पाटणा : बॉलिवूडचा सुपरस्टार, 'सुलतान' सलमान खानसह अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक अली जफर अब्बास यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फसवणूक केल्याच्या आरोपातून मुझफ्फरनगर कोर्टात तक्रारकर्त्याने धाव घेतली आहे.

 
सुलतान हा चित्रपट आपल्या आयुष्यावर आधारित असून सलमानने मानधन (रॉयल्टी) म्हणून 20 कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिल्याचा दावा मोहम्मग साबीर अन्सारी उर्फ साबीर बाबाने केला आहे. तक्रारकर्ता बिहारच्या मुझफ्फरनगरचा रहिवासी आहे.

 
साबीर बाबाने मुंबईत 2010 मध्ये त्याची कहाणी सलमानला ऐकवली होती. जर आपण त्याच्या आयुष्यावर सिनेमा बनवला, तर काही भाग मानधन देण्याचं वचन सलमानने दिल्याचं त्याचे वकील सुधीर ओझा यांनी म्हटलं आहे. मात्र सलमानने आश्वासन न पाळल्यामुळे साबीरने कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 जुलै रोजी होणार आहे.

 

संबंधित बातम्या :



सुलतानची रेकॉर्डब्रेक कमाई, तरीही सलमान नाराज


दोनशे कोटींपासून 'सुलतान' 4 कोटी 10 लाख दूर


पाकिस्तानमध्येही ‘सुलतान’चा धुमाकूळ, सर्व रेकॉर्ड मोडित


‘सुलतान’च नव्हे, सलमानच्या या 9 सिनेमांची 100 कोटींची कमाई


सुलतानच्या सिक्वेलच्या चर्चेवर दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण


सलमानचा ‘सुलतान’ जबराट, ‘पीके’चा रेकॉर्ड मोडणार : आमीर खान


फोटो – ‘सुलतान’ची रेकॉर्डब्रेक कमाई 


‘सुलतान’चे दहा सुपरहिट डायलॉग


 सुलतान  का पाहावा? 


पहिल्याच दिवशी ‘सुलतान’ची रेकॉर्डब्रेक कमाई