मुंबई : सलमान खानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होत असतात. असं असलं तरीही त्याच्या अभिनयाबाबत बऱ्याचदा उलटसुलट प्रतिक्रिया येतात. अशातच गुगलनेही सलमानला एक धक्का दिला आहे.
‘बॉलिवूडचा सर्वात वाईट अभिनेता कोण’ असं विचारताच गुगलचं उत्तर येतं, सलमान खान.
दरम्यान,नुकत्याच रिलीज झालेल्या ‘रेस 3’ नंतरही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमा करत अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
याअगोदरही गुगलवर काही धक्कादायक उत्तरे पाहायला मिळालेली आहेत. ‘फेकू’ असं सर्च केल्यानंतर गुगलवर नरेंद्र मोदी यांचं नाव समोर आले होते.
सर्वात वाईट अभिनेता कोण ; गुगल म्हणतं सलमान खान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jun 2018 04:31 PM (IST)
सलमान खानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होत असतात. असं असलं तरीही त्याच्या अभिनयाबाबत बऱ्याचदा उलटसुलट प्रतिक्रिया येतात. अशातच गुगलनेही सलमानला एक धक्का दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -