dancer sapna chaudhary : देशातील लोकप्रिय डान्सर सपना चौधरीला (dancer sapna chaudhary) कोण ओळखत नाही? आपल्या खास डान्सिंग स्टाईलमुळे तिने देशभरात प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. सपना बिग बॉस या शोमध्येही दिसली होती. या शोमधून बाहेर आल्यानंतर तिच्यात मोठा बदल पाहायला मिळाला. सपना चौधरी (dancer sapna chaudhary) आज सोशल मीडिया इन्फ्ल्यएन्सर देखील आहे. आता ती प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफकडेही खूप लक्ष देत आहे. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती फॅन्सना आपल्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स देत असते. अलीकडेच सपनाने (dancer sapna chaudhary) 5 नवीन फोटोज शेअर केले आहेत. या पाच फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक कमेंट्सचा पाऊस पाडलाय. (dancer sapna chaudhary)

सपनाचा मॉडर्न लूक सोशल मीडियावर चर्चेत 

सपनाने फुल स्लीव्हज असलेला पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला आहे. त्यासोबत तिने डेनिम जीन्स घातली आहे. या फोटोंमध्ये ती स्ट्रेच मार्क्स फ्लाँट करताना दिसते. तिने डोळ्यांवर काळा चष्मा लावला असून केस मोकळे ठेवले आहेत. या लुकमध्ये ती अतिशय सौंदर्यवान दिसते. तिची जीन्सही खूप स्टायलिश आहे. जीन्स बाजूने कट केलेली असून त्यावर डिझाइन केलेले आहे. फोटोज शेअर करताना तिने पांढरे हार्ट इमोजीही टाकले आहेत.

सपना चौधरीचं वर्क फ्रंट

वर्क फ्रंटवर सपनाला म्युझिक व्हिडिओंमध्ये पाहिले जाते. अलीकडेच ती Tod Kasuta Re या गाण्यात दिसली होती. या म्युझिक व्हिडिओमध्ये ती शॉर्ट ड्रेस घालून डान्स करताना दिसली. तिच्या अदांनी आणि नखऱ्यांनी फॅन्सना भुरळ घातली.

सपना चौधरीचं वैवाहिक आयुष्य 

पर्सनल लाईफमध्ये सपनाने वीर साहूशी लग्न केले आहे. त्यांना दोन मुलं आहेत. सपनाने हे लग्न गुपचूप केले होते. अगदी प्रेग्नन्सीची बातमीही तिने लपवून ठेवली होती. इतकेच नव्हे तर तिने आपल्या मुलांचे चेहरेही अजून सोशल मीडियावर दाखवलेले नाहीत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Upcoming Marathi Movie Tango Malhar: शास्त्रज्ञ, उद्योजिकेचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; प्रेरणादायी 'टँगो मल्हार'चं 19 सप्टेंबरला महाराष्ट्रभरात प्रदर्शन

Wife Killed Husband With Help Of Boyfriend: पत्नीचे अनैतिक संबंध, मेकअप आर्टिस्ट पतीला समजताच प्रियकराकडून जबर मारहाण; पोटच्या पोरीनंच केली आईची पोलखोल