एक्स्प्लोर

Nataša Stanković : मुंबईत पोहचताच नताशा स्टॅनकोविकने शेअर केला 'या' अभिनेत्यासोबत वर्कआउट सेल्फी

Nataša Stanković Hardik Pandya : अभिनेत्री मॉडेल नताशा स्टॅनकोविकने मुंबईत पोहोचल्यानंतर एका अभिनेत्यासोबत वर्कआउट सेल्फी शेअर केला आहे.

Nataša Stanković Hardik Pandya :  टीम इंडियाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याची पूर्व पत्नी आणि सर्बियन अभिनेत्री  मॉडेल नताशा स्टॅनकोविकने (Nataša Stanković) मुंबईत पोहोचल्यानंतर एका अभिनेत्यासोबत वर्कआउट सेल्फी शेअर केला आहे. हार्दिक पांड्यापासून वेगळे झाल्यानंतर नताशा ही आपला मुलगा अगस्त्यसोबत सर्बियाला गेली होती. दीड महिने ती सर्बियामध्ये  वास्तव्यास होताी. नताशाने तिथेच मुलाचा चौथा वाढदिवस साजरा केला होता. आता, नताशा आपल्या मुलासह मुंबईत परतली आहे.

मुंबई येताच केली दोन कामे

नताशाने मुंबईला परतताच दोन गोष्टी केल्या. नताशाने आपला मुलगा अगस्त्यला त्याचे वडील हार्दिक पंड्याच्या घरी सोडले. त्यानंतर तिने आपल्या दैनंदिन गोष्टीस सुरुवात केली. नताशाने मुंबईत आल्यानंतर वर्कआउटला सुरुवात केली. नताशाने आपल्या जुन्या मित्रासोबत वर्कआउट सेल्फी शेअर केला. नताशाच्या या मित्राचे नाव अलेक्झांडर ॲलेक्स इलिक आहे. तो बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा होती. 

View this post on Instagram
 
A post shared by @natasastankovic__

ब्लॅक टाइट्ससह कॅरी केला क्रॉप टॉप...

नताशाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर हा फोटो शेअर केला. या फोटोत नताशाने ब्लॅक टाइट्स आणि चष्मासह निऑन कलरचा क्रॉप टॉप परिधान केला असल्याचे दिसते. नताशाने अलेक्झांडरसोबत पोस्ट वर्कआउट सेल्फी शेअर केला आणि लिहिले, 'सेका'.'सेका' हा शब्द एखाद्याला प्रेमाने संबोधण्यासाठी होतो. सेकाचा अर्थ हनी, डार्लिंग, स्वीटहार्ट असा होता. 

Nataša Stanković : मुंबईत पोहचताच नताशा स्टॅनकोविकने शेअर केला 'या' अभिनेत्यासोबत वर्कआउट सेल्फी

कोण आहे अलेक्झांडर अलेक्स इलिक

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, नताशाप्रमाणेच अलेक्झांडरही सर्बियातून आला आहे. गेल्या सात वर्षांपासून तो भारतात राहत असून मॉडेल आणि अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. अलेक्झांडर हा सोनम कपूरसोबत 2018 मध्ये प्रदर्शित झालेला कॉमेडी चित्रपट 'वीरे दी वेडिंग'मधील 'तारीफान' नावाच्या गाण्यात दिसला होता.

जुलै महिन्यात झाला घटस्फोट...

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोव्हि (Nataša Stanković) यांच्यात काहीच सगळं ठीक नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर 18 जुलै रोजी हार्दिक आणि नताशा यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. मागील चार वर्षांपासून सुरू असलेला या दोघांचा संसार मोडला. या निर्णयाबाबत त्यांनी एक निवेदन जारी केले होते. या दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा असून त्याचे पालकत्व दोघांकडेही असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली

व्हिडीओ

Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
Ladki Bahin Yojana : एप्रिल महिन्याचे 1500 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले? पात्र महिलांसाठी शेवटचा एक पर्याय, जाणून घ्या
एप्रिल महिन्याचे 1500 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले? पात्र महिलांसाठी शेवटचा एक पर्याय, जाणून घ्या
Rajinikanth: 'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
ATM मशिन गंडलं, 100 ऐवजी 500 रु, 400 ऐवजी देतंय 2000 रुपये; ग्राहकाने व्हिडिओ बनवून दाखवला
ATM मशिन गंडलं, 100 ऐवजी 500 रु, 400 ऐवजी देतंय 2000 रुपये; ग्राहकाने व्हिडिओ बनवून दाखवला
Embed widget