एक्स्प्लोर

Colors Marathi Mee Jinkun Ghein Saara: राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?

Colors Marathi Mee Jinkun Ghein Saara: छवी आता राजगुरू कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी शांभवीविरुद्ध उभी ठाकली आहे.

Mee Jinkun Ghein Saara Serial: 'कलर्स मराठी'वरील (Colour Marathi) 'मी जिंकून घेईन सारं' (Mi Jinkun Ghein Sara) ही मालिका सध्या अत्यंत रंजक आणि नाट्यमय वळणावर आली आहे. छवीचा राजगुरूंच्या घरात अधिकृतपणे गृहप्रवेश झाला असून, बाईआजींनी तिला घराची सून म्हणून मनापासून स्वीकारले आहे. छवी आणि अनिकेत यांच्यातील नात्यात अजूनही काहीसा दुरावा आणि अवघडलेपण असले, तरी बाईआजी या दोघांना जवळ आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, दुसरीकडे राजगुरू परिवाराचा सर्वनाश करण्याच्या इर्षेने पेटलेली शांभवी, बेबी आत्यासोबत मिळून छवीविरुद्ध नवनवीन कारस्थानं रचण्यात व्यस्त आहे. 

येत्या भागांमध्ये हे कौटुंबिक नाट्य आणि अंतर्गत कलह आणखीनच तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राजगुरू परिवाराचा विनाश करू इच्छिणाऱ्या शांभवीला रोखण्यासाठी छवी आता सज्ज आहे. तर, तिने शांभवीला देखील ठणकावून सांगितले आहे आता इशारा दिला आहे पुढच्यावेळीस नेम माझा असेल... छवी खंबीरपणे राजगुरू परिवारासोबत उभी आहे, पण ती शांभवीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा आणि कधी आणणार हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा, 'मी जिंकून घेईन सारं', येत्या दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्या कलर्स मराठीवर. 

राजगुरू परिवाराचा विनाश करू इच्छिणाऱ्या शांभवीला रोखण्यासाठी छवी आहे सज्ज (Rajguru Family Faces New Threat as Shambhavis Secrets Begin to Unfold)

वटसावित्रीच्या पूजेच्या निमित्ताने घरात उत्साहाचे वातावरण असले, तरी पडद्यामागे शांभवी छवीचे लग्न मोडण्याची सुप्त शपथ घेऊन बसली आहे. दरम्यान, छवीला सतत अडचणीत आणण्याचा बेबी आत्याचा प्रयत्न चालूच आहे. अशातच शांभवीला 'राजनाथ' नावाच्या व्यक्तीकडून 50 लाख रुपयांची धमकी देणारे फोन येऊ लागतात, ज्यामुळे तिची अस्वस्थता वाढते. उत्तर पूजेच्या घाईगडबडीत घरात अचानक राजनाथची एक गुप्त फाईल येते, जी शांभवी छुप्या पद्धतीने लपवण्याचा प्रयत्न करते. मात्र, शांभवीच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या छवीच्या नजरेतून ही गोष्ट सुटत नाही आणि तिचा शांभवीवरील संशय आता अधिकच बळावला आहे.

दुसरीकडे, अनिकेत आणि छवी यांच्यात पहिल्यांदाच मनमोकळा संवाद होतो आणि अनिकेत तिच्यासोबत मैत्रीचे नाते जपण्याचा प्रामाणिक निर्णय घेतो. पण हा वाढणारा विश्वास शांभवीला खटकतो आणि ती मुद्दाम 'जेसिका'च्या नावाचा वापर करून छवीच्या मनात अनिकेतबद्दल गैरसमज आणि अपराधीपणाची भावना निर्माण करते. या भावनिक गुंतागुंतीतच, बाईआजींच्या औषधांमध्ये पुन्हा एकदा जीवघेणा फेरफार केला जातो. आता शांभवीचा हा घातक चेहरा छवी संपूर्ण परिवारासमोर कसा आणणार आणि राजगुरू कुटुंबाला या विनाशापासून कशी वाचवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नक्की पहा, 'मी जिंकून घेईन सारं', येत्या 12 जुलै, संध्याकाळी 7 वाजता फक्त कलर्स मराठीवर.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?' प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले 'अशा वृत्तीच्या लोकांना...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DEool Band Child Actress:'देऊळ बंद' नंतर डोक्यात हवा गेली, 'त्या' आगाऊ कमेंटनंतर आईने व्हॅनिटीत नेऊन अक्षरशः तुडवलं; अभिनेत्रीची कबुली
'देऊळ बंद' नंतर डोक्यात हवा गेली, 'त्या' आगाऊ कमेंटनंतर आईने व्हॅनिटीत नेऊन अक्षरशः तुडवलं; अभिनेत्रीची कबुली
Paresh Raval on Exit Politics:भाजपच्या तिकिटावर निवडून आले, खासदार बनले, पण 5 वर्षात सगळं सोडलं; परेश रावल यांनी 12 वर्षांनी सांगितलं राज'कारण'
भाजपच्या तिकिटावर निवडून आले, खासदार बनले, पण 5 वर्षात सगळं सोडलं; परेश रावल यांनी 12 वर्षांनी सांगितलं राज'कारण'
दत्तभक्तांसाठी खास पर्वणी! 12 वर्षांनंतर पंडित अजित कडकडे यांचं दमदार पुनरागमन! नवं भक्तिगीत प्रदर्शित
दत्तभक्तांसाठी खास पर्वणी! 12 वर्षांनंतर पंडित अजित कडकडे यांचं दमदार पुनरागमन! नवं भक्तिगीत प्रदर्शित
Vishal Dadlani on Sonam Wangchuk: 'हा VIDEO सोनम वांगचूक यांच्यापर्यंत पोहोचवा', विशाल दादलानीनं मागितली माफी; म्हणाले, 'त्यांना काहीही होऊ नये...'
'हा VIDEO सोनम वांगचूक यांच्यापर्यंत पोहोचवा', विशाल दादलानीनं मागितली माफी; म्हणाले, 'त्यांना काहीही होऊ नये...'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
Embed widget