एक्स्प्लोर

Krishna Ghattamnaneni: कृष्णा घट्टामनेनी यांचे निधनानंतर मुलगी मंजुलाची भावनिक पोस्ट; म्हणाली, 'नाना मी..'

नुकतीच कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamnaneni) यांची मुलगी मंजुलानं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. 'तुम्ही माझे हिरो आहात.' असं मंजुलानं पोस्टमध्ये लिहिलं. 

Krishna Ghattamnaneni: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूचे (Mahesh Babu) वडील  कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamnaneni) यांचे मंगळवारी (15 नोव्हेंबर) निधन झाले. कृष्णा घट्टामनेनी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते होते. कृष्णा घट्टामनेनी यांनी हैदराबादमधील कॉन्टिनेन्टल रुग्णालयात वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नुकतीच कृष्णा घट्टामनेनी यांची मुलगी मंजुलानं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. 'तुम्ही माझे हिरो आहात.' असं मंजुलानं पोस्टमध्ये लिहिलं. 

मंजुलानं कृष्णा घट्टामनेनी यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'तुम्ही जगासाठी एक सुपरस्टार आहात पण आमच्यासाठी, घरी आमचे एक प्रेमळ, साधे वडील आहात जे काहीही झाले तरीही आमच्या पाठिशी नेहमी उभे असतात. तुमच्या व्यस्त  टाइम टेबलमधून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढत होता. तुम्ही आम्हाला आवश्यक ते सर्व दिले.'

'आयुष्य कसं जगावं यावर तुम्ही आम्हाला कधीच लेक्चर दिलं  नाहीत. तुम्ही आम्हाला ते तुमच्या कृतीतून शिकवले. तुमचा साधेपणा, सौम्यता, शिस्त, वक्तशीरपणा हे अतुलनीय आहे. तुमचा वारसा आणि चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदान चिरंतन राहो.' असंही तिनं पोस्टमध्ये लिहिलं. 

मंजुलाची पोस्ट

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manjula Ghattamaneni (@manjulaghattamaneni)

कृष्णा घट्टामनेनी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक असण्यासोबत ते राजकारणीदेखील होते. गेल्या पाच दशकांत त्यांनी 350 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Ghattamaneni Krishna Passed Away : सुपरस्टार महेश बाबूला पितृशोक, वडील कृष्णा घट्टामनेनी यांचं निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Vinod Tawde : मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
Shah Rukh Khan with Suhana Khan : शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amravati Amit Shaha Stage Collapsed : ज्या मैदानासाठी बच्चू कडूंनी राडा घातला तिथला मंडपच कोसळला!Aditya Thackeray Full Pc: ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला भाजपने घात, आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोलAmit Shaha Rally Akola : अकोल्यात आज केंद्रीय मंत्री अमित शाहांची सभा, जोरदार पावसाची हजेरीSanjay Raut on Devendra Fadnavis : स्वत:ची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले, राऊतांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Vinod Tawde : मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
Shah Rukh Khan with Suhana Khan : शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
Bachchu Kadu Amravati : पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
Bollywood Intimate Scenes : बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांत इंटिमेट सीन्सदरम्यान बोल्डनेसच्या सर्व सीमा पार; शूटिंगदरम्यानच कलाकार झाले 'Out Of Control'
बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांत इंटिमेट सीन्सदरम्यान बोल्डनेसच्या सर्व सीमा पार; शूटिंगदरम्यानच कलाकार झाले 'Out Of Control'
Bacchu Kadu Vs Navneet Rana : अमरावतीत सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला, बच्चू कडूंनी थेट मैदानातच ठाण मांडलं; नेमकं प्रकरण काय?
अमरावतीत सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला, बच्चू कडूंनी थेट मैदानातच ठाण मांडलं; नेमकं प्रकरण काय ?
Bachchu Kadu Amravati : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP Majha
Bachchu Kadu Amravati : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP Majha
Embed widget