Oscar Nominations 2022 : गेल्या काही दिवसांत अनेक सिनेमे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाले आहेत. काही सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. तर काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अशातच आज 'ऑस्कर नामांकन 2023' (Oscar Nominations 2022) जाहीर झाले आहेत. या भारताच्या 'आरआरआर' (RRR) सिनेमातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमध्ये ओरिजनल सॉंग्स या गटात नामांकन मिळालं आहे. तसेच 'ऑल दॅट ब्रीथ्स' या माहितीपटाला 'डॉक्युमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. अवतार : द वे ऑफ वॉटर', 'टॉप गन मेव्हरिक या चित्रपटांसह इतर चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत. पाहा विभागनिहाय नामांकन यादी...


सर्वोत्कृष्ट सिनेमा (Best Picture) 



  • अवतार : द वे ऑफ वॉटर Avatar : The Way Of Water 

  • थार Tar

  • द बेंचेस ऑफ इनशेअरिन The Banshees Of Inisherin

  •  एलविस Elvis

  • एवरीथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स Everything Everywhere All at once

  • द फेबलमन्स The Fabelmans

  • टॉप गन मेव्हरिक Top Gun Maverick

  • ट्रिंगल ऑफ सॅडनेस Triangle Of Sandness




सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress) 



  • कॅटे ब्लेनचेट Cate Blanchett (थार)

  • अॅना दे अर्मास Ana De Armas (ब्लोन्ड)

  • Andrea Riseborough Andrea Riseborough (To Leslie)

  • मिचेले व्हिल्यम्स Michelle Williams 


सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Actor)  



  • ऑस्टिन बस्टलर (Austin Butler)

  • कोलिन फरेल (कोलिन फरेल)

  • ब्रेडन फ्रासर (Brendan Fraser)

  • पौल मस्कल (Paul Mescal)


सर्वोत्कृष्ट माहितीपट (Documentry Feature)



  • ऑल दॅट ब्रीथ्स (All That Breathes)

  • ऑल द ब्यूटी अॅन्ड द ब्लडशेड (All The Beauty And The Bloodshed)

  • फायर ऑफ लव्ह (Fire Of Love)

  • अ हाऊस मेड ऑफ स्पील्नटर्स (A House made Of Splinters)


मूळ पटकथा (Original Screenplay) :



  • द बॅनशीस ऑफ इनशिरिन (The Banshees Of Inisherin)

  • एवरीथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स (Everything Everywhere All at once)

  • ट्रॅंगल ऑफ सॅडनेस (Traingle Of Sadness)




संबंधित बातम्या


Oscar Nominations 2023: ऑस्करमध्ये आरआरआरचा धमाका!  नाटू नाटू गाण्याला मिळालं नॉमिनेशन