एक्स्प्लोर

ह्रदयी वसंत फुलताना प्रमास रंग यावे, जान्हवी किल्लेकर पुन्हा थिरकली, डान्स VIDEO व्हायरल

Jahnavi Killekar dance video : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिचा डान्स व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

Jahnavi Killekar dance video : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली पाहायला मिळते. (Jahnavi Killekar dance video) गेल्या काही तिचे डान्स व्हिडीओ (Jahnavi Killekar dance video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. आता तिने अशी ही बनवा बनवी सिनेमातील Hridayi Vasant Phulatana या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. क्रांती मळेगावकरसोबत तिने हा डान्स केलेला पाहायला मिळतोय. (Jahnavi Killekar dance video) तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

दरम्यान, जान्हवी किल्लेकर हिने सोमवारी (दि.4) देखील क्रांती मळेगावकरसोबत डान्स केला होता. तिने काल गोविंदाच्या गाण्याावर डान्स केलेला पाहायला मिळाला होता. जान्हवी किल्लेकरचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 658K followers आहेत. त्यामुळे तिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओंना नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळतो. 

 
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kranti Malegavkar (@krantimalegaokar)

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने मालिका विश्वातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. तिला मराठी मालिकांमधील नकारात्मक भूमिकांसाठी ओळखलं जातं. दरम्यान, बिग बॉस मराठीची स्पर्धक म्हणून ती पुढे आल्यानंतर तिला मोठी लोकप्रियता मिळाली. बिग बॉसमध्ये तिची पैसे कमावण्याची टॅक्ट सोशल मीडियावर चर्चेत होती. बिग बॉस मराठीमुळे तिची लोकप्रियता आणखी वाढलेली पाहायला मिळाली. (Jahnavi Killekar dance video) 

जान्हवी किल्लेकर साकारणार मोहरूपी मोहिनीची भूमिका

एकीकडे ‘क्रोध’ ही उग्र आणि आक्रमक उर्जा भयंकर लाव्हा रसासोबत अवतरते, तर दुसरीकडे ‘मोह’ एक मोहक, लालित्यपूर्ण आणि नखरेल पण धोका असलेली शक्ती बनून समोर येते. “तुळजा सावध रहा, आम्ही एकाच संकटाची दोन टोकं आहोत! एक जाळतो… एक गुंतवतो पण दोघंही संपवतो!” – असा इशारा देत क्रोध आणि मोह आता देवीसमोर उभे ठाकणार आहेत. त्यातही मोहाचा मोह.. मोहिनीचा पाश..,भुलवून करते कायमचा नाश..म्हणणारी मोहरूपी मोहिनी प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे, कारण जान्हवी किल्लेकर ही अभिनयसंपन्न रूपवती ही भूमिका साकारणार आहे. (Jahnavi Killekar dance video) 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Suhas Khamkar Upcoming Hindi Movie Rajveer: बॉडीबिल्डर सुहास खामकरचं खाकी वर्दीत हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण; आगामी सिनेमा 'राजवीर' कधी रिलीज होणार?

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf Dada Kondke: अशोक सराफ यांनी सांगितला दादा कोंडकेंसोबतचा खास किस्सा! म्हणाले, 'त्यानंतर त्यांनीच मला नाही घेतलं...'
अशोक सराफ यांनी सांगितला दादा कोंडकेंसोबतचा खास किस्सा! म्हणाले, 'त्यानंतर त्यांनीच मला नाही घेतलं...'
Yash in Ramayan: रावणाच्या भूमिकेत यश, पण आवाज आहे मराठी अभिनेत्याचा! 'या' कलाकाराच्या दमदार आवाजात झाली डबिंग, कोण आहे तो?
रावणाच्या भूमिकेत यश, पण आवाज आहे मराठी अभिनेत्याचा! 'या' कलाकाराच्या दमदार आवाजात झाली डबिंग, कोण आहे तो?
Salman Khans Maatrubhumi: सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; आता फक्त '11' रुपयात पाहता येणार ‘हा’ सिनेमा, पण कुणासाठी आहे खास ऑफर?
सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; आता फक्त '11' रुपयात पाहता येणार ‘हा’ सिनेमा, पण कुणासाठी आहे खास ऑफर?
Pooja Birari Diwali : बांदेकरांच्या सुनेची लग्नानंतर पहिली दिवाळी, सासूबाईंच्या बेसनाच्या लाडवांचा अस्वाद अन् सोहमच्या गिफ्टची उत्सुकता; नव्या मालिकेचीही सुरुवात
बांदेकरांच्या सुनेची लग्नानंतर पहिली दिवाळी, सासूबाईंच्या बेसनाच्या लाडवांचा अस्वाद अन् सोहमच्या गिफ्टची उत्सुकता; नव्या मालिकेचीही सुरुवात

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Rupali Chakankar and Ashok Kharat: तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
Embed widget