एक्स्प्लोर

Govinda Broken Tooth Look Video: गोविंदाचा दात तुटलेला व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना वेगळाच संशय, म्हणाले, 'त्याला बायकोनं मारलंय...'

Govinda Broken Tooth Look Video: गोविंदाचं नाव घेतलं की, आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर 90च्या दशकातील ऊर्जा, भन्नाट डान्स आणि जबरदस्त कॉमिक टायमिंग उभं राहतं. मात्र, काळानुसार गोविंदाच्या आयुष्यात आणि करिअरमध्येही मोठे बदल झाले आहेत.

Govinda Broken Tooth Look Video: हिंदी सिनेसृष्टीचा (Hindi Film Industry) नव्वदच्या दशकातलं काळ एका सुपरस्टार, 'एव्हरग्रीन एंटरटेनर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यानं तुफान गाजवला. आपली हटके डान्स स्टाईल, जबरदस्त कॉमिक टायमिंग आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवर अक्षरशः अधिराज्य गाजवलं. विनोदी, रोमँटिक आणि कौटुंबिक अशा विविध प्रकारच्या भूमिकांमधून त्यानं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. पण, आता याच 'एव्हरग्रीन एंटरटेनर' हिरोचा (Evergreen Entertainer Hero) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुपरस्टार अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते फारच थक्क झाले आहेत. 

आम्ही ज्या 'एव्हरग्रीन एंटरटेनर' हिरोबाबत बोलतोय, त्याचं नाव गोविंदा (Govinda). या अभिनेत्यानं सिनेसृष्टीतला एक काळ तुफान गाजवला. आजही त्याचे सिनेमे कित्येकजण आवडीनं पाहतात. पण, आता याच देखण्या गोविंदाचं म्हातारपण आलंय. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये गोविंदाच्या बॉडीगार्डनं पॅपाराझींसोबत गैरवर्तन केल्याचं पाहायला मिळालं, तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये गोविंदाची झालेली दयनिय अवस्था पाहून चाहते पुरते थक्क झाले आहेत.  

गोविंदाचं नाव घेतलं की, आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर 90च्या दशकातील ऊर्जा, भन्नाट डान्स आणि जबरदस्त कॉमिक टायमिंग उभं राहतं. मात्र, काळानुसार गोविंदाच्या आयुष्यात आणि करिअरमध्येही मोठे बदल झाले आहेत. एकेकाळी रुपेरी पडद्यावर सतत झळकणारा हा सुपरस्टार आता वयाच्या उत्तरार्धात पोहोचला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये गोविंदाचा तुटलेला दात स्पष्टपणे दिसतोय. त्यामुळे चाहत्यांना धक्का तर बसलाच आहे, पण तितकंच आपल्या लाडक्या सुपरस्टारची अवस्था पाहून वाईटही वाटलं आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय काय? (Govinda Viral Video)

गोविंदा यांना पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह आजही तितकाच पाहायला मिळतो. नुकत्याच मुंबईतील एका कार्यक्रमात गोविंदा सहभागी झालेला. यावेळी त्यांना पाहण्यासाठी आणि कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झालेली. मात्र, या कार्यक्रमादरम्यान गोविंदांचा तुटलेला दात चाहत्यांना कॅमेऱ्यात दिसला आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood Cut Uncut (@bollywoodcutuncut)

हसतमुख अंदाजात चाहत्यांना भेटणाऱ्या गोविंदांचा तुटलेला दात पाहून काही नेटकऱ्यांना आश्चर्य वाटलं. अनेकांनी कमेंट करत "दात कसा तुटला?" असा प्रश्न विचारला. त्यावर काही चाहत्यांनी गोविंदांची बाजू घेत प्रतिक्रिया दिल्या. "माणूस 70 वर्षांचा झाला की, असं होणारच ना...", असं एका चाहत्यानं म्हटलंय. तर दुसऱ्यानं "यात एवढं मोठं काय आहे? वयानुसार हे नैसर्गिक आहे...", अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तर मिश्कील अंदाजात "बहुतेक बायकोनंच मारलं असावं...", असंही म्हटलं आहे.

दरम्यान, कमेंट सेक्शनमध्ये गोविंदांबद्दलचं चाहत्यांचं प्रेम स्पष्टपणे दिसून आलं. "गोविंदा सर, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो", "काहीही झालं तरी तुम्ही आमचे सुपरस्टार आहात", "गोविंदासारखा अभिनेता दुसरा होऊच शकत नाही", अशा प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिल्यात. एका चाहत्यानं तर "दातावर नाही, गोविंदांच्या स्मितहास्यावर लक्ष द्या...", असं म्हणत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

वय वाढलं असलं तरी गोविंदांची लोकप्रियता मात्र अजूनही कायम आहे. चाहत्यांसाठी ते आजही 'हीरो नं. 1'च आहेत. विविध इव्हेंट्स, रिअॅलिटी शो किंवा सोशल मीडियावरील व्हिडीओंमधून तो अधूनमधून चाहत्यांच्या भेटीला येतो. त्यांच्या जुन्या गाण्यांवरचे डान्स व्हिडीओ किंवा खास अंदाज आजही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Govinda Event Bouncer Paparazzi Fight Viral Video: 'हाथ मत लगाओ...', गोविंदाचे बाउंसर आणि पॅपाराझी आपापसांत भिडले, गोष्टी हाणामारीपर्यंत पोहोचल्या; धक्क्दायक VIDEO व्हायरल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Vedpathak White Line Controversy: आम्हाला सोसायटीच्या कमिटीने परमिशन दिलेय, प्रत्येक कामाला सगळ्यांना विचारत बसायचं का? सोसायटीत पांढरी पट्टी काढणाऱ्यांचा प्रसाद वेदपाठकला उलटा प्रश्न
आम्हाला सोसायटीच्या कमिटीने परमिशन दिलेय, प्रत्येक कामाला सगळ्यांना विचारत बसायचं का? सोसायटीत पांढरी पट्टी काढणाऱ्यांचा प्रसाद वेदपाठकला उलटा प्रश्न
Pune Tulapur Rave Party On American FIlm: पुण्यातली तुळापूर 'रेव्ह पार्टी' सेम टू सेम 'या' सिनेमावर आधारित? नशेत बेभान तरुण तरूणी, रात्रभर धिंगाणा, नावही तेच वापरलं; नेमका प्रकार काय?
पुण्यातली तुळापूर 'रेव्ह पार्टी' सेम टू सेम 'या' सिनेमावर आधारित? नशेत बेभान तरुण तरूणी, रात्रभर धिंगाणा, नावही तेच वापरलं; नेमका प्रकार काय?
Lagnanantar Hoilach Prem Star Pravah Marathi Serial: स्टार प्रवाहच्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत मोठा ट्वीस्ट; जीवा-नंदिनीच्या आयुष्यात 'ती' येणार, कथानक कोणतं वळण घेणार?
स्टार प्रवाहच्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत मोठा ट्वीस्ट; जीवा-नंदिनीच्या आयुष्यात 'ती' येणार, कथानक कोणतं वळण घेणार?
Manjari Fadnis: डोक्यात सळीनं मारलं, गोणीत भरलं अन् खाडीत...; प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
डोक्यात सळीनं मारलं, गोणीत भरलं अन् खाडीत...; प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
Gold-Silver Rate: सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
Rajya Sabha Election 2026 Navneet Rana: नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...
नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...
Navneet Rana On Rajya Sabha Election 2026: पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
Embed widget