एक्स्प्लोर

VIDEO : जेव्हा प्रमोद महाजन यांच्या लेकीने सिनेमात साकारली होती अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका

Bhasma Movie Pramod Mahajan daughter Punam Mahajan : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची मुलीने एका सिनेमात अशोक सराफ यांच्या लेकीची भूमिका साकारली होती.

Bhasma Movie Pramod Mahajan daughter Punam Mahajan : सिनेक्षेत्रात मोठं नाव कमावल्यानंतर किंवा स्वत:ला सिद्ध केल्यानंतर अनेक कलाकारांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतो. शिवाय दक्षिणेतील काही राज्यांमध्ये तर सिनेक्षेत्रातील स्टार लोकांभोवती राजकारण फिरलेलं पाहायला मिळतं. सिनेक्षेत्रातून राजकारण आल्यानंतर बऱ्याच कलाकारांना यश देखील मिळालं. ताजं उदाहरण पाहायचं म्हटलं तर अभिनेत्री कंगणा राणावत, जया बच्चन, रवी किशन, हेमा मालिनी यांसारखे नावं घेता येतील. अभिनेता गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत काम करताना पाहायला मिळालाय. शिवाय मराठी सिनेसृष्टीचा विचार केल्यास अभिनेता सयाजी शिंदे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रिय आहे. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी सिनेक्षेत्रात चांगलं करियर करुन राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.

मात्र, तुम्हाला आम्ही जरा वेगळी कहाणी सांगणार आहोत. महाराष्ट्रातील भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या लेकीने एका मराठी सिनेमात काम केलं होतं. प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी एका सिनेमात अशोक सराफ यांच्या लेकीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे पूनम महाजन सध्या भाजपच्या सक्रिय राजकारणात आहेत. त्या खासदार देखील होत्या. मात्र, 2024 च्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं. 

पूनम महाजन यांनी कोणत्या सिनेमात काम केलं होतं? 

अशोक सराफ यांच्या मुख्य भूमिकेत असलेला Bhasma हा चित्रपट 1994 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात पूनम महाजन यांनी अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. या सिनेमाची निर्मिती दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलं होतं. या सिनेमात Charusheela Sable, Suhas Bhalekar यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. 

सिनेमाची स्टोरी काय?

शंकर (अशोक सराफ) आपल्या पत्नी आणि मुलांसोबत एका गावात येतो, त्याच्याकडे खाण्यापिण्यासाठी काहीच नसतं. तो गावाच्या स्मशानात राहायला सुरुवात करतो आणि स्वतः "भस्मा" बनवण्याचा निर्णय घेतो.  ज्याला लोक "जिवंत भूत" म्हणतात. आपल्या मुलांचं पोट भरण्यासाठी तो गावभर भीक मागत फिरू लागतो. पण गावकरी त्याचा वारंवार अपमान करतात. त्याला वाटू लागतं की भस्म्याचं आयुष्यच पुरेसं आहे.

मात्र आपल्या पत्नी पारेसोबत मिळून मुलांना खाऊ घालण्यासाठी तो गावकऱ्यांची फसवणूक करण्याचं ठरवतो. तो सांगतो की ग्रहणाच्या रात्री तो मरणाऱ्यांना पुन्हा जिवंत करू शकतो. शंकरला आपल्या मुलांना शिकवायचं असतं, आणि त्यांना भस्मा समाजापासून दूर ठेवायचं असतं. मात्र पारेला वाटतं की तो आपल्या समाजाविरुद्ध जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Janhvi Kapoor Reaction On Kalyan Receptionist Case: 'लाज तर आपल्याला...', कल्याण रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणावरुन जान्हवी कपूरची आगपाखड, काय म्हणाली?

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget