एक्स्प्लोर

Chhaava Advance Booking Day 1: आता 'पुष्पा 2' विसरा; बंपर ओपनिंगच्या तयारीत 'छावा'; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच बॉक्स ऑफिसवर धुरळा

Chhaava Advance Booking: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे आणि त्याचबरोबर त्याचं बंपर अॅडव्हान्स बुकिंगही होत आहे.

Chhaava Advance Booking Day 1: विक्की कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर पीरियड ड्रामा फिल्म 'छावा' (Chhaava Movie) नव्या वर्षातली मोस्ट अवेटेड मूव्ही आहे. येत्या 14 फेब्रुवारीला 'छावा' देशभरात रिलीज होणार आहे. 'छावा'च्या प्रमोशनमध्ये फिल्मची स्टार कास्ट कोणतीही कसर सोडत नाहीये. याचाच परिणाम म्हणून की काय 'छावा'च्या पहिल्या दिवसासाठी बंपर अॅडव्हान्स बुकिंग होत आहे. जाणून घेऊयात, विक्की कौशलच्या अपकमिंग फिल्मचे आतापर्यंत किती प्री तिकिटं विकली गेली आहेत? 

'छावा'नं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये किती नोटा छापल्या? 

'छावा' 14 फेब्रुवारीला देशभरात रिलीज होणार आहे. फिल्म रिलीज होण्यासाठी आता अवघे तीनच दिवस शिल्लक आहेत. पण, याची अॅडव्हान्स बुकिंग तुफान वेगात होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पीरियड ड्रामासाठी प्री तिकिटांची विक्री 8 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती आणि आतापर्यंत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यासोबतच तिकीट विक्रीनं नवे रेकॉर्ड्सही रचले आहेत. अशातच फिल्मच्या अॅडव्हान्स बुकिंगबाबत बोलायचं झालं तर, 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony Music India (@sonymusicindia)

  • सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत देशभरात चित्रपटाची 1 लाख 48 हजार 761 तिकिटे प्री-सोल्ड झाली आहेत.
  • चित्रपटाच्या हिंदी 2D आवृत्तीसाठी 1 लाख 45 हजार 170 तिकिटे आधीच विकली गेली आहेत.
  • तर हिंदी आयएमएक्स २डी आवृत्तीमध्ये 'छवा'ची 2,628 तिकिटे आधीच विकली गेली आहेत.
  • तर हिंदीमध्ये ForDX मध्ये 'छवा' ची 679 तिकिटे आगाऊ बुक करण्यात आली आहेत.
  • आणि 'छावा' ची 284 तिकिटे हिंदी ICE मध्ये प्री-सोल्ड झाली आहेत.
  • त्यानंतर 'छावा'ने आतापर्यंत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 4.24 कोटी रुपये जमा केले आहेत.
  • तर ब्लॉक सीट्ससह, 'छावा'नं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 5.41 कोटी रुपये कमावले आहेत.

रिलीज होण्यापूर्वीच स्त्री 2 नं विक्रम मोडलेले

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, विकी कौशलच्या चित्रपटाच्या तिकिट विक्रीनं गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या राजकुमार रावच्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटाला मागे टाकलं आहे. जच्या चार दिवस आधी, स्त्री 2 ची तिकिट विक्री विक्की कौशलच्या चित्रपटापेक्षा खूपच कमी होती. बुक माय शोवरील विक्की कौशलच्या चित्रपटाची प्री-तिकीट विक्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या स्त्री 2 पेक्षा 103 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जातं आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 4 दिवस आधी स्त्री 2 नं BMS वर 47हजारांची प्री-सेल केली होती. 

हिंदी चित्रपटांच्या रिलीज तारखेच्या चार दिवस आधी, BMS वर तिकिटांचीही प्री-सेल

  • जवान: 434K
  • टायगर 3: 225K
  • एनिमल: 190K
  • छावा: 103K
  • स्त्री 2: 47K

रिलीजपूर्वीच, छावानं मोडले पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे रेकॉर्ड 

आश्चर्याची बाब म्हणजे, पहिल्या दिवसाच्या आगाऊ बुकिंगसह, विक्की कौशलनं फतेह, ये जवानी है दिवानी रीरिलीज, लवयापा आणि आझाद या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनलाही मागे टाकलं आहे. विक्की कौशल स्टारर हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच आणखी कोणते रेकॉर्ड मोडणार? ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'पुष्पा 2'ला मात देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vicky Kaushal Chhaava Movie: अक्षय खन्नाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून घाबरलोच; विक्की कौशल नेमकं काय म्हणाला?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Case: मी जाळ्यात अडकले; तू अडकू नकोस ..33 वर्षीय त्विशा शर्माचा मृत्यूआधी मैत्रिणीला शेवटचा मेसेज; दुसऱ्याच दिवशी घडलं नको ते ..
मी जाळ्यात अडकले; तू अडकू नकोस ..33 वर्षीय त्विशा शर्माचा मृत्यूआधी मैत्रिणीला शेवटचा मेसेज; दुसऱ्याच दिवशी घडलं नको ते ..
'आमच्या नात्यात तिसरी व्यक्ती..' मौनी रॉयशी घटस्फोट घेताच सूरज नांबियारनं मौन सोडलं; म्हणाला..
'आमच्या नात्यात तिसरी व्यक्ती..' मौनी रॉयशी घटस्फोट घेताच सूरज नांबियारनं मौन सोडलं; म्हणाला..
Priya Bapat Bad Touch Experiance: '..तरी तो मला किस करतच राहिला..; प्रिया बापटला भोपाळमध्ये शुटिंग करताना आला वाईट अनुभव; म्हणाली ..
'..तरी तो मला किस करतच राहिला..; प्रिया बापटला भोपाळमध्ये शुटिंग करताना आला वाईट अनुभव; म्हणाली ..
Prajakta Mali Cannes Look VIDEO: यालाच म्हणतात अस्खलित मराठमोळं सौंदर्य...; प्राजक्ता माळीचा 'कान्स'मधला ठसकेबाज मराठमोळा लूक
यालाच म्हणतात अस्खलित मराठमोळं सौंदर्य...; प्राजक्ता माळीचा 'कान्स'मधला ठसकेबाज मराठमोळा लूक, परदेशी फोटोग्राफर्सच्याही नजरा खिळल्या...

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget