Bollywood Actress Viral Video : बॉलिवूड सेलिब्रिटींचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्याबद्दलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा त्यांची पर्सनल लाईफ जास्त चर्चेत असते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांना तिला ओळखणं अशक्य झालं आहे.


मंकी कॅपने चेहरा लपवत रात्रीच्या अंधारात बाहेर पडली अभिनेत्री


या व्हिडीओमध्ये अभिनेत्री खूपच अतरंगी लूकमध्ये दिसत आहे आणि तिने आपला चेहरा पूर्णपणे लपवलेला आहे. रात्रीच्या अंधारात सामसूम रस्त्यावर अभिनेत्री खरेदी करताना दिसत आहे. या अभिनेत्रीनेही मास्कने फक्त चेहरा न लपवता संपूर्ण चेहरा मंकी कॅपने लपवला आहे. दरम्यान, पहिल्या क्षणी पाहता तुम्हालांही या अभिनेत्रीला ओळखणं खूप कठीण होईल. जाणून घ्या ही अभिनेत्री कोण आहे.


रस्त्यावर शॉपिंग करणाऱ्या 'या' सेलिब्रिटीला ओळखलंत का?


हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये लोकांना अभिनेत्रीला ओळखणे अशक्य होणार आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री खूपच विचित्र लूकमध्ये दिसत आहे आणि तिने मंकी कॅपने आपला चेहरा पूर्णपणे लपवला आहे. रात्रीच्या अंधारात निर्जन रस्त्यावर ती खरेदी करताना दिसली. मंकी कॅपने संपूर्ण चेहरा लपवून ती खरेदीसाठी बाहेर पडली. तथापि, आपल्यासाठी त्यांना एका दृष्टीक्षेपात ओळखणे देखील खूप कठीण आहे.


अभिनेत्रीचा अतरंगी लूक सोशल मीडियावर व्हायरल


सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, अभिनेत्रीने तिचा चेहरा मंकी कॅपने पूर्णपणे झाकलेला दिसत आहे आणि तिने खूप जाड विंटर जॅकेट घातलं आहे. ती रात्री उशिरा एका दुकानात खरेदीसाठी गेली आणि महाकालची टोपी घालून प्रयत्न करू लागली. मंकी कॅप घालून सुनसान रस्त्यावर फिरणारी ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून 'केदारनाथ' अभिनेत्री सारा अली खान आहे. सारा अली खानने सध्या तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून केदारनाथला पोहोचली आहे, याचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.


पाहा व्हायरल व्हिडीओ






महत्त्वाच्या इतर बातम्या :


अभिनेत्री मृणाल कुलकर्णींना मातृशोक, सोशल मीडियावर भावुक पोस्ट; म्हणाल्या, "शेवटपर्यंत ती..."