Kareena Kapoor Shahid Kapoor MMS video viral: सिनेसृष्टीतील बरेच कलाकार वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या अफेअरची चर्चा होते. तर, कधी त्यांचे प्रायव्हेट क्षणांचे व्हिडिओ व्हायरल होतात. कलाकारांसाठी त्यांचे व्हिडिओ व्हायरल होणं काही नवीन नाही. परंतु, जर त्यांचे प्रायव्हेट क्षणांचे व्हिडिओ व्हायरल झाले तर, सिनेसृष्टीत खळबळ उडते. कलाकारांची छोटीशी चूक देखील खूप महागात पडू शकते. आतापर्यंत अनेक कलाकारांना एमएमएस स्कँडलचा सामना करावा लागला आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर या दोघांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओमुळे दोघांना भयंकर ट्रोल करण्यात आलं होतं.
करीना कपूर आणि शाहिद कपूर
करीना आणि शाहिद कपूर जेव्हा कपल होते, तेव्हा दोघांची प्रचंड चर्चा झाली होती. दोघांचे अनेक व्हिडिओ व्हायरल व्हायचे. दरम्यान, दोघांचे एक एमएमएस क्लिप देखील व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे सोशल मीडियात खळबळ उडाली होती. या व्हिडिओत पब्लिक प्लेसमध्ये दोघेही एकमेकांना किस करत असल्याचं दिसून आलं. दरम्यान, दोघांनीही हा व्हिडिओ मॉर्फ असून, गोपनीयतेचे उल्लंघन केले असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
रिया सेन आणि अश्मित पटेल
रिया सेन आणि अश्मित पटेल हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे एकत्रित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. दरम्यान, दोघांचा एक इंटिमेट व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे दोघांची प्रचंड बदनामी झाली होती.
श्वेता बसू
अभिनेत्री श्वेता प्रसाद बसूवर 2014 साली गंभीर आरोप करण्यात आले होते. हैदराबादमध्ये एका सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याबद्दल तिला अटक करण्यात आली होती. परंतु, अभिनेत्रीनं तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.
पूनम पांडे
11 डिसेंबर 2024 रोजी मुंबईत दिव्या अग्रवालच्या बर्थ डे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या पार्टीत पूनम पांडेचीच चर्चा रंगली होती. तिनं अत्यंत बोल्ड ड्रेस कॅरी केला होता. तिच्यासोबत Oops मोमेंट झाला होता. तिचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'संजय लीला भन्साळींबाबतच्या अफवा, त्यांना काही झालेलं नाही...'; टीमनं हृदयविकाराचं वृत्त फेटाळलं
