एक्स्प्लोर

Rhea Chakraborty Drugs Case : सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढल्या! एनसीबीच्या आरोपपत्रात शौविकचेही नाव!

Rhea Chakraborty Drugs Case : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी NCB मोठा खुलासा केला आहे.

Rhea Chakraborty Drugs Case : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी NCBने मोठा खुलासा केला आहे. एनसीबीने आपल्या आरोपपत्रात दावा केला आहे की, सुशांत सिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) तिचा भाऊ शौविकसह (Showik) इतर आरोपींकडून अनेकदा गांजा विकत घेतला होता आणि तो अभिनेता सुशांत सिंहला दिला होता. ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांमध्ये रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकसह, सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांच्या नावाचा देखील समवेश आहे.

एनसीबीने नुकतेच सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील 35 आरोपींविरुद्ध NDPS कोर्टात आरोपांचा मसुदा दाखल केला होता, ज्याची सुनावणी मंगळवारी पार पडली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू कसा झाला, याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्याचवेळी एनसीबी या प्रकरणाचा ड्रग्जच्या अँगल तपास करत आहे. सुशांतच्या मृत्यूमागे ड्रग्जचा संबंध आहे का, याचा तपास एनसीबी करत आहे.

शौविकवरही आरोप

एनसीबीच्या आरोपपत्रात रियाचा भाऊ शौविक ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होता, असे नमूद करण्यात आले आहे. शौविक ड्रग्जची ऑर्डर द्यायचा, जे नंतर सुशांत सिंह राजपूतच्या घरी पाठवले जायचे, असा आरोप करण्यात आला आहे. यात नमूद असलेल्या सर्व आरोपींनी मार्च ते डिसेंबर 2020 दरम्यान ड्रग्जची देवाणघेवाण केली होती.

अनेक आरोपींना जामीन मंजूर

रियावर 2020मध्ये एनसीबीने खटला दाखल करुन त्याच्या तपासासाठी तिला 6,7,8 सप्टेंबर 2020 रोजी बोलावले होते. नंतर 8 सप्टेंबर रोजी तिला अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी कोर्टाने तिची रवानगी तरुगांत केली होती. यानंतर एका महिन्यानंतर तिला 7 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता.

सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती जवळपास महिनाभर तुरुंगात होती, त्यानंतर तिला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. परंतु, अद्यापपर्यंत एजन्सी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. रिया व्यतिरिक्त, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतर अनेकांवर देखील अंमली पदार्थांचे सेवन, साठा आणि पैसे पुरवल्याबद्दल या प्रकरणात आरोप लावण्यात आले आहेत. त्यापैकी बहुतांश आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.

हेही वाचा :

Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री रिया चक्रवर्तीला कोर्टाचा दिलासा

Rhea Chakraborty : एनसीबीने रिया चक्रवर्तीविरुद्ध न्यायालयात दाखल केले आरोपपत्र, शौविक चक्रवर्तीचे नावही सामील

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर पायी चालत असाल तर सावधान! वायरचा शॉक लागून जीव जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या रस्त्यावर पायी चालत असाल तर सावधान! वायरचा शॉक लागून जीव जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू

व्हिडीओ

Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report
Ahilyanagar Saundala : जातमुक्तीच्या संकल्पातून घडलेलं आदर्शगाव 'सौंदाळा' Special Report
NCP Merger : विलिनीकरणाचा हुकलेला मुहूर्त, अजितदादांच्या नेत्यांकडून सावध भूमिका Special Report
Special Report Pune Police : बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडे धाव, मदतीऐवजी महिला पोलिसाकडून विश्वासघात
Bhandara Crime 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांना विक्री, डॉक्टरचा प्रताप,5 जणांवर गुन्हा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर पायी चालत असाल तर सावधान! वायरचा शॉक लागून जीव जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या रस्त्यावर पायी चालत असाल तर सावधान! वायरचा शॉक लागून जीव जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
Ranveer Singh Receives Threat Case : रणवीर सिंहला पाठवलेल्या धमकी प्रकरणात मोठी अपडेट; व्हॉइस नोटद्वारे खंडणी मागणारा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य?
रणवीर सिंहला पाठवलेल्या धमकी प्रकरणात मोठी अपडेट; व्हॉइस नोटद्वारे खंडणी मागणारा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य?
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
Embed widget