एक्स्प्लोर

Chhaava OTT Release Date: कन्फर्म! 'छावा'ची ओटीटी रिलीज डेट जाहीर; कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

Chhaava OTT Release Date: 'छावा'ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आपल्या बजेटच्या चार पट कमाई 'छावा'नं करत अनेक विक्रम रचले. अशातच आता 'छावा' लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.

Chhaava OTT Release Date: विक्की कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), अक्षय खन्ना (Akshay Khanna) स्टारर 'छावा'नं (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घातला आहे. तब्बल 2 महिने बॉक्स ऑफिस (Box Office) गाजवणारा 'छावा' ओटीटीवर (Chhaava OTT Released) कधी रिलीज होणार? याची वाट प्रत्येकजण पाहत होता. हिस्टॉरिकल ड्रामा असलेला 'छावा' छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथेवर आधारित आहे. 'छावा'ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आपल्या बजेटच्या चार पट कमाई 'छावा'नं करत अनेक विक्रम रचले. अशातच आता 'छावा' लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. 11 एप्रिलला 'छावा' ओटीटीवर पाहता येणार आहे. 

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार 'छावा'?  

गुरुवारी, जगभरात गाजलेला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर 'छावा' रिलीज केला जाणार आहे. 'छावा'च्या ओटीटी रिलीजची डेट कन्फर्म करण्यात आली आहे. त्यानुसार, 'छावा' चित्रपट 11 एप्रिल रोजी ओटीटीवर रिलीज केला जाईल. चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना, स्ट्रीमिंग जायंट प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनं लिहिलंय की, "आले राजे आले, काळाच्या ओघात कोरलेल्या धैर्य आणि अभिमानाच्या कथेचे साक्षीदार व्हा. 11 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर 'छावा' पाहा."                

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ऐतिहासिक अॅक्शन फिल्म असलेला 'छावा' मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. फिल्ममध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विक्की कौशलनं साकारली आहे. अशातच फिल्ममध्ये अक्षय खन्नानं मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. 

2025 मधली सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'छावा' 

'छावा'नं जगभरात 790.14 कोटी रुपयांची (92 मिलियन अमेरिकी डॉलर्स) जबरदस्त कमाई केली आहे. तसेच, घरगुती बाजारात याचं कलेक्शन 600 कोटींहून जास्त आहे. यासोबतच 2025 ची सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. याव्यतिरिक्त 'छावा' जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या फिल्म्सच्या लिस्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. तसेच, ओव्हरऑल हायएस्ट ग्रॉसिंग भारतीय फिल्म्समध्ये तेराव्या क्रमांकावर आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

डिवचणार नाही तो कुणाल कामरा कसला! बिग बॉसची भलीमोठी ऑफर अन् दोन शब्दात उत्तर; शिंदेंवरील गाण्यापेक्षा चर्चा रंगली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget