एक्स्प्लोर

छावा सिनेमातील डिलीट केलेले सीन पाहायला मिळणार, विकी कौशलने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना डिवचलं; नेमकं काय घडलं?

Chhava Movie : छावा सिनेमातील डिलीट केलेले सीन पाहायला मिळणार, विकी कौशलने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना डिवचलं; नेमकं काय घडलं?

Chhava Movie : छावा सिनेमाचा सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वी छावा सिनेमाच्या टीमने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचा एक कार्यक्रम देखील पार पडलाय. यावेळी डिलीट सीनवरुन अभिनेता विकी कौशल याने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना डिवचलेलं देखील पाहायला मिळालंय. छावा सिनेमा प्रेक्षकांना आता टिव्हीवर मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना स्टार गोल्डवर पाहायला मिळणार आहे. 

डिलीट केलेले सीन टिव्हीवर पाहायला मिळणार, विकी कौशलचं वक्तव्य 

वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 'छावा' चित्रपटाच्या भव्य उत्सवानिमित्त अलिकडेच  'स्टार गोल्ड' राउंडटेबल  पार पडली. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते विकी कौशल, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, महाराणी सोयराबाईंची भूमिका साकारणाऱ्या दिव्या दत्ता आणि कवी कलशची भूमिका साकारणारे विनीत सिंग कुमार यांच्यासह चित्रपटाच्या टीमने काही गप्पांचा सेशन घेतला. या गप्पांनी प्रेक्षकांमध्ये 'छावा'च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची उत्सुकता वाढवून ठेवली.

17 ऑगस्ट रोजी टिव्हीवर पाहाता येणार छावा सिनेमा

यादरम्यान, विकी कौशलने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची गंमत केली. कटिंग रुमच्या मजल्यावर संपलेल्या दृश्यांबद्दल बोलत विकीने उतेकरांना चिडवले. राउंडटेबल दरम्यानच ही चित्रपटातील डिलीट केलेली दृश्ये 'स्टार गोल्ड'वर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या वेळेस पाहता येतील असेही विकीने हसून सुचवले. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनावेळी ही न पाहिलेली दृश्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. या खेळकर संवादामुळे 'स्टार गोल्ड'वर चित्रपटाच्या जागतिक टेलिव्हिजन प्रीमियरची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये द्विगुणित झाली आहे. या स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्याच्या शेवटी 'स्टार गोल्ड'वरील ‘छावा’च्या गर्जनेची साक्ष व्हा. 17 ऑगस्ट, रविवारी 8 वाजता - धैर्य, बलिदान आणि छत्रपती संभाजी महाराज यांची महाकाव्य कथा पाहाता येणार आहे. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अमिताभ बच्चन, सलमानसह 'या' 5 अभिनेत्री किडनी-डोळे दान करणार, एका सुपरस्टारमुळे दोघांना मिळाले डोळे

Vijay Kenkare In Sshhh....Ghabraycha Nahi Marathi Play: रत्नाकर मतकरींच्या लेखणीतून जन्मलेल्या रहस्यकथेला 'स्पेशल टच'; 'श्श… घाबरायचं नाही'मध्ये विजय केंकरेंचा नवा नाट्य प्रयोग

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi TV Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Aarti Solanki On Sai Tamhankar Adkitta Movie: 'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
Pooja Birari and Soham Bandekar: लग्नानंतर पुजा बिरारी नवऱ्यासोबत का वेगळी राहते? अभिनेत्री म्हणाली, 'वेगळं जरी राहत असलो तरी, आम्ही ठरवून...'
लग्नानंतर पुजा बिरारी नवऱ्यासोबत का वेगळी राहते? अभिनेत्री म्हणाली, 'वेगळं जरी राहत असलो तरी, आम्ही ठरवून...'
Drishyam 3 Gaitonde Review By Yogesh Soman: 'दृश्यम 3'मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही...', मराठी अभिनेत्याचं वक्तव्य; नेटकरी चिडले, म्हणाले, 'तुम्हीच मराठी माणसाला नावं ठेवताय...'
'दृश्यम 3'मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही...', मराठी अभिनेत्याचं वक्तव्य; नेटकरी चिडले, म्हणाले, 'तुम्हीच मराठी माणसाला नावं ठेवताय...'

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Embed widget