एक्स्प्लोर

जॅकलीनला थेट तुरुंगातल्या बॉयफ्रेंडकडून व्हॅलेंटाईनचं गिफ्ट; कोट्यवधींचं हेलिकॉप्टर अन् लव्ह लेटरही, सोशल मिडीयावर चर्चा रंगली

या प्रकरणाकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जॅकलिन यावर काय प्रतिक्रिया देते आणि पुढे परिस्थिती कोणत्या दिशेने जाते, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

Jacqueline Fernandez: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. जॅकलिनला तिच्या कथित बॉयफ्रेंडकडून सुकेश चंद्रशेखरने चक्क तुरुंगातून खास भेटवस्तू पाठवली आहे.व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्याने जॅकलिनसाठी तब्बल कोट्यवधींची भेट केल्याचा दावा केला आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात सध्या तुरुंगात असलेला सुकैश नेहमीप्रमाणे जॅकलिनला प्रेमळ पत्र लिहित असतो. तो तिला ‘बोट्टा बोम्मा’ (सुंदर बाहुली) म्हणत स्वतःच्या प्रेमाचा उल्लेख करत असतो. मात्र जॅकलिनने वारंवार स्पष्ट केले आहे की तिचा या प्रकरणाशी किंवा सुकैशशी कोणताही संबंध नाही.पण यावेळी त्याने पाठवलेल्या  भेटवस्तूंमध्ये ‘एअरबस-एच सीरीज’ हेलिकॉप्टर आणि एक खास लव्हलेटरचा समावेश आहे. त्यामुळे सध्या सोशल मिडीयावर  खळबळ उडाली आहे.

जॅकलिनसाठी प्रेमपत्र, हेलिकॉप्टर भेट 

मंडोली कारागृहातून लिहिलेल्या हस्तलिखित पत्रात सुकैशने जॅकलिनसाठी खास भेट ठेवल्याचे सांगितले. “डार्लिंग, तुझ्यासारख्या क्वीनसाठी एक खास गिफ्ट अरेंज केलं आहे,” असे त्याने पत्रात म्हटले आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पत्रात त्याने तिच्यावरील प्रेम व्यक्त करत भावनिक शब्दांत आठवण काढली. त्याने लिहिलं,“या तुरुंगाच्या कठोर भिंतींमुळे मी तुझ्यापासून दूर आहे. वाळवंटात भरकटलेल्या माणसासारखी मला तुझी प्रचंड आठवण येते… बेबी बोम्मा, तुला जवळ घेऊन तुझ्या कानात प्रेमाने काही शब्द कुजबुजावेत असं मला वाटतं,” अशा भावनिक शब्दांत सुकैशने भावना व्यक्त केल्या. तसेच, आपल्या कृतींमुळे निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीत जॅकलिनला कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागलं, याबद्दल त्याने दिलगिरीही व्यक्त केली आहे.

सुकैशच्या दाव्यानुसार, त्याने जॅकलिनसाठी कस्टमाइज्ड Airbus H-Series हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. या हेलिकॉप्टरच्या इंटेरियरमध्ये ‘JF’ अशी अभिनेत्रीची आद्याक्षरे असतील, असेही त्याने म्हटले. यापूर्वीही त्याने तिला यॉट आणि जेट भेट दिल्याचा दावा केला होता.

महागड्या हेलिकॉप्टरची किंमत किती?

Airbus H-Series हेलिकॉप्टरची किंमत मॉडेलनुसार मोठ्या प्रमाणात बदलते. लहान सिंगल-इंजिन मॉडेल H125 ची किंमत साधारण 3 मिलियन डॉलर (सुमारे 27 कोटी रुपये) पासून सुरू होते. तर मोठे आणि कस्टमाइज्ड H225 मॉडेल 30 मिलियन डॉलरपेक्षा अधिक किंमतीचे असू शकते. दरम्यान, या कथित गिफ्टबाबत जॅकलिन फर्नांडिसने अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. 


जॅकलीनला थेट तुरुंगातल्या बॉयफ्रेंडकडून व्हॅलेंटाईनचं गिफ्ट; कोट्यवधींचं हेलिकॉप्टर अन् लव्ह लेटरही, सोशल मिडीयावर चर्चा रंगली

या प्रकरणाकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जॅकलिन यावर काय प्रतिक्रिया देते आणि पुढे परिस्थिती कोणत्या दिशेने जाते, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. सोशल मीडियावरही यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या सगळ्या प्रकरणामुळे जॅकलिनच्या खासगी आयुष्याभोवती पुन्हा चर्चेचं मोहोळ निर्माण झालं असून सुकेशच्या या कथित सरप्राइजने ऑनलाईन मोठी खळबळ माजवली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Bigg Boss Actor Accident: रडत रडत गाडी चालवताना Insta Live केलं, बिग बॉस 17 फेम अभिनेत्याचा भीषण अपघात, चाहत्यांची चिंता वाढली
रडत रडत गाडी चालवताना Insta Live केलं, बिग बॉस 17 फेम अभिनेत्याचा भीषण अपघात, चाहत्यांची चिंता वाढली
Badshah Song Controversy: बादशाहच्या ‘टिटिरी’ गाण्यावरून वाद; FIR नंतर सिंगरची माफी, गाणंही हटवलं, नेमकं प्रकरण काय?
बादशाहच्या ‘टिटिरी’ गाण्यावरून वाद; FIR नंतर सिंगरची माफी, गाणंही हटवलं, नेमकं प्रकरण काय?
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget