एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

किंग खानचं चाहत्यांना मोठं सरप्राईज! शाहरुख खानच्या 7 आयकॉनिक फिल्म्स पुन्हा थिएटरमध्ये; अनोख्या अंदाजात म्हणाला..

शाहरुखच्या अविस्मरणीय अभिनयाचा पुन्हा मोठ्या पडद्यावर अनुभव घेण्यासाठी चाहत्यांसाठी ही एक खास संधी आहे.

Shahrukh Khan Film Festival: बॉलिवूडचा किंग खान, शाहरुख खान (Shahrukh Khan) नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यापासून तो त्याच्या आकर्षणाने आणि प्रेमाने लोकांना जिंकत आलाय. शाहरुख 2 नोव्हेंबर रोजी त्याचा 60 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. त्याच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या काही आयकॉनिक चित्रपटांचा पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ‘शाहरुख खान फिल्म फेस्टिव्हल’ या विशेष उपक्रमांतर्गत 'देवदास', 'दिल से', यांसारखे 7 ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दाखवले जाणार आहेत. हे प्रदर्शन 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. (Bollywood)

शाहरुखने आपल्या खास विनोदी अंदाजात सोशल मीडियावर ही बातमी शेअर करत लिहिलं, “"माझे काही जुने चित्रपट थिएटरमध्ये परत येत आहेत. त्यातील व्यक्ती फारशी बदललेली नाही, फक्त त्याचे केस थोडे बदलले आहेत आणि तो मनाने थोडा अधिक देखणा झाला आहे."  या फेस्टिव्हलदरम्यान देशभरातील निवडक थिएटरमध्ये त्याच्या क्लासिक चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे. शाहरुखच्या अविस्मरणीय अभिनयाचा पुन्हा मोठ्या पडद्यावर अनुभव घेण्यासाठी चाहत्यांसाठी ही एक खास संधी आहे.

परदेशातही होणार किंग खानच्या सिनेमाचं प्रदर्शन

याचबरोबर, शाहरुखचे चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, यूके, युरोप आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्येही पुन्हा प्रदर्शित होणार आहेत. म्हणजेच, ‘किंग खान’चा जल्लोष जागतिक स्तरावर रंगणार आहे. दरम्यान, शाहरुख सध्या आपल्या पुढच्या मोठ्या अॅक्शन फिल्मकिंग’वर काम करत आहे. ही फिल्म त्याची मुलगी सुहाना खानसोबत आहे, आणि यात दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन आणि इतर कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाचं चित्रीकरण युरोपमध्ये जोमात सुरू असून, वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाचा टीझर रिलीज होऊ शकतो अशी चर्चा आहे. मात्र, अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

View this post on Instagram
 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

7 चित्रपट होणार पुन्हा प्रदर्शित

शाहरुखने त्याच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "शाहरुख खान चित्रपट महोत्सव 31 ऑक्टोबर रोजी पीव्हीआर आयनॉक्सच्या सहकार्याने भारतातील निवडक चित्रपटगृहांमध्ये सुरू होत आहे आणि मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, यूके, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये वायआरएफ इंटरनॅशनल द्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित केला जाईल." अभिनेत्याच्या आगामी सात चित्रपटांमध्ये "मैं हूं ना," "ओम शांती ओम," "कभी हा कभी ना," "देवदास," "दिल से," "चेन्नई एक्सप्रेस," आणि "जवान" यांचा समावेश आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
Suryakant Yewale: 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
Gold Rates: लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Cold Wave: विठुरायालाही थंडीची हुडहुडी, Pandharpur मध्ये देवासाठी उबदार रजाई आणि शाल.
Anvay Dravid U19 Selection : राहुल द्रविडचा मुलगा अन्वयची India Under-19 संघात निवड, वडिलांप्रमाणेच Wicketkeeper-Batsman
Tainted Leaders: 'ड्रग्स विकणाऱ्यांसाठी भाजपने मशीन आणलीय', Vijay Wadettiwar यांची टीका
Drugs Politics: 'ड्रग्ज तस्करीला राजाश्रय', Supriya Sule यांचे CM Fadnavis यांना पत्र
Palak Muchhal: गायिका पलक मुच्छलची विश्वविक्रमी कामगिरी, 3800 मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
Suryakant Yewale: 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
Gold Rates: लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
Sangli News: दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
Reduce Age Of Consent Under POCSO: सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Jalna Crime: जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
Embed widget