एक्स्प्लोर

साताऱ्यातील वाई तालुक्यात बॉलिवूडच्या कोण कोणत्या सिनेमांचं शूटिंग झालंय?

Bollywood movies have been shoot in Wai taluka of Satara : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बॉलिवूडमधील अनेक सिनेमांचं शूटिंग झालंय. पण साताऱ्यातील वाई तालुका हा शूटिंगसाठी खास मानला जातो.

Bollywood movies have been shoot in Wai taluka of Satara  : महाराष्ट्राचा ग्रामीण अतिशय निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. आजवर बॉलिवूडचे अनेक सिनेमे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शूट करण्यात आले आहेत. निसर्ग म्हटलं की सातारा आलाच...याच सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात अनेक सिनेमांचं शूटिंग होतं. आज आपण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात बॉलिवूडमधल्या कोण कोणत्या सिनेमांचं शूटिगं झालंय? हे जाणून घेऊयात.. 

वाईमध्ये 'जिस देश में गंगा रहता है', 'स्वदेस', 'गंगाजल', 'ओमकारा', 'दबंग', 'दबंग २', 'इश्किया', 'सिंघम', 'बोल बच्चन', 'जिला गाजियाबाद' अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला ‘छावा’ या चित्रपटामुळे वाईतील शूटिंग स्पॉट चर्चेत आले होते.  विक्की कौशलच्या छत्रपती संभाजी महाराजांवर आधारीत छावा या चित्रपटापूर्वीही अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणं वाईमध्ये झाले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीसाठी महाराष्ट्रातील वाई हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण मानले जाते. येथील निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांनाही ही जागा खूपच आवडते. वाईमध्ये केवळ हिंदी नव्हे तर मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिका देखील शूट केल्या जातात.

सलमान खानचा प्रसिद्ध 'हुड हुड दबंग' हे गाणंही वाईमधील एका प्रसिद्ध मंदिराजवळ शूट करण्यात आलं होतं. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'चेन्नई एक्सप्रेस'मधील काही दृश्यांचं चित्रीकरणसुद्धा वाईमध्येच झाले आहे. दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्यातील संघर्षाचं दृश्य देखील इथेच चित्रित करण्यात आलं होतं.

साताऱ्यातील वाई तालुक्यात बॉलिवूडच्या कोण कोणत्या सिनेमांचं शूटिंग झालंय?

किंग खान (शाहरुख खान) याचा 2004 मध्ये आलेला 'स्वदेस' हा चित्रपट देखील वाईमध्येच शूट करण्यात आला होता. एका मीडिया रिपोर्टनुसार, 'स्वदेस' चित्रपटाच्या 'ये तारा वो तारा' या गाण्याचं चित्रीकरण करण्यासाठी संपूर्ण टीम सात महिने वाईमध्येच थांबली होती. या चित्रपटातील प्रसिद्ध 'पंचायत सीन' देखील वाईमध्येच चित्रित केला गेला होता.

साताऱ्यातील वाई तालुक्यात बॉलिवूडच्या कोण कोणत्या सिनेमांचं शूटिंग झालंय?

तसेच शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या 'आर... राजकुमार' चित्रपटातील 'मत मारी' हे गाणेही याच ठिकाणी शूट करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, वाईच्या भाजी मार्केटमध्ये 'मत मारी' गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं, जिथे विक्रेत्यांनी आपले स्टॉल लावले होते. या दृश्यांमध्ये जूनियर कलाकार रविवारच्या खरेदीसाठी आलेल्या सामान्य नागरिकांची नक्कल करत होते. या जोडीसोबत त्यांची टीम आणि दिग्दर्शक प्रभुदेवा देखील होते.

साताऱ्यातील वाई तालुक्यात बॉलिवूडच्या कोण कोणत्या सिनेमांचं शूटिंग झालंय?

वाईमध्ये अनेक सुंदर मंदिरे आहेत. पर्यटक येथे फोटोशूटसाठी मोठ्या संख्येने येतात. ब्राह्मणशाही घाटाजवळ चार प्रसिद्ध मंदिरे आहेत – चक्रेश्वर, चिम्नेश्वर, कौंतेश्वर (हरिहरेश्वर) आणि कालेश्वर. गोवर्धन संस्था घाटावर कृष्ण मंदिर आहे, तर त्याच्या जवळच विठ्ठल आणि गणपतीची मंदिरेही आहेत.

साताऱ्यातील वाई तालुक्यात बॉलिवूडच्या कोण कोणत्या सिनेमांचं शूटिंग झालंय?

इतर महत्त्वाच्या बातम्या

'तिच्या कुंडलीत बालमृत्यूचा योग होता..', दिव्या भारतीच्या आईने केला होता धक्कादायक खुलासा VIDEO

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
Abdul Sattar at Shiv Mandir: अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
Sanjay Raut on Ganesh Naik: गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
Tamilnadu Election: निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर

व्हिडीओ

Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस
Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर
Sanjay Raut PC : भाजपला काम-धंदा नाही, हिंदू-मुस्लीम दंगे भडकवतंय, राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद
Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
Abdul Sattar at Shiv Mandir: अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
Sanjay Raut on Ganesh Naik: गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
Tamilnadu Election: निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
Narhari Zirwal Bribe case: मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
BMC Meeting: किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होणार? आज BMC ची विशेष सभा, स्थायी समिती अध्यक्षांसह गटनेत्यांची नावे होणार जाहीर
किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होणार? आज BMC ची विशेष सभा, स्थायी समिती अध्यक्षांसह गटनेत्यांची नावे होणार जाहीर
T20 World Cup 2026 Points Table : टी-20 विश्वचषकातून 3 संघ OUT; टीम इंडियासह 2 संघांची सुपर-8 मध्ये दिमाखदार एन्ट्री, 6 जागेसाठी 15 टीम शर्यतीत
टी-20 विश्वचषकातून 3 संघ OUT; टीम इंडियासह 2 संघांची सुपर-8 मध्ये दिमाखदार एन्ट्री, 6 जागेसाठी 15 टीम शर्यतीत
Nashik Container Loot Case : 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, चोरी झालीच नसल्याचं पोलीस तपासात उघड, नेमकं काय होतं प्रकरण?
400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, चोरी झालीच नसल्याचं पोलीस तपासात उघड, नेमकं काय होतं प्रकरण?
Embed widget