एक्स्प्लोर

Chhaava Box Office Collection Day 6: 'छावा' सब पर भारी है... सहाव्या दिवशी गाजवलं बॉक्स ऑफिस; एकूण 180.46 कोटींची कमाई

Chhaava Box Office Collection Day 6: 'छावा' बॉक्स ऑफिसवर दररोज शानदार रेकॉर्ड्स रचत आहे. विक्की कौशलच्या फिल्मनं आता बॉक्स ऑफिसवर 180 कोटींचा आकडा पार केला आहे.

Chhaava Box Office Collection Day 6: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील विक्की कौशलचा अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारून त्यानं आपल्या चाहत्यांना प्रभावित केलं आहे. अशा परिस्थितीत 'छावा' बॉक्स ऑफिसवर (Chhaava Box Office Collection) दररोज धमाकेदार कमाई करत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) आता 180 कोटींचा आकडा ओलांडला आहे.

'छावा' चित्रपटाचं प्रोडक्शन हाऊस असलेल्या मॅडॉक फिल्म्सच्या (Maddock Films) मते, 'छावा' चित्रपटानं पहिल्या दिवशी 33.1 कोटी रुपयांची कमाई करून भारतात बॉक्स ऑफिसवर आपलं खातं उघडलं आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 39.3 कोटी रुपये कमावले, तर तिसऱ्या दिवशी 49.03 कोटी रुपयांचा व्यवसाय केलेला.

6 दिवसांत किती कलेक्शन?

चौथ्या दिवशीही विक्की कौशलच्या चित्रपटानं 24.1 कोटींची कमाई केली आणि पाचव्या दिवशी 25.75 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. सहाव्या दिवसाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, विक्की कौशलच्या 'छावा'नं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 9.18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच, घरगुती बॉक्स ऑफिसवर फिल्मनं 6 दिवसांत एकूण 180.46 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

'छावा' ची तगडी स्टारकास्ट 

'छावा' चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. तर, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विक्की कौशलनं साकारली आहे. तर, साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत बॉलिवूड स्टार अक्षय खन्ना दिसून आला आहे. अशातच यासर्वांव्यतिरिक्त दिव्या दत्ता, आशुतोष राणा आणि विनीत कुमारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. 

विक्की कौशल, रश्मिकाचे मोस्ट अवेटेड चित्रपट 

विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, विकी कौशलकडे 'लव्ह अँड वॉर' आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत. याशिवाय, विक्की कौशल दिनेश विजनच्या 'महावतार' चित्रपटातही दिसणार आहे. तर रश्मिका मंदाना सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'सिकंदर' चित्रपटाचा भाग असणार आहे. 2025 च्या ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रश्मिका 'थमा' मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत असेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

"चेंगराचेंगरी होऊन भयावह मृत्यूंपेक्षा चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय"

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गौतमी पाटीलचा ठसका आता ‘लाडकी बहीण’मध्ये! गवळणीच्या ठेक्यावर थिएटर थिरकणार
गौतमी पाटीलचा ठसका आता ‘लाडकी बहीण’मध्ये! गवळणीच्या ठेक्यावर थिएटर थिरकणार
'अशा मुलींच्या अंगप्रदर्शनामुळेच भारतामध्ये तरुणींवर बला#* होतात', बॉलिवूड अभिनेत्रीच्या बोल्ड लूकवर प्रसिद्ध रॅपरचं वादग्रस्त वक्तव्य, video व्हायरल
'अशा मुलींच्या अंगप्रदर्शनामुळेच भारतामध्ये तरुणींवर बला#* होतात', बॉलिवूड अभिनेत्रीच्या बोल्ड लूकवर प्रसिद्ध रॅपरचं वादग्रस्त वक्तव्य, video व्हायरल
Vishwas Patil : ‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
लेकाने सीफेसिंग फ्लॅट विकला, 15 दिवसातंच बिग बींची आयोध्येत मोठी गुंतवणूक; रामजन्मभूमीत किती कोटींची डील?
लेकाने सीफेसिंग फ्लॅट विकला, 15 दिवसातंच बिग बींची आयोध्येत मोठी गुंतवणूक; रामजन्मभूमीत किती कोटींची डील?

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Ind vs Nz Final Pitch Report : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
Sharad Pawar and Parth Pawar: आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
Arjun Tendulkar : लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
Embed widget