एक्स्प्लोर

Bollywood Flop Movie: मोठं बजेट..सुमार कंटेंट! भूमी पेडणेकरचा'हा' सिनेमा Box Office वर एवढा आदळला की फुकटातही कोणी बघेना

कुठल्याही मोठ्या ओटीटी  प्लॅटफॉर्मने या चित्रपटाला विकत घेण्यास नकार दिला. शेवटी निर्मात्यांना हा चित्रपट youtube वर रिलीज  करावा लागला. 

Bollywood Flop Film: बॉलीवूडमध्ये असे मोजकेच चित्रपट आहेत जे बजेट पेक्षा जास्त कमाई करत रेकॉर्ड मोडतात. तर काही असेही सिनेमे आहेत जे मोठे कलाकार आणि मोठं बजेट वापरूनही बॉक्स ऑफिसवर कमाई वसूल करू शकत नाहीत.  अशाच एका चित्रपटाची सध्या चर्चा रंगली आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेला भूमी पेडणेकरचा (Bhumi Pednekar) एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर एवढा जोरात आढळला की अनेक चित्रपटगृहात एकही तिकीट विकलं गेलं नाही. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द करावे लागले. मोठे बजेट प्रसिद्ध कलाकार आणि बडे निर्माते असूनही या चित्रपटाची कमाई बजेटच्या निम्मीही होऊ शकली नाही. 45 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेले या चित्रपटाने संपूर्ण भारतात फक्त 60 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतचीच कमाई केली. 

कोणता चित्रपट आहे हा? 

अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असणारा द लेडी किलर हा बॉलीवूडच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात फ्लॉप चित्रपट मानला जातो. 45 कोटी रुपयांचे बजेट, आणि प्रसिद्ध कलाकारांची जोडी असूनही या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे अपयश आलं. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय बहल आहेत. सस्पेन्स थ्रिलर या कॅटेगरीत मोडला जाणारा हा चित्रपट सपशेल फसला. त्यामुळे कुठल्याही मोठ्या ओटीटी  प्लॅटफॉर्मने या चित्रपटाला विकत घेण्यास नकार दिला. शेवटी निर्मात्यांना हा चित्रपट youtube वर रिलीज  करावा लागला. 

काय होतं चित्रपटाचे कथानक? 

'द लेडी किलर' सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचं कथानक कागदावर अतिशय रंजक वाटत असलं तरी प्रत्यक्ष पडद्यावर  येण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रचंड अपुरं पडलं. या कथेनुसार एक सामान्य माणूस एका गूढ स्त्रीच्या प्रेमात पडतो .आणि त्यानंतर अनेक रहस्य उलगडत जातात. या चित्रपटाच्या अपयशामागचा सर्वात मोठं कारण म्हणजे तो पूर्णपणे सुटच करण्यात आला नव्हता. खुद्द भूमी पेडणेकरने ही गोष्ट मिड - डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. तिनं सांगितलेलं ' तिने वाचलेली पटकथा ही पूर्णपणे वेगळी होती. आणि या चित्रपटाचा अंदाजे 35% भाग हा कधीच चित्रित झालेला नव्हता. हा इतका अपूर्ण चित्रपट होता ' असं ती म्हणाली होती.

शिवाय, बजेटची कमतरता आणि अंतर्गत वादामुळे निर्मात्यांनी अनेक  voiceover एडिटिंगचा वापर केला, ज्यात खूप त्रुटी होत्या. शिवाय कुठल्याही मोठ्या चित्रपटाचं रिलीज पूर्वी प्रमोशन केलं जातं. या चित्रपटाच्या बाबतीत तेही झालं नाही. ना नंतर कुठला इंटरव्यू सोशल मीडिया कॅम्पेन किंवा जाहिरात ही साधी दिसली नाही. 45 कोटी रुपयांचा बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट केवळ 60 हजार ते 1 लाख रुपयापर्यंत कमाई करू शकला. इतका मोठा झाल्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मात्यांना रिलीजच्या अवघ्या दहा महिन्यानंतर हा चित्रपट youtube वर फुकट दाखवावा लागला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठमोळ्या विनोदी अभिनेत्याच्या लेकीनं बांधली मल्याळी बॉयफ्रेंडशी लग्नगाठ; चाहत्यांच्या 'सासरेबुवांना' शुभेच्छा
मराठमोळ्या विनोदी अभिनेत्याच्या लेकीनं बांधली मल्याळी बॉयफ्रेंडशी लग्नगाठ; चाहत्यांच्या 'सासरेबुवांना' शुभेच्छा
Atul Kulkarni Sarcastic Post On NEET Paper Leak: 'NEET' पेपरफुटीवरुन अभिनेता अतुल कुलकर्णींचे सरकारला चिमटे; उपहासात्मक पोस्ट चर्चेत, म्हणाले..
'NEET' पेपरफुटीवरुन अभिनेता अतुल कुलकर्णींचे सरकारला चिमटे; उपहासात्मक पोस्ट चर्चेत, म्हणाले..
शेतकऱ्याचं वास्तव मांडणाऱ्या सिनेमात ग्लॅमरची फोडणी; सनी लियोनी, गौतमी पाटील ते सपना चौधरीच्या ‘त्या’ गाण्यांमुळे ‘द महाराष्ट्र फाईल्स’ चर्चेत
शेतकऱ्याचं वास्तव मांडणाऱ्या सिनेमात ग्लॅमरची फोडणी; सनी लियोनी, गौतमी पाटील ते सपना चौधरीच्या ‘त्या’ गाण्यांमुळे ‘द महाराष्ट्र फाईल्स’ चर्चेत
Ramayana Makers To Take Big Step For Sai Pallavi: साई पल्लवीचा आमीरच्या लेकासोबतचा 'एक दिन' आपटला, तिकडे 'रामायण'च्या मेकर्सना घाम फुटला; सीता मातेच्या भूमिकेबाबत मोठा निर्णय घेणार?
साई पल्लवीचा आमीरच्या लेकासोबतचा 'एक दिन' आपटला, तिकडे 'रामायण'च्या मेकर्सना घाम फुटला; सीता मातेच्या भूमिकेबाबत मोठा निर्णय घेणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report
Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
Embed widget