एक्स्प्लोर

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीला गँगस्टरकडून 10 कोटींच्या खंडणीची धमकी, मनोरंजन विश्वात खळबळ 

सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ई-मेल आणि व्हॉइस मेसेजचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे.

Gangster extortion threat: मनोरंजन विश्वात सध्या भीतीचं वातावरण तयार झालं आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांना गँगस्टरकडून धमक्या येताना दिसत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना (Himanshi Khurana) हिने मोहाली पोलिसांकडे तक्रार दाखल करत परदेशात बसलेल्या एका गँगस्टरकडून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. हिमांशीने पोलिसांना सांगितले की, तिच्या अधिकृत ई-मेल आयडीवर खंडणीची मागणी करणारा ई-मेल आला होता. या ई-मेलमुळे तिने तत्काळ पोलिसांत धाव घेतली.

तक्रारीवर कारवाई करत पोलिसांनी शनिवारी सोहाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 308(4) (खंडणी) आणि 351(3) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिस अधीक्षक (तपास) Saurav Jindal यांनी सांगितले की, “तक्रारीनुसार संबंधित ई-मेलमध्ये परदेशात असलेल्या गँगस्टरने पाठविल्याचा दावा असलेला व्हॉइस नोट होता, ज्यामध्ये 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.”

सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ई-मेल आणि व्हॉइस मेसेजचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. पुढील कारवाई कायद्यानुसार केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कोण आहे हिमांशी खुराना?

हिमांशी खुराना ही अभिनेत्री आणि मॉडेल असून ती 2013 मधील पंजाबी चित्रपट Sadda Haq मधील भूमिकेमुळे ओळखली जाते. तिने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे तसेच ती Bigg Boss च्या तेराव्या पर्वातही सहभागी झाली होती.

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी पंजाबी गायक Dilnoor यानेही मोहाली पोलिसांकडे तक्रार करत 10 कोटी रुपयांची मागणी करणारा धमकीचा फोन आल्याचा आरोप केला होता. त्या कॉलमध्ये लोकप्रिय गायक B Praak याचा उल्लेख करण्यात आल्याचेही सांगितले गेले होते.

अलीकडेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू येथील घराबाहेर मंगळवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असून, सोशल मीडियावरून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली होती.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसिद्ध अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, बॉलिवूडचे होते दिग्गज प्रॉड्युसर, पोस्ट व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, बॉलिवूडचे होते दिग्गज प्रॉड्युसर, पोस्ट व्हायरल
इराण म्हणजे नरक, महिलांवर जनावरांसारखे अत्याचार, बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वत:च्या देशावर हल्लाबोल
इराण म्हणजे नरक, महिलांवर जनावरांसारखे अत्याचार, बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वत:च्या देशावर हल्लाबोल
बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, देवदास चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका; शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर
बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, देवदास चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका; शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर
सचिन तेंडुलकरच्या लेकाची लगीनसराई; ग्रीन कुर्ता घालून वरबापाची घाई-घाई, नटली-सजली वरमाय Watch Video
सचिन तेंडुलकरच्या लेकाची लगीनसराई; ग्रीन कुर्ता घालून वरबापाची घाई-घाई, नटली-सजली वरमाय Watch Video
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget