एक्स्प्लोर

Dhurandhar 2 OTT Verdict: 'धुरंधर 2' भारतीय सिनेमांचा नवा बादशाह; थेट राजामौलींच्या RRR ला दिली मात; रेकॉर्डब्रेक घोडदौड सुरूच

Dhurandhar 2 OTT Verdict: 'धुरंधर 2' ओटीटीवर सर्वाधिक पाहिला जाणारा भारतीय सिनेमा ठरला असून, या बाबतीत त्यानं 'आरआरआर' (RRR) लाही मागे टाकलंय.

Dhurandhar 2 OTT Verdict: रणवीर सिंहचा (Ranveer Singh) अॅक्शन स्पाय थ्रिलर सिनेमा (Action Spy Thriller Movie) 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) याच्या सीक्वेलनं थिएटर्समध्ये प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढलेत. हा सिनेमा आता ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर सिनेमा रिलीज होऊन कित्येक दिवस लोटलेत, तरीसुद्धा या सिनेमाची क्रेझ काही कमी होईना. आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) ओटीटीवर सर्वाधिक पाहिला जाणारा भारतीय सिनेमा ठरला असून, या बाबतीत त्यानं 'आरआरआर' (RRR) लाही मागे टाकलंय.

'धुरंधर 2'साठी OTT वर विक्रमी व्यूअरशिप (Record Breaking OTT Viewership For Dhurandhar 2)

ऑफिशियल अपडेट्सनुसार, जिओहॉटस्टार (JioHotstar) वर डिजिटल रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात 'धुरंधर 2' ला 5 मिलियन व्ह्यूज मिळालेत. 5 जून 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt), अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि आर. माधवन (R. Madhavan) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भारतीय चित्रपटासाठी ओटीटीवरील सर्वात मोठ्या सुरुवातीचा (ओटीटी डेब्यू) विक्रम या चित्रपटाने प्रस्थापित केला. ताज्या अहवालांनुसार, सर्व ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवरील एकूण डिजिटल प्रेक्षकसंख्या 70 मिलियनपर्यंत पोहोचली आहे.

'धुरंधर 2'नं RRR ला टाकलं मागे (Dhurandhar 2 Beats RRR)

'धुरंधर' पूर्वी, एस. एस. राजामौली यांच्या 'आरआरआर' (RRR) सिनेमाकडे हा मान होता. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिलेला भारतीय सिनेमा ठरून या सिनेमानं इतिहास रचलाय. राम चरण आणि एनटीआर ज्युनियर यांची मुख्य भूमिका असलेल्या त्या सिनेमाला 50 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या 'धुरंधर 2'नं आता तो आकडा मोठ्या फरकानं ओलांडला असून, डिजिटल क्षेत्रात भारतीय सिनेमांसाठी एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय.

'धुरंधर: द रिव्हेंज' बद्दल थोडसं... (Dhurandhar: The Revenge) 

अॅक्शन स्पाय थ्रिलर सिनेमा 'धुरंधर: द रिव्हेंज'मध्ये सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा, दानिश पांडोर आणि मानव गोहिल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा 2024 मधील ब्लॉकबस्टर सिनेमा 'धुरंधर'चा सिक्वेल होता. 19 मार्च 2026 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर 2'नं पहिल्या भागाचा विक्रम मोडलाय. हा सिनेमा भारतीय बॉक्स ऑफिसवर हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमानं एकूण 1,186.32 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलंय, तर त्याचं जागतिक बॉक्स ऑफिसवरील उत्पन्न 1,850.85 कोटी रुपये इतकं होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Most Valuable Celebrity List: ना रणवीर सिंह, ना प्रियंका चोप्रा... 37 वर्षांचा 'हा' क्रिकेटर बनला भारताचा सर्वात महागडा सेलिब्रिटी, ओळखलं का कोण?

ABP Majha च्या बातम्या LIVE:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
TV Actor Arrest:16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
OTT Action Thriller: 3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget