एक्स्प्लोर

Disha Salian and Sushant Singh Rajput: 14 व्या मजल्यावरुन कशी पडली, सुशांतसोबत कनेक्शन काय?; दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट

Disha Salian and Sushant Singh Rajput: एकाच आठवड्यात दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती.

Disha Salian Death Case High Court Result: 6 वर्षांपूर्वी घडलेली घटना दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरण  पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.  दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) महत्त्वाचा आणि मोठा आदेश दिला आहे. आदेश देताच दिशा सालियनच्या वडिलांनी भावूक होत मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.  आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.  तसेच कोर्टाने याचिकाकर्ता आणि दिशा सालियानचे वडील सतीश सालियन यांचे जबाब नोंदवून पुन्हा नव्याने  एफआयआर (FIR) नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर दिशा सालियान प्रकरणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे.

खरंतर, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी  दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला होता.  दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर दिशा सालियन मृ्त्यू प्रकरणाची प्रचंड चर्चा होऊ लागली.  दरम्यान, दिशा सालियन नेमकी कोण होती? सुशांत सिंह राजपूतसोबत तिचं काय कनेक्शन होतं? या दोन्ही प्रकरणाने नेमकी कोणकोणती वळणं घेतली? जाणून घेऊयात.

दिशा सालियन कोण होती? सुशांत सिंह राजपूतशी कनेक्शन काय? (Disha Salian and Sushant Singh Rajput Death case Connection)

मिळालेल्या माहितीनुसार,  दिशा सालियन ही मुंबईतील  एक प्रसिद्ध सेलिब्रिटी मॅनेजर होती.  तिने आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच बॉलिवूड कलाकारांसोबत काम केलं होतं.  मृत्यूपूर्वी दिशा सालियन सुशांत सिंह राजपूतचे काम आणि पीआर मॅनेजमेंट सांभाळत होती. दरम्यान, 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड स्थित एका हाईराइजिंग बिल्डिंगच्या 14 व्या मजल्यावरुन पडून, दिशा सालियनचा मृत्यू झाला, अशी माहिती आहे. 

दिशा सालियच्या मृत्यूनंतर  बरोबर सहा दिवसांनी म्हणजेच 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये आढळला.  एकाच आठवड्यात दोघांचा मृत्यू झाल्यामुळे सिनेसृष्टीसह राज्यात खळबळ उडाली. सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांना या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. दरम्यान, प्राथमिक तपासात मुंबई पोलिसांनी सुरुवातीला असा दावा केला होता की, दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत या दोन्ही प्रकरणांमध्ये कोणताही थेट संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Satish Salian on Disha Salian Death High Court Result: 'मुलीला गमावून बसलो, बोलण्यासाठी काही नाही...'; कोर्टाच्या आदेशानंतर दिशा सालियनच्या वडिलांचा कंठ दाटला, म्हणाले...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
Megha Ghadge on Ashok Saraf: 'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
Colors Marathis Mi Jinkun Ghein Saar: 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
Preity Zinta on Tukaram Mundhe: प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget