एक्स्प्लोर

Bigg boss marathi 6: आम्ही रिल स्टार नाही रिअल स्टार .. तृप्ती देसाईंचा बिग बॉसच्या स्पर्धकांना टोला, मांजरेकरांचा video शेअर करत म्हणाली ..

तृप्ती देसाई या ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्या सीझनमधील एक आठवण सांगितली.

Bigg boss marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरतोय. काही दिवसांपूर्वी आधीच्या बिग बॉस मधील स्पर्धकांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या पर्वातील अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. त्यामुळे आधीच्या परवान मधील स्पर्धकही सध्या मोठ्या चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर चौथ्या सीझनमधील स्पर्धक तृप्ती देसाई यांनी एक पोस्ट शेअर केला या सोशल मीडिया पोस्टने नव्या चर्चेला उधाण आलं आहे. “आम्ही रील स्टार नव्हतो, रिअल स्टार होतो,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या सीझनची तुलना सध्याच्या पर्वाशी केलीय. तृप्ती देसाईंची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.  

तृप्ती देसाई या ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्या सीझनमधील एक आठवण सांगितली. त्यांच्या मते, बिग बॉसच्या घरातील त्यांचा मोठा आवाज ऐकून बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांनी थेट महेश मांजरेकर यांना फोन केला होता. ही गोष्ट महेश मांजरेकर यांनी मिश्किलपणे सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलं.

काय म्हटलंय तृप्ती देसाईंनी?

महेश मांजरेकर यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत तृप्ती देसाईंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "बिगबॉसच्या घरातील माझा जोरात आवाज ऐकून "सलमान खान" यांचा फोन महेश मांजरेकर सरांना आला होता........

आमच्या सिझनसारखी मजा त्यानंतरच्या कोणत्याच सीझनमध्ये अजिबातच नाही हे मात्र तितकच खरं आहे. ते घर आहे.... तिथे माणुसकी, नाती जपणं, टास्क खेळणं, कोणालाही जेवण कमी पडून न देणे हे सर्व सुद्धा पाहणे गरजेचं आहे आणि आम्ही हे सर्व जपण्यात यशस्वी झालेलो होतो. आमचा सीजन संपून तीन वर्ष होऊन गेले परंतु या सर्व गोष्टींमुळे प्रत्येकाला तो सकारात्मकरित्या लक्षात आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रेमसुद्धा आम्हाला मिळत आहे, आम्ही रीलस्टार म्हणून नाही "रियल स्टार" म्हणून त्या सीजनमध्ये कंटेस्टंट होतो, याचा प्रचंड अभिमान आहे...... असं तृप्ती देसाई म्हणाल्यात.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सध्या सुरू असलेल्या बिग बॉस मराठी 6 मध्ये मोठ्या प्रमाणावर 'रील स्टार्स' म्हणजेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाले आहेत. तृप्ती देसाई यांची पोस्ट ही सध्याच्या स्पर्धकांवर अप्रत्यक्ष टीका असल्याचं मानलं जात आहे. तृप्ती देसाई यांच्या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काहींनी त्यांच्या मताला पाठिंबा दिला. तर काहींनी सध्याच्या स्पर्धकांचं समर्थन केलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
Bigg Boss Marathi 6: एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...
एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...
‘धुरंधर’चा जलवा थेट फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत! लेकाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट, भारतात येताच म्हणाले..
‘धुरंधर’चा जलवा थेट फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत! लेकाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट, भारतात येताच म्हणाले..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्रीची चाहत्यांना गुड न्यूज, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्रीची चाहत्यांना गुड न्यूज, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget