एक्स्प्लोर

Bollywood Secrets : रंगेहाथ सापडले हे 9 सेलिब्रेटी अन् एका मिनिटात ‘इमेज’चा पार कचरा झाला! सन्मान गळून पडला, कारकीर्द सुद्धा उद्ध्वस्त

Bollywood Secrets : बॉलिवूडमध्ये असेही सेलेब्स आहेत जे बेकायदेशीर काम करताना रंगेहाथ पकडले गेले होते. यामुळे अनेकांची कारकीर्द उद्ध्वस्त झाली आहे.

Bollywood Secrets : बॉलिवूडमधील झगमगाट (Bollywood Life) अनेकांना हवाहवासा वाटत असला, तरी तेथील हलकटपणा फार कमी लोकांनीच पाहिला आहे. नशेडी लोकांची सुद्धा गँग होऊन गेली आहे. मी टू प्रकरणाने, तर बॉलिवू़डमधील काळ्या दुनियेवर चांगलाच प्रकाशझोत टाकला गेला. अनेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप झाले होते. बॉलिवूडमध्ये असेही सेलेब्स आहेत जे बेकायदेशीर काम करताना रंगेहाथ पकडले गेले होते. यामुळे अनेकांची कारकीर्द उद्ध्वस्त झाली आहे. यामध्ये नामवंत अभिनेते आणि अभिनेत्रींचा सुद्धा समावेश आहे.

Bollywood Secrets : रंगेहाथ सापडले हे 9 सेलिब्रेटी अन् एका मिनिटात ‘इमेज’चा पार कचरा झाला! सन्मान गळून पडला, कारकीर्द सुद्धा उद्ध्वस्त

शायनी आहूजा (Shiney Ahuja)

2011 मध्ये शायनी आहुजावर त्याच्या मोलकरणीने बलात्काराचा आरोप केला. शायनी दोषी आढळला आणि त्याला 7 वर्षांची शिक्षा झाली. 2015 च्या वेलकम बॅक चित्रपटात त्याने छोटी भूमिका केली होती, पण प्रेक्षकांना ती आवडली नाही. या घटनेनंतर शायनी आहुजाची चित्रपट कारकीर्द उद्ध्वस्त झाली.

Vijay Raaz: Know About His Education, Family, Career and Upcoming Films

विजय राज (Vijay Raaz)

2005 मध्ये दिवाने हुए पागलच्या शूटिंग दरम्यान, विजय राजला अबू धाबी पोलिसांनी ड्रग्जसह पकडले होते. आजकाल विजय राज चित्रपटांमध्ये क्वचितच दिसतो.

Shweta Basu: తెలుగు సెట్ లో నాకు పదే పదే అది చెబుతూ వేధింపులు .. శ్వేతా బసు సంచలనం

श्वेता बासु प्रसाद (Shweta Basu Prasad)

2014 मध्ये श्वेता बसू प्रसाद वेश्याव्यवसायात गुंतलेली आढळली. हैदराबाद येथील एका हॉटेलमध्ये तिला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. नंतर तिला सुधारगृहात पाठवण्यात आले. आता श्वेता या गोष्टींपासून दूर आहे. 

राम तेरी गंगा मैली जबरदस्त सीन Mandakini | Rajiv Kapoor | Old Is Gold | #ramterigangamaili #old - YouTube

मंदाकिनी (Mandakini)

'राम तेरी गंगा मैली हो गई' फेम मंदाकिनी आणि गुंड दाऊद इब्राहिमची काही छायाचित्रे लीक झाल्यानंतर खळबळ उडाली होती. दोघांचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या लिंकअपच्या बातम्या समोर येऊ लागल्या. यानंतर तिची फिल्मी कारकीर्दही उद्ध्वस्त झाली. या घटनेनंतर मंदाकिनीने चित्रपट जगतात पुनरागमन केले, पण निराशाच झाली.

बागबान में अमिताभ के बेटे बने अमन वर्मा बदल गए इतने, 21 साल बाद देख पहचानने में छूटे लोगों के पसीने, बोले- ये तो कितना मासूम था | after 21 years baghban

अमन वर्मा (Aman Verma)

अमन वर्माने टीव्हीच्या जगात चांगले नाव कमावले होते. चित्रपटसृष्टीतही त्याने बरेच प्रयत्न केले, पण एका स्टिंग ऑपरेशनने त्याचे जग हादरून गेले. एका वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अमन वर्मा एका मुलीला काम देण्याच्या बहाण्याने सेक्सची मागणी करताना पकडला गेला.

Wishing Shakti Kapoor many happy returns of the day. | by BollywooDirect | Medium

शक्ति कपूर (Shakti Kapoor)

स्टिंग ऑपरेशन दरम्यान शक्ती कपूरची सुद्धा बरीच चर्चा रंगली होती. 2005 मध्ये एका टीव्ही रिपोर्टरला शक्ती कपूरने शिवीगाळ केली होती. शक्ती कपूर म्हणायचा, 'मला तुला प्रेम द्यायचे आहे आणि जर तुला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचे असेल, तर मी तुम्हाला जे करायला सांगतो ते करावे लागेल.' यानंतर शक्ती कपूरवर अनेकांनी ताशेरे ओढले.

Raj Kundra Net Worth: From sea facing bungalow to luxurious cars, Here's all you need to know about Shilpa Shetty's husband's assets - Lifestyle News | The Financial Express

राज कुंद्रा (Raj Kundra)

पॉर्न फिल्म बनवल्याप्रकरणी राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. राज कुंद्रा एका परदेशी अॅपसाठी पॉर्न फिल्म बनवायचा, ज्याचे चित्रीकरण मुंबईतील मड आयलँड परिसरात झाले.

Happy birthday, Fardeen Khan: Revisiting his successful films

फरदीन खान (Fardeen Khan)

2001 मध्ये फरदीन खान कोकेन खरेदी करताना पकडला गेला. पोलिसांनी त्याला मुंबईतील जुहू परिसरात अटक केली होती.

Sanjay Dutt - Black Hat

संजय दत्त (Sanjay Dutt)

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला अटक करण्यात आली होती. संजयच्या घरातून एके 56 रायफलसह इतर अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात संजय दत्तने तुरुंग आणि कोर्टाच्या अनेक फेऱ्या केल्या.

വിവാദങ്ങള്‍ക്ക് പിന്നാലെ മമത കുല്‍കര്‍ണിയെ മഹാമണ്ഡലേശ്വര്‍ സ്ഥാനത്തുനിന്ന് നീക്കി കിന്നര്‍ അഖാഡ, mamta kulkarni, laxmi narayan tripathi, kinnar akhara, who is mamta kulkarni

ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni)

रिपोर्ट्सनुसार, ममता कुलकर्णीने दुबईस्थित अंडरवर्ल्ड ड्रग माफिया विकी गोस्वामीशी लग्न केले. मात्र, ममता नेहमीच तिच्या लग्नाची बातमी अफवा असल्याचे सांगून फेटाळून लावते. ममता विकीसोबत 10 वर्षे दुबईत राहिली.  अंडरवर्ल्डमुळे ममताला अनेक सुपरहिट चित्रपट मिळाल्याचे मानले जाते. अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांमुळे ममता अधिक चर्चेत होती.  2016 मध्ये ममता कुलकर्णी आणि तिचा पती विक्की गोस्वामीला पोलिसांनी केनिया विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी अटक केली होती. मात्र, नंतर सोडून देण्यात आले. ममता कुलकर्णीचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबत संबंध होते असेही म्हटले जाते.

किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनल्यानंतरही वाद

ममता कुलकर्णी 2025 च्या महाकुंभमेळ्यात पिंडदान केल्यानंतर आणि किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनल्यानंतरही वाद झाला. आखाड्यातील अनेक सदस्यांनी विरोध केला. त्यामुळे, ममताला नियुक्त करणाऱ्या आचार्य महामंडलेश्वरांसह पदावरून काढून टाकण्यात आले.  या सगळ्यामध्ये, ममताचा एक जुना व्हिडिओही व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने दावा केला आहे की एका बॉलिवूड अभिनेत्याने तिला 'वन नाईट स्टँड' ऑफर केला होता. ममता कुलकर्णीने 90 च्या दशकात शाहरुख खान आणि सलमान खान सारख्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले. फिल्मीबीटच्या मते, मागील मुलाखतीत ममताने खुलासा केला होता की बॉबी देओलने तिला एकदा 'वन-नाईट स्टँड' ऑफर केला होता. अभिनेत्रीने खुलासा केला होता की हा तो काळ होता जेव्हा बॉबी 'बरसात' चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Selena Gomez Trolled For Kissing Husband Dirty Feet: प्रसिद्ध अभिनेत्रीनं पतीच्या घाणीनं माखलेल्या पायांना केलं Kiss; किळसवाण्या प्रकारानं साऱ्यांनी नाक मुरडलं, नेटकऱ्यांनी 'ती'ला झोड झोड झोडलं
प्रसिद्ध अभिनेत्रीनं पतीच्या घाणीनं माखलेल्या पायांना केलं Kiss; किळसवाण्या प्रकारानं साऱ्यांनी नाक मुरडलं, नेटकऱ्यांनी 'ती'ला झोड झोड झोडलं
Govinda On Indusrty: 'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
Preity Zinta Makes Big Deal In Mumbai Real Estate: बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीनं विकला मुंबईतला लक्झरी फ्लॅट; रातोरात झाली मालामाल, किंमत ऐकाल तर...
बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीनं विकला मुंबईतला लक्झरी फ्लॅट; रातोरात झाली मालामाल, किंमत ऐकाल तर...
Rashmika Vijay Reception Viral Video: रश्मिका-विजयच्या रिसेप्शन सोहळ्यात हाणामारी; गपचूप घुसणाऱ्या व्यक्तीला बाउन्सर्सनी उचललं अन्... VIDEO
रश्मिका-विजयच्या रिसेप्शन सोहळ्यात हाणामारी; गपचूप घुसणाऱ्या व्यक्तीला बाउन्सर्सनी उचललं अन्... VIDEO

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
Baramati Byelection Election Commission: मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
IND vs ENG T20 World Cup Semi Final : जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला...; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video
जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला...; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video
Kolhapur Crime Bribe case: सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
Embed widget