एक्स्प्लोर

Divyaa Agarwal Husband Apurva Padgaonkar: प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार अडचणीत? बिझनेसमन नवऱ्यानं नात्यावर सोडलं मौन, चाहतेही झालेत चकीत

Divyaa Agarwal Husband Apurva Padgaonkar: एका भागात भव्या सिंहनं अभिनेत्री दिव्या अग्रवालच्या वैवाहिक आयुष्यावर प्रश्न उपस्थित केलेले. अशातच आता दिव्याचा पती अपूर्व पाडगावकरनं भव्याच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. 

Divyaa Agarwal Husband Apurva Padgaonkar: सध्या 'द 50' (The 50) हा रिअॅलिटी शो (Reality Show) चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले कलाकार, त्यांची भांडणं आणि त्यांच्याबद्दलचे गॉसिप्स यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. 'द 50' शोमध्ये कधीकधी भांडणं होतात, तर कधी एकमेकांवर चिखलफेकही केली जाते. अलिकडच्याच एका भागात भव्या सिंहनं अभिनेत्री दिव्या अग्रवालच्या (Divyaa Agarwal) वैवाहिक आयुष्यावर प्रश्न उपस्थित केलेले. अशातच आता दिव्याचा पती अपूर्व पाडगावकरनं (Apurva Padgaonkar) भव्याच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. 

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीच्या पतीची पोस्ट

'द 50' शोमध्ये भव्यानं दावा केलाय की, दिव्या अग्रवालचं वैवाहिक आयुष्य सध्या कठीण काळातून जातंय. दिव्या आता तिचा पती अपूर्व पाडगावकरसोबत राहत नाही आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झालाय. भव्या सिंहच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आलं. अशातच व्हेलेंटाईन डेच्या निमित्तानं दिव्या अग्रवालचा पती अपूर्व पाडगावकरनं त्याची प्रेयसी दिव्यासाठी एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे भव्याचे दावे चुकीचे सिद्ध झाले आहेत. 

अपूर्व पाडगावकरनं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याची प्रेयसी दिव्या अग्रवालचा फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलेलं की, "हे मिस व्हॅलेंटाईन! शोमधून लवकर परत ये..."


Divyaa Agarwal Husband Apurva Padgaonkar: प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार अडचणीत? बिझनेसमन नवऱ्यानं नात्यावर सोडलं मौन, चाहतेही झालेत चकीत

दिव्या अग्रवालच्या टीमनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जोडप्याचा एक रोमँटिक फोटोही पोस्ट केला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "हमेशा रहने वाला प्यार... हमारे फेवरेट कपल को हैप्पी वैलेंटाइन्स डे..."

दिव्याच्या टीमनं आणि तिच्या पतीनं वैवाहिक अडचणीचे दावे खोटे ठरवलंय. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दिव्या आणि अपूर्वनं एकमेकांसाठी केलेल्या रोमँटिक पोस्टवरून स्पष्टपणे दिसून येतंय की, ते एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांचं नातं मजबूत आहे. दिव्या अग्रवालबद्दल बोलायचं झालंय तर, तिनं 2024 मध्ये पारंपारिक विवाह सोहळ्यात अपूर्व पाडगावकरशी लग्न केलं. त्यांचं लग्नाचं सेलिब्रेशन अनेक दिवस चालले. लग्नानंतर काही काळातच त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही व्हायरल झाल्या. अपूर्वशी लग्न करण्यापूर्वी दिव्या वरुण सूदसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, पण त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर दिव्याला अपूर्व तिचा जीवनसाथी म्हणून सापडला. ते एकत्र आनंदी जीवन जगत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sharmishta Raut On Entertainment Industry: 'ते पाठीवरुन फार विचित्र पद्धतीनं हात फिरवायचे...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत सेटवरच 'नको ते कृत्य'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची भयंकर हत्या; झाडाझुडपातील प्लॉटवर सापडला मृतदेह, कुटुंबाला वेगळाच संशय
प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची भयंकर हत्या; झाडाझुडपातील प्लॉटवर सापडला मृतदेह, कुटुंबाला वेगळाच संशय
मामुली बजेट,ना कोणी मोठा स्टार… तरीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय 'या' फिल्मने, 12 दिवसांत तुफान कमाई
मामुली बजेट,ना कोणी मोठा स्टार… तरीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय 'या' फिल्मने, 12 दिवसांत तुफान कमाई
Siddharth Chandekar: महानगर गॅसमधून सिद्धार्थ चांदेकरला फ्रॉड कॉल, संशय येताच अभिनेत्याने केलं असं काही.. चाहत्यांनाही हसू आवरेना
महानगर गॅसमधून सिद्धार्थ चांदेकरला फ्रॉड कॉल, संशय येताच अभिनेत्याने केलं असं काही.. चाहत्यांनाही हसू आवरेना
बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!
बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
Embed widget