली पाहायला मिळते. (Jahnavi Killekar dance video) गेल्या काही तिचे डान्स व्हिडीओ (Jahnavi Killekar dance video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. आता तिने अशी ही बनवा बनवी सिनेमातील Hridayi Vasant Phulatana या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. क्रांती मळेगावकरसोबत तिने हा डान्स केलेला पाहायला मिळतोय. (Jahnavi Killekar dance video) तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
दरम्यान, जान्हवी किल्लेकर हिने सोमवारी (दि.4) देखील क्रांती मळेगावकरसोबत डान्स केला होता. तिने काल गोविंदाच्या गाण्याावर डान्स केलेला पाहायला मिळाला होता. जान्हवी किल्लेकरचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 658K followers आहेत. त्यामुळे तिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओंना नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळतो.
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने मालिका विश्वातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. तिला मराठी मालिकांमधील नकारात्मक भूमिकांसाठी ओळखलं जातं. दरम्यान, बिग बॉस मराठीची स्पर्धक म्हणून ती पुढे आल्यानंतर तिला मोठी लोकप्रियता मिळाली. बिग बॉसमध्ये तिची पैसे कमावण्याची टॅक्ट सोशल मीडियावर चर्चेत होती. बिग बॉस मराठीमुळे तिची लोकप्रियता आणखी वाढलेली पाहायला मिळाली. (Jahnavi Killekar dance video)
जान्हवी किल्लेकर साकारणार मोहरूपी मोहिनीची भूमिका
एकीकडे ‘क्रोध’ ही उग्र आणि आक्रमक उर्जा भयंकर लाव्हा रसासोबत अवतरते, तर दुसरीकडे ‘मोह’ एक मोहक, लालित्यपूर्ण आणि नखरेल पण धोका असलेली शक्ती बनून समोर येते. “तुळजा सावध रहा, आम्ही एकाच संकटाची दोन टोकं आहोत! एक जाळतो… एक गुंतवतो पण दोघंही संपवतो!” – असा इशारा देत क्रोध आणि मोह आता देवीसमोर उभे ठाकणार आहेत. त्यातही मोहाचा मोह.. मोहिनीचा पाश..,भुलवून करते कायमचा नाश..म्हणणारी मोहरूपी मोहिनी प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे, कारण जान्हवी किल्लेकर ही अभिनयसंपन्न रूपवती ही भूमिका साकारणार आहे. (Jahnavi Killekar dance video)
इतर महत्त्वाच्या बातम्या
