एक्स्प्लोर

किंग खानच्या लेकाच्या शिरपेचात मानाचा तुरा, मुख्यमंत्र्यांनीही थोपटली आर्यन खानची पाठ; म्हणाले...

दिग्दर्शनाच्या पहिल्याच पदार्पणात त्याने आपला खास ठसा उमटवला. भारतीय मनोरंजनविश्वातील घडामोडींवर उपरोधिक भाष्य करणारी ही वेबसिरिज ग्लोबल टॉप 10 मध्येही गेली.

Aaryan Khan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या चर्चेत आहे.गेल्या वर्षी त्यानं अभिनयाऐवजी दिग्दर्शनात पहिलं पाऊल टाकत इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. त्याच्या द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेबसिरिजची सगळीकडे एकच चर्चा झाली. मनोरंजनक्षेत्रातील अनेक कलाकारांसह राजकीय वर्तुळातील अनेकांनी आर्यन खानच्या या सिरिजचे कौतूक केलेलं. आता याच सिरिजमुळे किंग खानचा लेक पुन्हा चर्चेत आलाय. नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कारसोहळ्यात आर्यन खानच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. त्याला बेस्ट डेब्यू डायरेक्टर ऑफ द इयर म्हणजेच सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आर्यन खानच्या कामाचं कौतूक केलं. यानंतर आर्यनला अनेकजण शुभेच्छा देत आहेत, त्याचे कौतूक करत आहेत. (The bads of Bollywood)

द बॅड्स ऑफ बॉलिवूडमधून इंडस्ट्रीत पदार्पण 

अलिकडेच नवभारत टाइम्सच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत एनबीटी उत्सव 2026 या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला अनेक दिग्गज, दर्जेदार कलाकारांची उपस्थिती होती. आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेबसिरिजसाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या वेबसिरिजला प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेकांनी आर्यन खानच्या दिग्दर्शनाचे, त्याच्या टॅलेंटचे कौतूक केले. दिग्दर्शनाच्या पहिल्याच पदार्पणात त्याने आपला खास ठसा उमटवला. भारतीय मनोरंजनविश्वातील घडामोडींवर उपरोधिक भाष्य करणारी ही वेबसिरिज ग्लोबल टॉप 10 मध्येही गेली.

मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आर्यनचं कौतूक

आर्यन खानला सर्वाेत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आर्यनच्या कामाचे, त्याच्या यशाचे कौतूक केले. ते म्हणाले, एका प्रतिष्ठित घराण्याचा वारसा असूनही आर्यनने स्वत:चा वेगळा मार्ग निवडला आणि त्यात यश मिळवलं. ही अभिमानास्पद गोष्ट आहे.असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी ट्वीट करतही या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. या पुरस्कार सोहळ्याला चित्रगंदा सिंह, मृणाल ठाकूर, सिद्धांत चतुर्वेदी, पंकज त्रिपाठी यांच्यासह अनेक सिनेविश्वातील कलाकारांनी हजेरी लावली होती.या पुरस्कारामुळे आर्यन खान सध्या आनंदी असून किंग खाननेही आपल्या लेकाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आर्यन सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्समध्ये व्यस्त असून तो लवकरच मोठ्या पडद्यावर दिग्दर्शक म्हणून उतरणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Chopra On Bollywood: 'मला घाणीत राहायला आवडत नाही...', बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियांका चोप्राचा नवा खुलासा, इंडस्ट्रीच्या 'डर्टी पॉलिटिक्स'वरही ठेवलं बोट
'मला घाणीत राहायला आवडत नाही...', बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियांका चोप्राचा नवा खुलासा, इंडस्ट्रीच्या 'डर्टी पॉलिटिक्स'वरही ठेवलं बोट
Anup Soni On Akshaye Khanna Acting: 'अक्षय खन्नाला मी अॅक्टिंग शिकवलीय...'; अभिनेत्याच्या दाव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या, म्हणाला, 'त्याची विचारसरणी...'
'अक्षय खन्नाला मी अॅक्टिंग शिकवलीय...'; अभिनेत्याच्या दाव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या, म्हणाला, 'त्याची विचारसरणी...'
Hansika Motwani Sohael Khaturiya Divorce: सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
कियारा नाही तर ‘सैय्यारा’ फेम अभिनेत्री साकारणार मधुबाला? बायोपिकच्या चर्चांना उधाण
कियारा नाही तर ‘सैय्यारा’ फेम अभिनेत्री साकारणार मधुबाला? बायोपिकच्या चर्चांना उधाण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage India : सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्देश
सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना, 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश
Israel-Iran War : इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Hansika Motwani Sohael Khaturiya Divorce: सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
Embed widget