एक्स्प्लोर

भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री, दीपिका-करिना आसपासही नाहीत, प्रत्येक सिनेमामागे कमावते कोट्यावधी

Indias highest paid actress : भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री, दीपिका-करिना आसपासही नाहीत, प्रत्येक सिनेमामागे कमावते कोट्यावधी

Indias highest paid actress : बॉलिवूडमधील कलाकारांचे मानधन हा कायम चर्चेचा विषय असतो. बहुतांश वेळा बॉलिवूडमधील कलाकार मंडळी आपलं मानधन समोर येऊन देत नाही. स्वत:चं मानधन जाहीरपणे समोर आणत नाहीत. मात्र काही वेळा त्यांच्या मानधनाची माहिती बातम्यांमधून समोर येते किंवा त्यावर अफवा पसरवल्या जातात. सध्याच्या घडीला पुरुष कलाकार एका चित्रपटासाठी 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम घेताना दिसतात, तर अभिनेत्री देखील यात मागे नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, भारतात एका चित्रपटासाठी तब्बल 30 कोटी रुपये घेणारी म्हणजेच सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे. विशेष म्हणजे, गेल्या सहा वर्षांत तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.

भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

प्रियांका चोप्रा तब्बल सहा वर्षांनंतर एस.एस. राजामौली यांच्या आगामी चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे. जवळपास 20 वर्षांनंतर प्रियांका पुन्हा एका दक्षिणेच्या चित्रपटात दिसणार आहे. बॉलीवूड हंगामा या वेबसाईटनुसार, या प्रकल्पासाठी प्रियांकाने तब्बल 30 कोटी रुपये घेतले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीला दिले गेलेले हे सर्वात मोठे मानधन मानले जात आहे. तथापि, एवढ्या मोठ्या रकमेसाठी चर्चा करताना प्रियांकाचा निर्णय अंतिम होण्यासाठी बराच वेळ लागला. तिने तिच्या सांगितलेल्या रकमेत कोणतीही कपात केली नाही. त्यावर अनेक अभिनेत्रींचा प्रश्न असतो – आम्ही आमचं मानधन का कमी करावं? आमच्या कामाला पुरुष कलाकारांइतकाच सन्मान मिळायला नको का?

प्रियांकाचे याआधीचे मानधन

यापूर्वी प्रियांकाने अॅमेझॉन प्राइमवरील सिटाडेल या शोसाठी 5 दशलक्ष डॉलर्स (41 कोटींपेक्षा अधिक) मानधन घेतले होते. तो शो सहा तासांचा असल्यामुळे त्याचीही खूप चर्चा झाली होती. मात्र SSMB29 या चित्रपटासाठी प्रियांकाने घेतलेले 30 कोटी हे भारतीय चित्रपटसृष्टीत कोणत्याही अभिनेत्रीने घेतलेले सर्वाधिक मानधन मानले जात आहे.

भारतीय चित्रपटात प्रियांकाचे पुनरागमन

 प्रियांकाने 2015 मध्ये हॉलिवूडकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती भारतीय चित्रपटांमध्ये फारशी दिसली नाही. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या जय गंगाजल नंतर ती फक्त एकदाच द स्काय इज पिंक (2019) मध्ये दिसली. आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबतचा तिचा ऑल वुमन रोड ट्रिप हा चित्रपट मात्र अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला गेला. त्यामुळे गेल्या सहा वर्षांत प्रियांकाचा एकही भारतीय चित्रपट थिएटर किंवा ओटीटीवर झळकलेला नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बॉलिवूडचा 'कपटी व्हिलन' 17 वर्षानंतर पुनरागमन करणार, सिनेमाचं नावही समोर; शाहरुख खानशी खास कनेक्शन

 

महत्त्वाच्या बातम्या

Deepika Chikhaliya On Ramayana: 'सीता पहिली सिंगल मदर...', 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'सीता पहिली सिंगल मदर...', 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Sanjay Mone Reply To Trolls Over Madhuri Dixit: 'तितकी तुमची लायकी असली पाहिजे...', माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनावर प्रश्न उपस्थित केल्यानं संजय मोने ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाले...
'तितकी तुमची लायकी असली पाहिजे...', माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनावर प्रश्न उपस्थित केल्यानं संजय मोने ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाले...
Nana Patekar Scolds Kranti Redkar: 'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?
'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?
Madhuri Dixit Attended Manish Malhotra Diwali Party 2026: माधुरी दीक्षित होणार सासुबाई? दिवाळी पार्टीत पती आणि लेकासोबत दिसली मिस्ट्री गर्ल, VIDEO
माधुरी दीक्षित होणार सासुबाई? दिवाळी पार्टीत पती आणि लेकासोबत दिसली मिस्ट्री गर्ल, VIDEO

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul President Election 2026 : मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Agristack : महायुती सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी... 
फडणवीस सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी...
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Embed widget