एक्स्प्लोर

Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia Pictures: असं रुपडं देखणं... काय सुंदर दिसते राव, ईशान किशनची गर्लफ्रेंड; क्रिकेटच्या फ्यूचर वाईफचे हॉट अन् ब्युटीफुल PHOTOs

Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia Pictures: ईशानकडून पाकिस्तानवर अक्षरशः षट्कार आणि चौकारांचा वर्षाव सुरू होता. त्यावेळी सामना पाहण्यासाठी ईशानची गर्लफ्रेंड अदिती हुंडियासुद्धा आलेली.

Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia Pictures: आपल्या धुंवाधार फलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवणारा टीम इंडियाचा स्टार फलंदाज ईशान किशनची गर्लफ्रेंड पाहिलीयत का? काय दिसते राव... तिच्या सौंदर्याची बातच काही और... रविवारी टी20 वर्ल्डकपच्या रणसंग्रामात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानचा सामना रंगलेला.  या सामन्यात ईशान किशन पाकिस्तानच्या संघावर अक्षरशः तुटून पडलेला. ईशानकडून पाकिस्तानवर अक्षरशः षट्कार आणि चौकारांचा वर्षाव सुरू होता. त्यावेळी सामना पाहण्यासाठी ईशानची गर्लफ्रेंड अदिती हुंडियासुद्धा आलेली.

Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia Pictures: असं रुपडं देखणं... काय सुंदर दिसते राव, ईशान किशनची गर्लफ्रेंड; क्रिकेटच्या फ्यूचर वाईफचे हॉट अन् ब्युटीफुल PHOTOs

ईशानच्या वादळी खेळीवर अदिती वेळोवेळी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत होती. त्यावेळी तिची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झालीय. अदिती हुंडियानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ईशानच्या अर्धशतकावर आपली रिअॅक्शन शेअर केलीय, जी सध्या व्हायरल होत आहे.

Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia Pictures: असं रुपडं देखणं... काय सुंदर दिसते राव, ईशान किशनची गर्लफ्रेंड; क्रिकेटच्या फ्यूचर वाईफचे हॉट अन् ब्युटीफुल PHOTOs

शनिवारी, ईशान किशनचे आजोबा अनुराग पांडे यांनी अदिती हुंडियाच त्याची गर्लफ्रेंड असल्याचं जाहीरपणे सांगितलं. आजोबांच्या मान्यतेनंतर, ईशान किशननं पाकिस्तानविरुद्ध चमकदार फलंदाजी कामगिरी दाखवली. ईशानच्या फलंदाजीमुळे टीम इंडियानं धोकादायक खेळपट्टीवर पाकिस्तानविरुद्ध 175 धावा केल्यात.

Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia Pictures: असं रुपडं देखणं... काय सुंदर दिसते राव, ईशान किशनची गर्लफ्रेंड; क्रिकेटच्या फ्यूचर वाईफचे हॉट अन् ब्युटीफुल PHOTOs

ईशान किशनची मैत्रीण आदिती हुंडियाचं सौंदर्य तिच्या सोशल मीडिया प्रोफाइल, इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या फोटोंमध्ये दिसून येते.

Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia Pictures: असं रुपडं देखणं... काय सुंदर दिसते राव, ईशान किशनची गर्लफ्रेंड; क्रिकेटच्या फ्यूचर वाईफचे हॉट अन् ब्युटीफुल PHOTOs

ईशान किशनची मैत्रीण आदिती हुंडिया ही राजस्थानची राजधानी जयपूरची रहिवासी आहे. तिचे वडील जयपूरमधले बिझनेसमन आहेत. आदिती मिस दिवा 2018 ची विजेती होती.

Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia Pictures: असं रुपडं देखणं... काय सुंदर दिसते राव, ईशान किशनची गर्लफ्रेंड; क्रिकेटच्या फ्यूचर वाईफचे हॉट अन् ब्युटीफुल PHOTOs

इथूनच तिला मॉडेलिंगच्या जगात ओळख मिळाली. मिडिया रिपोर्टनुसार, आदिती फेमिना मिस इंडियामध्येही अंतिम फेरीत पोहोचली होती आणि नॅशनल ब्युटी क्वीन स्पर्धेतही पोहोचली होती. तिच्या फॅशन क्रेडिबिलिटीसह, आदिती सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia Pictures: असं रुपडं देखणं... काय सुंदर दिसते राव, ईशान किशनची गर्लफ्रेंड; क्रिकेटच्या फ्यूचर वाईफचे हॉट अन् ब्युटीफुल PHOTOs

मीडिया रिपोर्टनुसार, 2019 च्या आयपीएल दरम्यान, ईशान किशन आणि अदिती हुंडिया यांच्यात अफेअर असल्याच्या अफवा पसरू लागल्या. 'मिस्ट्री फॅनगर्ल' म्हणून स्टँडमध्ये अदितीची उपस्थिती चर्चेचा विषय ठरू लागलेली.

दरम्यान, क्रिकेटपटू ईशान किशन आणि अदितीनंतर एकमेकांच्या जवळ आले. आता, ईशानचे आजोबा अनुराग पांडे यांनी त्यांच्या नात्याला दुजोरा दिला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia T20 WC 2026: इशान किशन लवकरच लग्नबंधनात अडकणार; कोण आहे अदिती हुंडिया?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 13 वर्षांनंतर अभिजीत सावंतचा प्लेबॅक सिंगर म्हणून कमबॅक; ‘सर सुखाची श्रावणी’नंतर 'हे' खास गाणं रिलीज
तब्बल 13 वर्षांनंतर अभिजीत सावंतचा प्लेबॅक सिंगर म्हणून कमबॅक; ‘सर सुखाची श्रावणी’नंतर 'हे' खास गाणं रिलीज
अमोल कोल्हे-मधुराणी प्रभुलकर यांनी 'मी सावित्रीबाई ..' मालिका सोडली? मुख्य भूमिकेत भलतेच चेहरे, सत्य नेमकं काय?
अमोल कोल्हे-मधुराणी प्रभुलकर यांनी 'मी सावित्रीबाई ..' मालिका सोडली? मुख्य भूमिकेत भलतेच चेहरे, सत्य नेमकं काय?
Thaai Kizhavi Box Office Collection: 63 वर्षांच्या अभिनेत्रीनं हादरवलं Box Office; दहा दिवसांतच धुवांधार कमाई, मेकर्सना 363% जबरदस्त प्रॉफिट
63 वर्षांच्या अभिनेत्रीनं हादरवलं Box Office; दहा दिवसांतच धुवांधार कमाई, मेकर्सना 363% जबरदस्त प्रॉफिट
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Embed widget